एकूण 18 परिणाम
डिसेंबर 11, 2018
विरोधी आघाडीचे मोठे आव्हान भाजपपुढे उभे राहण्याची चिन्हे दिसत असून भाजपला आपल्या रणनीतीत बदल करावा लागेल. सध्या अवघा मोदीविरोधक मेळवावा या सूत्राने सुरू असलेल्या प्रयत्नांना पर्यायी कार्यक्रमाचीही जोड द्यावी लागेल. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या संसदेच्या पूर्ण अधिवेशनाच्या...
डिसेंबर 09, 2018
भुवनेश्‍वर : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलगू देसम (टीडीपी)ने ओडिशात पुढील वर्षी होणारी विधानसभा आणि लोकसभा निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यात बिजू जनता दलाचे सरकार आहे. टीडीपीचे ओडिशा प्रभारी राजेश पुत्र यांनी कोरापूट येथील पत्रकारांशी...
नोव्हेंबर 19, 2018
"सीबीआय' ही केंद्रीय अथवा मध्यवर्ती तपास संस्था आहे. एखाद्या प्रकरणाच्या तपासासाठी या संस्थेला देशातील राज्यांकडून त्यांच्या अधिकारकक्षेतील प्रदेशात तपासाची सर्वसाधारण परवानगी दिलेली असते. ही विशिष्ट मुदतीची असते. उदा. काही राज्ये सहा महिन्यांसाठी सर्वसाधारण परवानगी देतात व सहा महिन्यांनंतर त्यात...
नोव्हेंबर 18, 2018
"स्पेशल 26' या नीरज पांडे यांच्या चित्रपटातील सीबीआय निरीक्षक वसीम खानच्या तोंडी (जे पात्र मनोज वाजपेयीने रंगविले आहे) एक संवाद आहे, "हम सीबीआयसे है, असलीवाले.' आपण "असली' आहोत हे त्याला सांगावे लागते, कारण अक्षयकुमारच्या हाताखालील एक दुसरा गट सीबीआयचे अधिकारी असल्याचा बनाव करून बड्यांची घरे साफ...
नोव्हेंबर 17, 2018
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागासाठी (सीबीआय) राज्याची दारे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या परवानगीशिवाय "सीबीआय' राज्यात छापे घालू शकत नाही आणि चौकशीही करू...
ऑगस्ट 16, 2018
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, त्यांना दीर्घायुष्य व निरोगी आरोग्य लाभो.' अशा...
जुलै 24, 2018
पाटणा : 'काँग्रेस वर्किंग कमिटी'च्या (सीडब्ल्यूसी) बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढविण्यात येणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. त्यानंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव यांनी सांगितले, की ''विरोधीपक्ष संविधान वाचविण्यासाठी प्रयत्न करत...
जुलै 23, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात लोकसभेत मांडण्यात आलेला अविश्‍वास ठराव चर्चेला येण्याआधीच त्या प्रस्तावाचे भवितव्य निश्‍चित झालेले होते ! हा प्रस्ताव मंजूर होईल आणि सरकार कोसळेल, असे स्वप्न विरोधी बाकांवरील कोणीच पाहिलेले नव्हते. त्यामुळे हा प्रस्ताव मांडण्यामागे...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
जून 19, 2018
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी आंदोलन सुरु केले होते. मात्र, आयएएस अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडा, असे पत्र दिल्यानंतर केजरीवाल यांनी अखेर 9 दिवसानंतर आंदोलन...
जून 19, 2018
घटनात्मक पद सांभाळत असूनही केजरीवाल अद्यापही त्या भूमिकेत शिरायच्या मनःस्थितीत नाहीत. त्यांचे धरणे आंदोलन, अधिकाऱ्यांचा असहकार यामुळे निर्माण झालेल्या पेचातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधानांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रस्थापितविरोधी आंदोलने हा लोकशाहीचाच भाग असल्याने ती करणाऱ्यांना अराजकी...
जून 17, 2018
नवी दिल्ली : दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष (आप) आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यात सुरू झालेला वाद आता पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे गेला आहे. याबाबत पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ आणि आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन हा वाद मिटविण्यासाठी आवाहन केले आहे. त्यामुळे हा वाद...
जून 17, 2018
नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या विविध महत्वपूर्ण मुद्यांवर चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आवाहन केले. तसेच या बैठकीत केजरीवाल यांच्याऐवजी नायब राज्यपालांनी उपस्थिती लावली. त्यावर केजरीवाल यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. ते म्हणाले, संविधानच्या कोणत्या...
मे 23, 2018
बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांचा शपथविधी सोहळा आज (बुधवार) पार पडला. त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपविरोधी पक्षांनी मोट बांधली. शपथविधी सोहळ्यानंतर प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राज्यपाल वजूभाई वाला यांनी कुमारस्वामी...
मे 23, 2018
बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी आज (बुधवार) कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजूभाई वाला यांनी कुमारस्वामी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यांच्यासह जी. परमेश्वर यांनाही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यांचा हा शपथविधी सोहळा विधानसौंध येथे पार पडला. एच. डी...
मे 22, 2018
नागपूर - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्‍न उचलले, तर आपण विरोधकांशी राहू अन्यथा शेतकऱ्यांच्या संघटनांच्या माध्यमातून मोदींना विरोध करू,'' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दिला. भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी...
मार्च 25, 2018
सध्या अनेक राज्यांचं राजकारण हे त्या त्या राज्याच्या पातळीवर न राहता 'दिल्लीकेंद्रित' होत चाललं आहे. राज्यांच्या राजकारणातले विषय राष्ट्रीय पातळीवरून ठरवले जात आहेत व त्यामुळं राज्यातल्या नेतृत्वाला अवकाशच शिल्लक राहताना दिसत नाही. परिणामी, राज्यांचं राजकारण हे प्रश्‍न आणि नेतृत्व या दोन्ही...
मार्च 17, 2018
अविश्‍वास ठरावामुळे मोदी सरकारला कोणताही धोका नसला, तरी मित्रपक्ष दुरावत चालल्याचे चित्र निर्माण झाले असून, भाजपला त्याची गांभीर्याने दखल घ्यावी लागेल. न रेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निखळ बहुमत मिळवून केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले, तेव्हा देशभरात मोदी यांच्या नेतृत्वाने तुफान...