एकूण 20 परिणाम
नोव्हेंबर 19, 2018
"सीबीआय' ही केंद्रीय अथवा मध्यवर्ती तपास संस्था आहे. एखाद्या प्रकरणाच्या तपासासाठी या संस्थेला देशातील राज्यांकडून त्यांच्या अधिकारकक्षेतील प्रदेशात तपासाची सर्वसाधारण परवानगी दिलेली असते. ही विशिष्ट मुदतीची असते. उदा. काही राज्ये सहा महिन्यांसाठी सर्वसाधारण परवानगी देतात व सहा महिन्यांनंतर त्यात...
नोव्हेंबर 17, 2018
कोलकता : पश्‍चिम बंगालचे "बंगाल' असे नामकरण करण्यासंबंधीचा प्रस्ताव मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारकडे पाठविला असून, यावर केंद्राने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने खुद्द ममता सरकारवर संतापल्या आहेत. ममतांनी या प्रकरणी फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहीत सरकारच्या धोरणावर तीव्र नाराजी...
ऑगस्ट 13, 2018
लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपले लक्ष्य "पश्‍चिम बंगाल' आणि ममता बॅनर्जी हेच असल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे; तर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश तसेच छत्तीसगड या तीन राज्यांच्या विधानसभा...
ऑगस्ट 06, 2018
परिस्थितीच्या तीव्रतेचे चटके कधीकधी भूमिका बदलायला लावतात. आसाम आणि जम्मू-काश्‍मीर या दोन सीमावर्ती राज्यांबाबत वर्तमान राजवटीला आक्रमक भूमिका शिथिल करणे भाग पडले आहे. ती लवचिकता या राजवटीने आतापर्यंत दाखवली ही स्वागतार्ह बाब. आसामचा परकी नागरिकांचा प्रश्‍न ऐरणीवरच आहे आणि जम्मू-काश्‍मीरला वेगळ्या...
जुलै 17, 2018
मिदनापूर: पश्‍चिम बंगालची स्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. बंगालमध्ये सध्या "टोळी' राज्य असून, ही टोळी बंगालची संस्कृती नष्ट करत आहे. "मां, माटी, माणूस याची भाषा करणाऱ्यांचा खरा चेहरा गेल्या आठ वर्षांत समोर आला आहे, अशी टीका आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर केली. मिदनापूर...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
मे 28, 2018
कुमारस्वामी यांच्या शपथविधीच्या निमित्ताने देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ऐक्‍याचे दर्शन घडविले. पण विरोधी पक्षांमध्ये पूर्ण एकजूट असल्याचे चित्र सध्या तरी दिसत नाही. तेव्हा किमान समान कार्यक्रम आखण्याबरोबरच राजकीय परिपक्वता दाखवून विरोधकांना स्वतःची क्षमता, विश्‍वासार्हता सिद्ध करावी लागेल...
मे 27, 2018
कर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या समजात असणाऱ्यांना कर्नाटकानं जमिनीवर आणलं आहे. स्वाभाविकपणे या घडामोडींचा प्रभाव २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या हालचालींवर पडेल. उत्तर...
मे 25, 2018
आगामी निवडणुकीत भाजपशी खंबीरपणे सामना करावयाचा असेल, तर एकजुटीशिवाय पर्याय नाही, याचे भान विरोधकांना आल्याचे दिसते. पण, प्रत्यक्ष जागावाटपाच्या वेळी हे नेते कोणती भूमिका घेतात, हा कळीचा मुद्दा आहे. तीन दशकांपूर्वी बंगळूरातच झालेल्या एका महामेळाव्यात विश्‍वनाथप्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली जनता...
मे 23, 2018
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने प्रादेशिक पक्षांचे बळ आणि महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे त्यांच्या ताकदीची दखल घेऊनच काँग्रेस आणि भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखावी लागेल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे सूप वाजले, तरी त्यावर अजूनही विविध अंगांनी चर्चा सुरूच आहे. यात काही गैर नाही...
एप्रिल 02, 2018
पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत येऊन भेटीगाठींची एक फेरी केली. यानंतर तिसरी आघाडी, फेडरल फ्रंट वगैरे चर्चा सुरू झाल्या. अद्याप अशा कोणत्या आघाड्या आकाराला आलेल्या नसल्या, तरी विरोधी पक्षांच्या किंवा भाजपविरोधी राजकीय शक्तींच्या फेरजुळणीची ही सुरवात होती. स्थूल, परंतु निश्‍...
मार्च 07, 2018
के. चंद्रशेखर राव यांनी पुढाकार घेतला आहे, तो प्रादेशिक पक्षांच्या एकत्रित आघाडीचा. प्रादेशिक पक्षांचे महत्त्व आणि त्यांनी गोंजारलेल्या अस्मिता यांना त्यात मुख्य स्थान राहील; पण अशी आघाडी साकारण्यात अडचणी आहेत. दे शात आजवर विरोधकांना एकत्र आणण्याचे अनेक ‘प्रयोग’ झाले. १९६७ मध्ये डॉ. राममनोहर लोहिया...
फेब्रुवारी 15, 2018
आगामी निवडणुकीत काँग्रेसशी समझोता न करण्याचा निर्णय घेताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केलेल्या शाब्दिक कसरती मार्क्सवादी पठडीतच शोभून दिसतात; पण त्यामुळे जुन्याच चुकांची पुनरावृत्ती होत आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये नेमके काय चालले आहे? काँग्रेसशी कोणत्याही प्रकारे निवडणूक समझोता न...
जानेवारी 17, 2018
कोलकता : पश्‍चिम बंगाल हे उद्योगक्षेत्रासाठी देशातील नवे ठिकाण असून आमच्या राज्यातील गुंतवणुकीचा शेजारी राज्यांना देखील लाभ होईल असा दावा करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज 'बंगाल बिझिनेस समीट-2018' मध्ये देशभरातील उद्योजकांना आपल्या राज्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र आणि अन्य...
नोव्हेंबर 14, 2017
नवी दिल्ली : "रसगुल्ला कोणाचा' या मुद्यावरून पश्‍चिम बंगाल आणि ओडिशा राज्यामध्ये मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या वादात पश्‍चिम बंगालने बाजी मारली आहे. रसगुल्लासाठी पश्‍चिम बंगालला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे. यामुळे रसगुल्ला हा बंगालमध्येच शोधला गेलेला पदार्थ असल्याचे सिद्ध झाले आहे. "...
नोव्हेंबर 14, 2017
नवी दिल्ली -  "रसगुल्ला कोणाचा' या मुद्यावरुन पश्‍चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या वादात पश्‍चिम बंगालने बाजी मारली आहे. रसगुल्लासाठी पश्‍चिम बंगालला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे. यामुळे रसगुल्ला हा बंगालमध्येच शोधला गेलेला पदार्थ असल्याचे सिद्ध झाले...
ऑक्टोबर 30, 2017
नवी दिल्ली : 'आधार'च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका दाखल केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) पश्‍चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारची कानउघडणी केली. 'केंद्र सरकारने केलेल्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला राज्य सरकार आव्हान देऊ शकत नाही' अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका...
ऑगस्ट 24, 2017
कोलकत्ता - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोहर्रमच्या दिवशी राज्यात दुर्गाविसर्जन करण्यास बंदी घातली आहे. दुर्गा पूजा हा सण पश्‍चिम बंगाल राज्याची एक अत्यंत महत्त्वाची सांस्कृतिक ओळख मानला जातो. ""या वर्षी दुर्गापूजा व मोहर्रम एकाच दिवशी आले आहेत. यामुळे मोहर्रमचा दिवस वगळता...
जुलै 22, 2017
राज्य सरकारांना काम करू देत नसल्याचा मोदी सरकारवर आरोप कोलकता: पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना "भाजप हटाव'ची मोहीम छेडणार असल्याची घोषणा केली. केंद्रातील सरकार राज्य सरकारांना काम करू देत नसल्याचा आरोप करतानाच, आम्ही...
जुलै 05, 2017
बसीरहत (पश्‍चिम बंगाल) - पश्‍चिम बंगालमधील 24 परगाना जिल्ह्यातील बदुरिया आणि बसीरहत परिसरात एका फेसबुक पोस्टवरून झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर तेथे आज (बुधवार) कलम 144 लागू करण्यात आला आहे. सोमवारी प. बंगालमधील 24 परगाना जिल्ह्यात एका धार्मिक वेबसाईटसंदर्भातील फेसबुक पोस्टवरून धार्मिक कलह...