एकूण 17 परिणाम
ऑगस्ट 02, 2017
सरकारने गरिबांचे कंबरडे मोडले नवी दिल्ली: सवलतीत मिळणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमध्ये दरमहा चार रुपये व आठ महिन्यांनी दरमहा 48 रुपयांची वाढ करून सरकारने गरिबांचे कंबरडे मोडल्याचा आरोप कॉंग्रेससह विरोधकांनी आज राज्यसभेत केला. जनतेकडून पैसा लुटायचा आणि स्वतःचा खजिना भरायचा, अशा वृत्तीचे हे...
मे 27, 2017
नवी दिल्ली : एनडीए सरकार तृतीय वर्धापन दिन साजरा करत असताना कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी आज राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व विरोधकांना एकत्र आणून पंतप्रधान मोदींना इशारा दिला. ही एकजूट यापुढे संसदेमध्येच नव्हे, तर लोकसभा निवडणुकीतही कायम राहील, असे स्पष्ट संकेत विरोधकांनी...
मे 19, 2017
कोलकता - रुग्णांच्या नातेवाइकांडून डॉक्‍टरांवर होणारे हल्ले अस्वीकार्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज केले. उत्तम आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आपल्यावर काही जबाबदाऱ्या आहेत, हे त्यांनी लक्षात घेणे महत्त्वाचे असल्याचेही मुखर्जी यांनी नमूद केले आहे. सोनारपूर येथील...
जानेवारी 12, 2017
नवी दिल्ली : तृणमूल कॉंग्रेसच्या तीस खासदारांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन मोदी सरकारने नोटाबंदीमुळे देशात "सुपर आणीबाणी' लागू केल्याची तक्रार केली. त्याचप्रमाणे या निर्णयाला विरोध केल्याबद्दल पक्षाच्या दोन खासदारांना अटक करून सरकार सुडाचे राजकारण करीत असल्याचेही त्यांनी सांगितले....
जानेवारी 07, 2017
कोलकाता -  पक्षातील दोन नेत्यांना अटक झाल्याने व्यथित झालेल्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. देशाला वाचवण्यासाठी मोदी यांना पदावरून हटवून राष्ट्रीय सरकार स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे केली...
डिसेंबर 03, 2016
रिझर्व्ह बॅंकेचा साधा निर्णय सुद्धा पटकन मागे घेतला जात नाही. मग नोटाबंदीसारखा अर्थव्यवहारात आमुलाग्र परिणाम करणारा निर्णय कसा काय मागे घेतला जाऊ शकतो. समजा उद्या हा निर्णय मागे घेतला तर उडणाऱ्या हलकल्लोळाला कोण जबाबदार? मुळात निर्णय मागे घेता येणे अत्यंत अवघड ? मग ममता बॅनर्जी अशी मागणी कशी करू...
डिसेंबर 02, 2016
रिझर्व्ह बॅंकेचा साधा निर्णय सुद्धा पटकन मागे घेतला जात नाही. मग नोटाबंदीसारखा अर्थव्यवहारात आमुलाग्र परिणाम करणारा निर्णय कसा काय मागे घेतला जाऊ शकतो. समजा उद्या हा निर्णय मागे घेतला तर उडणाऱ्या हलकल्लोळाला कोण जबाबदार? मुळात निर्णय मागे घेता येणे अत्यंत अवघड ? मग ममता बॅनर्जी अशी मागणी कशी करू...
नोव्हेंबर 28, 2016
पाटणा - केंद्राच्या एक हजार आणि पाचशेच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिल्याने आज (ता. 28) आयोजित केलेल्या बंदपासून आणि 30 नोव्हेंबरला तृणमूल कॉंग्रेसने आयोजित केलेल्या धरणे आंदोलनापासून संयुक्त जनता दलाने दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले असून,...
नोव्हेंबर 26, 2016
नवी दिल्ली : केंद्र सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय साहसी असून, यामुळे काळ्या पैशाविरोधातील लढ्याला निश्‍चित मदत मिळेल, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज स्पष्ट केले.  या निर्णयाची पाठराखण करतानाच नितीशकुमार म्हणाले, ""नोटाबंदीचा निर्णय म्हणजे एक साहसी पाऊल म्हणावे लागेल. या निर्णयावरून...
नोव्हेंबर 25, 2016
नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय केंद्र सरकारने मागे घ्यावा, या मागणीसाठी तृणमूल कॉंग्रेसचे नेते रस्त्यावर उतरले असून, या संदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन चर्चा केली. या निर्णयाविरोधात तृणमूल कॉंग्रेसने सुरू केलेले आंदोलन आज सलग दुसऱ्यादिवशी सुरू असून...
नोव्हेंबर 24, 2016
राजधानीत शक्तिप्रदर्शन; 'आक्रोश दिवस' पाळणार नवी दिल्ली - नोटाबंदीवरून संसदेत आणि संसदेबाहेर सुरू असलेल्या संग्रामात एकजूट झालेल्या चौदा विरोधी पक्षांच्या 200 हून अधिक खासदारांनी आज शक्तिप्रदर्शनाद्वारे मोदी सरकारविरुद्ध आवाज बुलंद केला. पाठोपाठ, तृणमूल कॉंग्रेसनेही जंतरमंतरवर स्वतंत्रपणे आंदोलन...
नोव्हेंबर 21, 2016
कोलकता - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा सरकारने घेतलेल्या निर्णयावर दररोज नियम बदलले आहेत. नोटाबंदीची घोषणा केल्यापासून सरकारने १५ वेळा नियम बदलले. म्हणजेच, ते स्वत:च याबाबतीत गोंधळलेले आहेत, असे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र...
नोव्हेंबर 20, 2016
छत्रपती शिवरायांवर लिहिलेल्या प्रसिद्ध "शिवाजी' कवितेत रवींद्रनाथ टागोरांनी बंगाली जनतेला केलेलं आवाहन पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिकदृष्ट्या गंभीरपणं घेतलं की काय? हे सांगता येणार नाही. तथापि, नोटाबंदीच्या विरोधात एकत्र येताना...
नोव्हेंबर 17, 2016
नागपूर - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याच्या निर्णयावर विरोध करणाऱ्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देशहिताचा विचार करत नसल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्या शायना एनसी यांनी ममता बॅनर्जी या देशहिताचा विचार न करता...
नोव्हेंबर 17, 2016
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयावर आतापर्यंत उलटसुलट भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने आज या निर्णयाला जाहीर विरोध दर्शवत मोदी सरकारला घरचा आहेर दिला. तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि नॅशनल कॉन्फरन्स या विरोधी पक्षांशी हातमिळवणी करत शिवसेनेनेही लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना...
नोव्हेंबर 16, 2016
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या केंद्राच्या निर्णयाची ‘एतिहासिक निर्णय’ अशी भलावण करणाऱ्या शिवसेनेने पुढच्या २४ तासांत पुन्हा घूमजाव करीत याच नोटीबंदीच्या विरोधात राष्ट्रपतींकडे जाणाऱ्या मोदी सरकारविरोधी शिष्टमंडळात सहभागी होण्याचे फर्मान आपल्या २१ खासदारांना काढले आहे. यामुळे या प्रश्‍नावरील शिवसेनेचे...
नोव्हेंबर 15, 2016
हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयामुळे देशातील काळा पैसा भले बाहेर येवो वा न येवो; पण या निर्णयामुळे देशातील प्रमुख विरोधकांना मात्र एकत्र आणले आहे! त्यामुळेच दिल्लीतील कडाक्‍याच्या थंडीत उद्यापासून सुरू होणारे संसदेचे अधिवेशन कमालीचे गरमागरमीचे ठरणार, यात शंकाच नाही....