एकूण 16 परिणाम
डिसेंबर 13, 2018
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना समावेशक वृत्ती अंगीकारण्याशिवाय पर्याय नाही, हे स्पष्ट झाले आहे. संवाद हे लोकशाहीचे प्राणभूत तत्त्व आहे, याचे भान विसरता कामा नये. विधानसभा निवडणुकांच्या निकालांत काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे देशातील सारीच राजकीय समीकरणे...
डिसेंबर 11, 2018
विरोधी आघाडीचे मोठे आव्हान भाजपपुढे उभे राहण्याची चिन्हे दिसत असून भाजपला आपल्या रणनीतीत बदल करावा लागेल. सध्या अवघा मोदीविरोधक मेळवावा या सूत्राने सुरू असलेल्या प्रयत्नांना पर्यायी कार्यक्रमाचीही जोड द्यावी लागेल. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या संसदेच्या पूर्ण अधिवेशनाच्या...
ऑगस्ट 05, 2018
कोलकाता : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निळ्या रंगाबद्दलचे प्रेम सर्वश्रुत आहे; पण शेजारच्या झारखंड सरकारला मात्र ते पसंत नसल्याचे दिसते. या रंगावरून दोन्ही राज्यांत वादाची चिन्हे निर्माण झाली आहेत. निमित्त आहे, मसोनजोरे धरणाची भिंत रंगविण्याचे !  झारखंडच्या दुमका जिल्ह्यातील...
जुलै 25, 2018
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसने अचानक नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे. 'भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा नसलेल्या कोणत्याही उमेदवाराला पंतप्रधानपदासाठी आम्ही मान्यता देऊ', असे...
मे 25, 2018
आगामी निवडणुकीत भाजपशी खंबीरपणे सामना करावयाचा असेल, तर एकजुटीशिवाय पर्याय नाही, याचे भान विरोधकांना आल्याचे दिसते. पण, प्रत्यक्ष जागावाटपाच्या वेळी हे नेते कोणती भूमिका घेतात, हा कळीचा मुद्दा आहे. तीन दशकांपूर्वी बंगळूरातच झालेल्या एका महामेळाव्यात विश्‍वनाथप्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली जनता...
मे 23, 2018
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने प्रादेशिक पक्षांचे बळ आणि महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे त्यांच्या ताकदीची दखल घेऊनच काँग्रेस आणि भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखावी लागेल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे सूप वाजले, तरी त्यावर अजूनही विविध अंगांनी चर्चा सुरूच आहे. यात काही गैर नाही...
मार्च 27, 2018
विरोधकांची आघाडी वा 'फेडरल फ्रंट' यांची चर्चा जोरात असली तरी, त्याला अनेक कारणांमुळे आकार आलेला नाही. नेतेपदाविषयीचे मतभेद आणि अन्य विसंगती लक्षात घेता निवडणुकीनंतरची आघाडी विरोधकांसाठी सोईची ठरेल.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्याविरोधात 2019च्या निवडणुकीसाठी एकत्र फळी उभी...
डिसेंबर 20, 2017
गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ता राखण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले असले, तरी याच निकालांनी आत्मविश्‍वास दिला तो कॉंग्रेस, तसेच अन्य विरोधी पक्षांना. देशाच्या राजकारणात मोदी यांच्या नेतृत्वाखालील अश्‍वमेधाचा घोडा वेगाने दौडत असतानाही, विरोधकांसाठीचा राजकीय अवकाश शिल्लक आहे, याचे भान विरोधकांना आले...
डिसेंबर 18, 2017
गुजरातमध्ये भाजप विजयी झाला असला, तरी आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बहुमत मिळविणे अवघड जाणार आहे. त्यांना देशपातळीवर सक्षम स्पर्धक आहे की नाही, हा मुद्दाही गैरलागू ठरणार आहे. प्रादेशिक पातळीवर ठिकठिकाणी लढा देताना अनेक स्थानिक मातब्बर नेतृत्व त्यांच्यावर मात करण्यासाठी...
ऑगस्ट 29, 2017
पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर रविवारी "राष्ट्रीय जनता दला'चे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या मेळाव्याने भारतीय राजकारणात पुनश्‍च एकवार "महागठबंधना'चा नवा फड उभा राहिला आहे! या फडातील पात्रे तीच होती; मात्र नितीशकुमार यांनी अलीकडेच विरोधी पक्षांशी काडीमोड...
ऑगस्ट 28, 2017
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे कोणतेही राजकीय सिद्धांत अथवा नैतिक मूल्ये नाहीत. आम्ही वचन पाळणारे आहोत त्यामुळेच निवडणुकीत महाआघाडीचा विजय झाल्यानंतर आम्ही नितीश यांनाच मुख्यमंत्री केले; पण त्यांनी धोका दिला. हा त्यांचा शेवटचा धोका असून, येथून पुढे त्यांच्यावर कोणीही विश्‍वास...
जून 28, 2017
नवी दिल्ली- संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मीरा कुमार यांनी आज (बुधवार) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी 17 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. मीरा कुमार यांनी आज सकाळी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीला श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर संसदेत येत आपला...
जून 20, 2017
आझाद; राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक अटळ नवी दिल्ली: राष्ट्रपतिपदासाठी सत्ताधारी भाजपने बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीतून "दलित कार्ड' खेळताना विरोधकांचे ऐक्‍य उधळण्याचा प्रयत्न केला असला, तरी विरोधी पक्षांनी यावर तातडीने कोणतीही प्रतिक्रिया न देता सावध पवित्रा घेतला आहे. सहमतीऐवजी हा "...
मे 26, 2017
नवी दिल्ली : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उद्या (ता. 26) मेजवानीचे निमंत्रण दिले आहे. यामध्ये राष्ट्रपती पदासाठी विरोधकांचा सहमतीचा उमेदवार रिंगणात उतरविण्यावर चर्चा होणार आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या गटांकडून...
एप्रिल 27, 2017
नवी दिल्ली - राष्ट्रपतिपदाच्या आगामी निवडणुकीत विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार उभा करण्याच्या संदर्भात कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज येथे चर्चा झाली. चर्चेचे स्वरूप सर्वसाधारणच होते, असे पवार यांनी सांगितले. यासंदर्भात विविध विरोधी...
एप्रिल 25, 2017
वडोदरा - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी गैरभाजप पक्ष एकमताने उमेदवार निवडण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष शरद यादव यांनी आज येथे केले. गैरभाजप पक्षांना एकत्र करून राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उमेदवार निवडणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र राष्ट्रपतिपदाची जुलैत निवडणूक...