एकूण 156 परिणाम
डिसेंबर 13, 2018
मुंबई - यंदा पार पडलेल्या बिग फॅट लग्नांमध्ये सगळ्यात दणक्‍यात भव्यदिव्य असे लग्न पार पडले ते व्यावसायिक मुकेश अंबानी यांच्या मुलीचे ईशा अंबानीचे. व्यावसायिक अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल याच्याशी ईशाचा लग्नसोहळा पार पडला. मुकेश अंबानी यांचे घर मुंबईतील ऍन्टिलियामध्ये हा विवाहसोहळा पार पडला...
नोव्हेंबर 18, 2018
"स्पेशल 26' या नीरज पांडे यांच्या चित्रपटातील सीबीआय निरीक्षक वसीम खानच्या तोंडी (जे पात्र मनोज वाजपेयीने रंगविले आहे) एक संवाद आहे, "हम सीबीआयसे है, असलीवाले.' आपण "असली' आहोत हे त्याला सांगावे लागते, कारण अक्षयकुमारच्या हाताखालील एक दुसरा गट सीबीआयचे अधिकारी असल्याचा बनाव करून बड्यांची घरे साफ...
नोव्हेंबर 18, 2018
कोलकता- पश्‍चिम बंगालमध्ये 24 व्या कोलकता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटनाला अमिताभ बच्चन व शाहरूख खान यांच्या उपस्थितीने "चार चॉंद' लागले असले तरी महोत्सवाच्या ठिकाणी झळकणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या छायाचित्रांवरुन वादाला तोंड फुटले. आता ममता बॅनर्जी यांच्या कार्यावर आधारित...
ऑक्टोबर 24, 2018
नवी दिल्ली : सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभाग) ही आता सरकारची संस्था राहिलेली नसून ती भारतीय जनता पक्षाची संस्था बनली आहे, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. ही सीबीआय नाही ही बीबीआय म्हणजेच भाजप ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. सीबीआयचे...
ऑक्टोबर 15, 2018
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत संपल्यानंतर खऱ्या अर्थाने "चलो गॉंव की ओर' सुरू होईल. म्हणजे लोकसभा निवडणुकीचे वेध लागतील. वेळापत्रकानुसार ठरल्यास एप्रिलचा पूर्ण महिना व मेच्या पहिल्या दहा दिवसांपर्यंत मतदानाचे टप्पे व त्यानंतर मतमोजणी, निकाल असा कार्यक्रम...
ऑक्टोबर 02, 2018
कोलकाता : राजकारणाचा रंग वेगवेगळा असू शकतो; पण रंगाचा राजकारणाशी काही संबंध असू शकतो का? या प्रश्‍नाचे उत्तर पश्‍चिम बंगालपुरते तरी होय असे आहे. सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसचे निळ्या आणि भाजपचे भगव्या-हिरव्या रंगांचे प्रेम सर्वश्रुत आहे. त्यावरून आता थेट ग्रामपंचायत पातळीवर वाद पेटला आहे!  प. बंगालच्या...
सप्टेंबर 12, 2018
‘भारत बंद’ला काही राज्यांत मिळालेला प्रतिसाद काँग्रेसला उभारी देणारा होता. मात्र, या वेळी अनेक प्रश्‍नही समोर आले असून, त्यातील मुख्य प्रश्‍न हा काही समविचारी पक्षांनी या निमित्ताने मांडलेल्या स्वतंत्र चुलीमुळे उभा राहिला आहे. भा रतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीला काँग्रेससह २१ विरोधी पक्षांनी...
सप्टेंबर 04, 2018
कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे सुमारे 40 वर्षे जुना माजेरहाट पूल कोसळल्याची घटना आज (मंगळवार) घडली. हा पूल बेहाला-इकबालनगरला जोडला जात होता. या पुलाचा एक भाग कोसळला असून, या पुलाखाली अनेकजण दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पुलाखाली अनेक चारचाकी आणि दुचाकी गाड्या उभ्या होत्या....
ऑगस्ट 16, 2018
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, त्यांना दीर्घायुष्य व निरोगी आरोग्य लाभो.' अशा...
ऑगस्ट 16, 2018
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावल्याने भाजप कार्यकर्त्यांनी दिल्लीतील मुख्य कार्यालयात गर्दी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही आज (ता.16) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दिल्लीकडे रवाना होणार आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस...
ऑगस्ट 12, 2018
आसाममध्ये परकी घुसखोरांवर म्हणजे बांगलादेशातून तिथं येऊन स्थायिक झालेल्यांवर स्थानिकांचा रोष आहे. त्यातून तिथं अनेक चळवळींचा उगम झाला. कोण स्थानिक आणि कोण बाहेरचं हे ठरवण्याचा मार्ग म्हणून राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची (एनआरसी) मोहीम राबवण्याचं सरकारनं ठरवलं. या नोंदणीतून तयार झालेल्या या...
ऑगस्ट 11, 2018
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा पश्चिम बंगालला बांगलादेश बनवण्याचा डाव असल्याचा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (ता.11) केला. ते कोलकाता येथे एका प्रचारसभेदरम्यान बोलत होते. यावेळी, त्यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपचाच विजय होणार असल्याचे...
ऑगस्ट 08, 2018
चेन्नई : तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री व डीएमके पक्षाचे सर्वेसर्वा एम. करूणानिधी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गजांसह सामान्य कार्यकर्त्यांनीही गर्दी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करूणानिधींचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले...
ऑगस्ट 05, 2018
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 साठी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असताना आज (रविवार) माजी पंतप्रधान आणि जनता दलाचे (एस) अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, की ''पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पंतप्रधानपदासाठी उमेदवारी देण्यात...
ऑगस्ट 05, 2018
लखनऊ- 2019 लोकसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्ष महाआघाडी करण्याची तयारी करत आहे. तर भाजपही 2019 मध्ये परत सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील असताना, महाआघाडीवरील माध्यमांच्या प्रश्नांला उत्तर देताना राहुल गांधीचे नेतृत्व मायावती आणि अखिलेश यादव स्विकारणार का ? असा प्रश्न उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...
ऑगस्ट 05, 2018
कोलकाता : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निळ्या रंगाबद्दलचे प्रेम सर्वश्रुत आहे; पण शेजारच्या झारखंड सरकारला मात्र ते पसंत नसल्याचे दिसते. या रंगावरून दोन्ही राज्यांत वादाची चिन्हे निर्माण झाली आहेत. निमित्त आहे, मसोनजोरे धरणाची भिंत रंगविण्याचे !  झारखंडच्या दुमका जिल्ह्यातील...
ऑगस्ट 01, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : आसामच्या राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा मसुदा (एनआरसी) हा सध्या केवळ एक मसुदाच असल्याने त्याचा आधार घेऊन कोणाही विरोधात कारवाई करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले.  याबाबतच्या तक्रारी आणि दाव्यांबाबत निर्णय घेण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती निश्‍चित करण्याच्या...
जुलै 26, 2018
कोलकत्ता - पश्चिम बंगालच्या विधानसभेत आज(गुरुवार) राज्याचे नाव बदलण्यासाठी ठराव पास करण्यात आला आहे. आता पश्चिम बंगालचे नाव बदलून बांगला करण्यात येणार असल्याचा हा प्रस्ताव आहे. दरम्यान, गृहमंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतरच हे नाव बदलण्यात येईल. बऱ्याच दिवसापासून राज्य सरकार याबाबत केंद्र सरकारकडे...
जुलै 24, 2018
पाटणा : 'काँग्रेस वर्किंग कमिटी'च्या (सीडब्ल्यूसी) बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढविण्यात येणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. त्यानंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव यांनी सांगितले, की ''विरोधीपक्ष संविधान वाचविण्यासाठी प्रयत्न करत...
जुलै 23, 2018
नवी दिल्ली - लोकसभेच्या आगामी निवडणुकी- साठी राहुल गांधी हेच काँग्रेसचा चेहरा असतील. तसेच घटक पक्षांशी आणि संभाव्य मित्रपक्षांशी तेच वाटाघाटी करतील, असे जाहीर करीत काँग्रेसने संभाव्य महाआघाडीच्या नेतृत्वावर दावा केला आहे. काँग्रेसला २०० जागा मिळाल्यास राहुल गांधी हेच पंतप्रधान होतील, असेही...