एकूण 15 परिणाम
डिसेंबर 11, 2018
विरोधी आघाडीचे मोठे आव्हान भाजपपुढे उभे राहण्याची चिन्हे दिसत असून भाजपला आपल्या रणनीतीत बदल करावा लागेल. सध्या अवघा मोदीविरोधक मेळवावा या सूत्राने सुरू असलेल्या प्रयत्नांना पर्यायी कार्यक्रमाचीही जोड द्यावी लागेल. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या संसदेच्या पूर्ण अधिवेशनाच्या...
ऑक्टोबर 02, 2018
कोलकाता : राजकारणाचा रंग वेगवेगळा असू शकतो; पण रंगाचा राजकारणाशी काही संबंध असू शकतो का? या प्रश्‍नाचे उत्तर पश्‍चिम बंगालपुरते तरी होय असे आहे. सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसचे निळ्या आणि भाजपचे भगव्या-हिरव्या रंगांचे प्रेम सर्वश्रुत आहे. त्यावरून आता थेट ग्रामपंचायत पातळीवर वाद पेटला आहे!  प. बंगालच्या...
ऑगस्ट 13, 2018
लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपले लक्ष्य "पश्‍चिम बंगाल' आणि ममता बॅनर्जी हेच असल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे; तर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश तसेच छत्तीसगड या तीन राज्यांच्या विधानसभा...
मे 28, 2018
कुमारस्वामी यांच्या शपथविधीच्या निमित्ताने देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ऐक्‍याचे दर्शन घडविले. पण विरोधी पक्षांमध्ये पूर्ण एकजूट असल्याचे चित्र सध्या तरी दिसत नाही. तेव्हा किमान समान कार्यक्रम आखण्याबरोबरच राजकीय परिपक्वता दाखवून विरोधकांना स्वतःची क्षमता, विश्‍वासार्हता सिद्ध करावी लागेल...
मे 27, 2018
कर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या समजात असणाऱ्यांना कर्नाटकानं जमिनीवर आणलं आहे. स्वाभाविकपणे या घडामोडींचा प्रभाव २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या हालचालींवर पडेल. उत्तर...
मे 23, 2018
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने प्रादेशिक पक्षांचे बळ आणि महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे त्यांच्या ताकदीची दखल घेऊनच काँग्रेस आणि भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखावी लागेल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे सूप वाजले, तरी त्यावर अजूनही विविध अंगांनी चर्चा सुरूच आहे. यात काही गैर नाही...
मे 15, 2018
नवी दिल्लीः कनार्टक विधानसभा निवडणूकीमधील निकाल पहाता काँग्रेसने जेडीएस सोबत युती करायला हवी, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (मंगळवार) म्हटले आहे. कर्नाटक विधानसभेच्या निकालानंतर विजयी झालेल्यांना शुभेच्छा अशा शब्दात बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षाचे नाव न घेता शुभेच्छा...
मार्च 17, 2018
अविश्‍वास ठरावामुळे मोदी सरकारला कोणताही धोका नसला, तरी मित्रपक्ष दुरावत चालल्याचे चित्र निर्माण झाले असून, भाजपला त्याची गांभीर्याने दखल घ्यावी लागेल. न रेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निखळ बहुमत मिळवून केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले, तेव्हा देशभरात मोदी यांच्या नेतृत्वाने तुफान...
मार्च 08, 2018
लोकशाही मार्गाने मिळविलेल्या विजयाच्या जल्लोषाचे उन्मादात रूपांतर होणे दुर्दैवी आहे. सुडाचे आणि मूर्तिभंजनाचे राजकारण देशाचे नुकसानच करेल. आपल्या देशात पुतळ्यांची विटंबना आणि मोडतोड जशी नवी नाही, तसे जगभरातही त्याबाबत नावीन्य नाही! मात्र, मूर्तिपूजेची परंपरा असलेल्या आपल्या देशात अशा...
मार्च 07, 2018
के. चंद्रशेखर राव यांनी पुढाकार घेतला आहे, तो प्रादेशिक पक्षांच्या एकत्रित आघाडीचा. प्रादेशिक पक्षांचे महत्त्व आणि त्यांनी गोंजारलेल्या अस्मिता यांना त्यात मुख्य स्थान राहील; पण अशी आघाडी साकारण्यात अडचणी आहेत. दे शात आजवर विरोधकांना एकत्र आणण्याचे अनेक ‘प्रयोग’ झाले. १९६७ मध्ये डॉ. राममनोहर लोहिया...
फेब्रुवारी 15, 2018
आगामी निवडणुकीत काँग्रेसशी समझोता न करण्याचा निर्णय घेताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केलेल्या शाब्दिक कसरती मार्क्सवादी पठडीतच शोभून दिसतात; पण त्यामुळे जुन्याच चुकांची पुनरावृत्ती होत आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये नेमके काय चालले आहे? काँग्रेसशी कोणत्याही प्रकारे निवडणूक समझोता न...
डिसेंबर 25, 2017
तमिळनाडूतील राजकारण किती गुंतागुंतीचे होत चालले आहे, याचे प्रत्यंतर जयललिता यांच्या निधनानंतर रिक्‍त झालेल्या राधाकृष्णनगरमधील पोटनिवडणुकीच्या निकालामुळे सत्ताधारी अण्णा द्रमुक व विरोधक द्रमुक या दोन्ही पक्षांना आले असणार! जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकारणाचा वारसा त्यांच्या जिवलग सखी...
डिसेंबर 20, 2017
गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ता राखण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले असले, तरी याच निकालांनी आत्मविश्‍वास दिला तो कॉंग्रेस, तसेच अन्य विरोधी पक्षांना. देशाच्या राजकारणात मोदी यांच्या नेतृत्वाखालील अश्‍वमेधाचा घोडा वेगाने दौडत असतानाही, विरोधकांसाठीचा राजकीय अवकाश शिल्लक आहे, याचे भान विरोधकांना आले...
एप्रिल 14, 2017
लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका नव्हेत; मतभेद व्यक्त करण्याचा, आंदोलन करण्याचा हक्कही त्यात अभिप्रेत असतो. या तत्त्वालाच नख लावण्याचा प्रयत्न ही लोकशाहीशीच प्रतारणा ठरेल.   महात्मा गांधींचे नाव केवळ ‘स्वच्छता अभियाना’पुरते मर्यादित करू पाहणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने बिहारमधील चंपारण येथे महात्माजींनी...
डिसेंबर 24, 2016
मुंबई : 'बँकेत पैसे जमा केल्यानंतर आपले काम झाले, असे काळा पैसावाल्यांना वाटले. पण बँकेत पैसे जमा झाल्यावरच खरे काम सुरू झाले आहे. नोटाबंदीमुळे सर्वसामान्य जनतेला 50 दिवस त्रास सहन करावा लागेल. 50 दिवसांनंतर इमानदार लोकांचा त्रास कमी होण्यास सुरवात होईल आणि बेईमानांना होणारा त्रास वाढू लागेल....