एकूण 19 परिणाम
डिसेंबर 11, 2018
2014 ची निवडणूक देशात अनेकार्थांनी 'गेम चेंजर' होती. नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणातील उदय, अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा चौफेर उधळलेला विजयरथ आणि सततच्या पराभवामुळे हताश झालेली काँग्रेस हेच गेल्या चार वर्षांमधील देशातलं राजकीय चित्र होतं. पण विषय तो नाही.. आम्हा माध्यमांना...
ऑक्टोबर 26, 2018
नवी दिल्ली : 'सीबीआय'चे संचालक अलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या निर्णयाचा विरोध करत काँग्रेसने दिल्लीसह अन्य काही शहरांमध्ये आज (शुक्रवार) आंदोलन केले. या प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच टीकेचे लक्ष्य करणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीदेखील स्वत: निदर्शनांमध्ये सहभागी...
ऑगस्ट 08, 2018
चेन्नई : तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री व डीएमके पक्षाचे सर्वेसर्वा एम. करूणानिधी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गजांसह सामान्य कार्यकर्त्यांनीही गर्दी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करूणानिधींचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले...
ऑगस्ट 05, 2018
लखनऊ- 2019 लोकसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्ष महाआघाडी करण्याची तयारी करत आहे. तर भाजपही 2019 मध्ये परत सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील असताना, महाआघाडीवरील माध्यमांच्या प्रश्नांला उत्तर देताना राहुल गांधीचे नेतृत्व मायावती आणि अखिलेश यादव स्विकारणार का ? असा प्रश्न उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...
जुलै 23, 2018
नवी दिल्ली - लोकसभेच्या आगामी निवडणुकी- साठी राहुल गांधी हेच काँग्रेसचा चेहरा असतील. तसेच घटक पक्षांशी आणि संभाव्य मित्रपक्षांशी तेच वाटाघाटी करतील, असे जाहीर करीत काँग्रेसने संभाव्य महाआघाडीच्या नेतृत्वावर दावा केला आहे. काँग्रेसला २०० जागा मिळाल्यास राहुल गांधी हेच पंतप्रधान होतील, असेही...
मे 23, 2018
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने प्रादेशिक पक्षांचे बळ आणि महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे त्यांच्या ताकदीची दखल घेऊनच काँग्रेस आणि भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखावी लागेल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे सूप वाजले, तरी त्यावर अजूनही विविध अंगांनी चर्चा सुरूच आहे. यात काही गैर नाही...
फेब्रुवारी 05, 2018
आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एकत्र येण्याच्या हालचाली समविचारी विरोधी पक्षांनी सुरू केल्या आहेत; पण आपल्यापुढील आव्हान मोठे आहे, याचे भान ठेवून त्यांना संभाव्य आघाडीला आकार द्यावा लागेल.  वर्तमान राजवटीच्या शेवटच्या टप्प्यात देश प्रवेश करीत आहे. या सरकारचा अखेरचा अर्थसंकल्पही सादर झाला आहे....
जून 19, 2017
नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना दिर्घ व निरोगी आयुष्य लाभो, ही प्रार्थना...
मे 27, 2017
नवी दिल्ली : एनडीए सरकार तृतीय वर्धापन दिन साजरा करत असताना कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी आज राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व विरोधकांना एकत्र आणून पंतप्रधान मोदींना इशारा दिला. ही एकजूट यापुढे संसदेमध्येच नव्हे, तर लोकसभा निवडणुकीतही कायम राहील, असे स्पष्ट संकेत विरोधकांनी...
मे 26, 2017
पं तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार शुक्रवारी (ता. 26) तीन वर्षे पूर्ण करीत आहे. यानिमित्ताने नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या कामगिरीविषयी महाराष्ट्रातील नागरिकांना काय वाटते, याचे सर्वेक्षण सलग तिसऱ्या वर्षी सकाळ माध्यम समूहाने केले. महाराष्ट्रातील नागरिकांच्या व्यापक जनमत...
एप्रिल 05, 2017
कोलकता : काँग्रेस 'हाय कमांड'ने दुहेरी राजकीय धोरण तयार केले असून, ते तृणमूल काँग्रेससोबत पश्चिम बंगालमध्ये वेगळे आणि केंद्रीय पातळीवर वेगळे डावपेच करणार आहेत.  पश्चिम बंगालमध्ये 'तृणमूल'सोबत कोणतीही राजकीय आघाडी करणार नसल्याचे येथील प्रदेश काँग्रेसने स्पष्ट केले आहे. मात्र, राष्ट्रीय पातळीवर...
डिसेंबर 29, 2016
8 नोव्हेंबर केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 'सीबीडीटी'च्या समितीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे राजकीय धाडस केंद्र सरकारने दाखविले, याचा आनंद आहे. दहशतवादाचा वित्त पुरवठा रोखण्यासाठी उच्च मूल्य असणारे चलन बाद करण्याची योजना...
डिसेंबर 28, 2016
अखेर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची एकत्रित फळी उभारण्याच्या प्रयत्नांवर पाणी पडले आहे! संसदेच्या नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात हजार-पाचशेच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात लोकसभा आणि विशेषत: राज्यसभेत विरोधकांनी भक्‍कम एकजूट दाखवली होती. मात्र, आता हीच "बिगर-...
डिसेंबर 28, 2016
राहुल गांधी यांच्या अतिउतावळेपणामुळे प्रमुख विरोधी पक्षांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे देशातील या प्रमुख पक्षाची अशी अवस्था नेमकी कशामुळे झाली, याचा काँग्रेसला गांभीर्याने विचार करावा लागेल. अखेर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची एकत्रित फळी उभारण्याच्या प्रयत्नांवर पाणी...
डिसेंबर 24, 2016
मुंबई : 'बँकेत पैसे जमा केल्यानंतर आपले काम झाले, असे काळा पैसावाल्यांना वाटले. पण बँकेत पैसे जमा झाल्यावरच खरे काम सुरू झाले आहे. नोटाबंदीमुळे सर्वसामान्य जनतेला 50 दिवस त्रास सहन करावा लागेल. 50 दिवसांनंतर इमानदार लोकांचा त्रास कमी होण्यास सुरवात होईल आणि बेईमानांना होणारा त्रास वाढू लागेल....
डिसेंबर 23, 2016
कोलकाता, : नोटाबंदीनंतर केंद्र सरकारला विरोधकांच्या तीव्र टीकेला सामोरे जावे लागत आहे. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, बसपच्या मायावती आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मोदींवर टीकास्त्र सुरूच आहे. आज ममता बॅनर्जी यांनी मोदी आणि त्यांची टीम अलिबाबा आणि चोरांची गॅंग असून,...
नोव्हेंबर 24, 2016
राजधानीत शक्तिप्रदर्शन; 'आक्रोश दिवस' पाळणार नवी दिल्ली - नोटाबंदीवरून संसदेत आणि संसदेबाहेर सुरू असलेल्या संग्रामात एकजूट झालेल्या चौदा विरोधी पक्षांच्या 200 हून अधिक खासदारांनी आज शक्तिप्रदर्शनाद्वारे मोदी सरकारविरुद्ध आवाज बुलंद केला. पाठोपाठ, तृणमूल कॉंग्रेसनेही जंतरमंतरवर स्वतंत्रपणे आंदोलन...
नोव्हेंबर 17, 2016
नागपूर - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याच्या निर्णयावर विरोध करणाऱ्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देशहिताचा विचार करत नसल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्या शायना एनसी यांनी ममता बॅनर्जी या देशहिताचा विचार न करता...
नोव्हेंबर 02, 2016
नवी दिल्ली - एक पद एक निवृत्तिवेतन योजना (ओआरओपी) न मिळाल्याच्या निषेधार्थ माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांच्या आत्महत्येचे प्रकरण केंद्र सरकारला महागात जाण्याची चिन्हे आहेत. मृत सैनिकांच्या कुटुंबीयांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तसेच कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल...