एकूण 15 परिणाम
नोव्हेंबर 05, 2018
नवी दिल्ली : हिंदू हे सर्वाधिक सहिष्णु आहेत, पण अयोध्येत राममंदिराच्या शेजारी मशीद उभारण्यात आली, तर मात्र त्यांच्या संयमाचा बांध फुटेल, असे मत केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या उमा भारती यांनी आज मांडले. राममंदिराच्या पायाभरणीला अयोध्येमध्ये कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही उपस्थित राहावे, असेही...
ऑगस्ट 06, 2018
परिस्थितीच्या तीव्रतेचे चटके कधीकधी भूमिका बदलायला लावतात. आसाम आणि जम्मू-काश्‍मीर या दोन सीमावर्ती राज्यांबाबत वर्तमान राजवटीला आक्रमक भूमिका शिथिल करणे भाग पडले आहे. ती लवचिकता या राजवटीने आतापर्यंत दाखवली ही स्वागतार्ह बाब. आसामचा परकी नागरिकांचा प्रश्‍न ऐरणीवरच आहे आणि जम्मू-काश्‍मीरला वेगळ्या...
मे 28, 2018
कुमारस्वामी यांच्या शपथविधीच्या निमित्ताने देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ऐक्‍याचे दर्शन घडविले. पण विरोधी पक्षांमध्ये पूर्ण एकजूट असल्याचे चित्र सध्या तरी दिसत नाही. तेव्हा किमान समान कार्यक्रम आखण्याबरोबरच राजकीय परिपक्वता दाखवून विरोधकांना स्वतःची क्षमता, विश्‍वासार्हता सिद्ध करावी लागेल...
मे 27, 2018
कर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या समजात असणाऱ्यांना कर्नाटकानं जमिनीवर आणलं आहे. स्वाभाविकपणे या घडामोडींचा प्रभाव २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या हालचालींवर पडेल. उत्तर...
मे 11, 2018
नागपूर - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेनेने विभागनिहाय बैठका घेणे सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून उद्या शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या भेटीला नागपुरात येत आहेत.  या भेटीच्या माध्यमातून ते आगामी दोन्ही निवडणुकांची...
एप्रिल 02, 2018
पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत येऊन भेटीगाठींची एक फेरी केली. यानंतर तिसरी आघाडी, फेडरल फ्रंट वगैरे चर्चा सुरू झाल्या. अद्याप अशा कोणत्या आघाड्या आकाराला आलेल्या नसल्या, तरी विरोधी पक्षांच्या किंवा भाजपविरोधी राजकीय शक्तींच्या फेरजुळणीची ही सुरवात होती. स्थूल, परंतु निश्‍...
डिसेंबर 18, 2017
महाराष्ट्रात जनाधाराला घरघर लागलेली असताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी देशपातळीवर नवीन राजकीय पक्ष काढण्याचे सुतोवाच केले आहे. कॉंग्रेस आणि भाजप यांना समान अंतरावर ठेवणारा तिसरा पर्याय उभा करण्याची स्वप्नं ते बघत आहेत. देशभरातील शेतकरी संघटनांची मोट बांधून एक नवीन राजकीय पक्ष स्थापन...
ऑगस्ट 23, 2017
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर नाराजी कोलकाता: सर्वोच्च न्यायालयाने "तोंडी तलाक'ची प्रथा बेकायदा ठरविण्याचा ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी न्यायालयाच्या या आदेशाचे स्वागत केले होते. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र याबाबत मौन बाळगल्याने राजकीय वर्तुळात...
ऑगस्ट 13, 2017
भारताच्या स्वातंत्र्याला मंगळवारी (१५ ऑगस्ट) सत्तर वर्षं पूर्ण होत आहेत. इतर देशांपेक्षा अतिशय वेगळी अशी भारताची स्वातंत्र्य चळवळ. सत्तर वर्षांपूर्वी, १५ ऑगस्ट रोजी या चळवळीनं कळसाध्याय गाठला खरा; पण नंतरचं काय?...आज मागं वळून बघताना भारतीय स्वातंत्र्य चळवळीची नेमकी कोणती बलस्थानं दिसतात,...
फेब्रुवारी 09, 2017
मुंबई - पक्षाच्या स्थापनेपासून केवळ महाराष्ट्रापुरतेच राजकारण करणाऱ्या शिवसेनेने राष्ट्रीय राजकारणात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसप्रणीत "यूपीए' आणि भाजपच्या "एनडीए'विरोधात आकारास येणाऱ्या राजकीय समीकरणांत शिवसेनेची महत्त्वाची भूमिका...
फेब्रुवारी 08, 2017
आम आदमी पक्ष (आप) हा बाहेरच्या लोकांचा पक्ष असल्याशी मतदारांना काहीही देणेघेणे नाही. जिंकला अथवा हरला, तरीही "आप' एक राष्ट्रीय शक्ती म्हणून पुढे येण्यासाठी सज्ज झाला आहे.  भारत आणि शेजारी देशांतल्या मुशाफिरीतून "भिंतीवरचे लिखाण' हे रूपक साकारते. खास करून निवडणूक प्रचाराच्या काळात तर हे ठळकपणे दिसते...
डिसेंबर 29, 2016
8 नोव्हेंबर केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 'सीबीडीटी'च्या समितीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे राजकीय धाडस केंद्र सरकारने दाखविले, याचा आनंद आहे. दहशतवादाचा वित्त पुरवठा रोखण्यासाठी उच्च मूल्य असणारे चलन बाद करण्याची योजना...
नोव्हेंबर 22, 2016
कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोटबंदीविरुद्ध आवाज उठविणाऱ्या पक्षांना धमकावत असल्याचा आरोप पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच नोटबंदीबाबत केंद्राने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध उद्या दिल्लीत रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.  राज्य सचिवालयात झालेल्या...
नोव्हेंबर 17, 2016
काळ्या पैशाच्या विरोधात नोटा रद्द करण्यासाठीची मोहीम स्वागतार्ह असली, तरी अंमलबजावणीसाठी जी तयारी करायला हवी होती, तिच्या अभावामुळे लोकांचे हाल होत आहेत. ते कमी करण्यासाठी सरकारने तातडीने उपाय योजायला हवेत. पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे...
नोव्हेंबर 03, 2016
ममता बॅनर्जींकडून राजकीय सूडाचा आरोप भोपाळ/कोलकाता - भोपाळमधील चकमकीत "सीमी'च्या आठ दहशतवाद्यांना ठार मारल्यावरून आता राजकीय पक्षांमध्ये वाक्‌युद्ध छेडले गेले आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजकीय सूडाचा आरोप करताना अनेक प्रश्‍न अनुत्तरित असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी भाजपने...