एकूण 20 परिणाम
नोव्हेंबर 18, 2018
"स्पेशल 26' या नीरज पांडे यांच्या चित्रपटातील सीबीआय निरीक्षक वसीम खानच्या तोंडी (जे पात्र मनोज वाजपेयीने रंगविले आहे) एक संवाद आहे, "हम सीबीआयसे है, असलीवाले.' आपण "असली' आहोत हे त्याला सांगावे लागते, कारण अक्षयकुमारच्या हाताखालील एक दुसरा गट सीबीआयचे अधिकारी असल्याचा बनाव करून बड्यांची घरे साफ...
ऑगस्ट 12, 2018
आसाममध्ये परकी घुसखोरांवर म्हणजे बांगलादेशातून तिथं येऊन स्थायिक झालेल्यांवर स्थानिकांचा रोष आहे. त्यातून तिथं अनेक चळवळींचा उगम झाला. कोण स्थानिक आणि कोण बाहेरचं हे ठरवण्याचा मार्ग म्हणून राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची (एनआरसी) मोहीम राबवण्याचं सरकारनं ठरवलं. या नोंदणीतून तयार झालेल्या या...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
मे 27, 2018
कर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या समजात असणाऱ्यांना कर्नाटकानं जमिनीवर आणलं आहे. स्वाभाविकपणे या घडामोडींचा प्रभाव २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या हालचालींवर पडेल. उत्तर...
मे 27, 2018
राजकारण घडवण्याची चर्चाविश्‍वं गेल्या चार वर्षांत- म्हणजेच भाजपचं सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्याच्या काळात - बदलली. परिणामी, "राजकारण म्हणजे लोकांचं राजकारण' हा अर्थ मागं पडत गेला. त्याजागी "व्यवस्थापन म्हणजे राजकारण' हा नवीन अर्थ संरचनात्मक पातळीवर विकास पावला. त्या राजकारणाची मर्मदृष्टी...
मार्च 25, 2018
सध्या अनेक राज्यांचं राजकारण हे त्या त्या राज्याच्या पातळीवर न राहता 'दिल्लीकेंद्रित' होत चाललं आहे. राज्यांच्या राजकारणातले विषय राष्ट्रीय पातळीवरून ठरवले जात आहेत व त्यामुळं राज्यातल्या नेतृत्वाला अवकाशच शिल्लक राहताना दिसत नाही. परिणामी, राज्यांचं राजकारण हे प्रश्‍न आणि नेतृत्व या दोन्ही...
मार्च 24, 2018
या महिन्यात चार देशाच्या दृष्टीने चार महत्वाच्या घटना घडल्या. एक, उत्तर प्रदेशात गोरखपूर व फुलपूर व बिहारमधील अरारिया येथे झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकात भाजपचा झालेला पराभव. गोरखपूर हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला, तर फुलपूर हा उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा गड. गोरखपूर येथे...
मार्च 16, 2018
लोकसभेची निवडणूक जवळ येत असताना भारतीय जनता पार्टीला धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. भाजपसोबत असेलेल्या मित्रपक्षांची नाराजी वाढत चालली आहे. आज आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी फेटाळल्याने टीडीपीने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. बीजेपी ही तर 'ब्रेक जनता प्रॉमिस'पार्टी...
फेब्रुवारी 25, 2018
राजकीय विनोदाचा खरा उद्देश हलक्‍याफुलक्‍या शब्दांनी दुसऱ्या पक्षावर टीका करायची व गरज पडेल तेव्हा स्वत:ची थट्टा-मस्करी करून विरोधी नेत्यांशी संवाद साधायचा हा असतो. आता राजकीय विनोद हे विरोधी पक्षाच्या नेत्यावर व विचारसरणीवर टीका करण्याचं साधन झालं आहे. राजकीय विनोदाच्या रूपानं आपल्या नावडत्या...
फेब्रुवारी 05, 2018
आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एकत्र येण्याच्या हालचाली समविचारी विरोधी पक्षांनी सुरू केल्या आहेत; पण आपल्यापुढील आव्हान मोठे आहे, याचे भान ठेवून त्यांना संभाव्य आघाडीला आकार द्यावा लागेल.  वर्तमान राजवटीच्या शेवटच्या टप्प्यात देश प्रवेश करीत आहे. या सरकारचा अखेरचा अर्थसंकल्पही सादर झाला आहे....
डिसेंबर 18, 2017
गुजरातमध्ये भाजप विजयी झाला असला, तरी आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बहुमत मिळविणे अवघड जाणार आहे. त्यांना देशपातळीवर सक्षम स्पर्धक आहे की नाही, हा मुद्दाही गैरलागू ठरणार आहे. प्रादेशिक पातळीवर ठिकठिकाणी लढा देताना अनेक स्थानिक मातब्बर नेतृत्व त्यांच्यावर मात करण्यासाठी...
डिसेंबर 18, 2017
महाराष्ट्रात जनाधाराला घरघर लागलेली असताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी देशपातळीवर नवीन राजकीय पक्ष काढण्याचे सुतोवाच केले आहे. कॉंग्रेस आणि भाजप यांना समान अंतरावर ठेवणारा तिसरा पर्याय उभा करण्याची स्वप्नं ते बघत आहेत. देशभरातील शेतकरी संघटनांची मोट बांधून एक नवीन राजकीय पक्ष स्थापन...
ऑक्टोबर 04, 2017
गेल्या आठवड्यात सुप्रसिद्ध मराठी लेखक राजन खान यांच्या अक्षर मानव ह्या संस्थेच्या पुणे कार्यालयावर मुस्लिम संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि कार्यालयातल्या सामानाची हुल्लडबाजी करून नासधूस केली. राजन खान ह्यांनी 30 वर्षांपूर्वी ट्रिपल तलाकच्या विषयावर एक कथा लिहिली होती. त्या कथेवरून...
ऑगस्ट 13, 2017
भारताच्या स्वातंत्र्याला मंगळवारी (१५ ऑगस्ट) सत्तर वर्षं पूर्ण होत आहेत. इतर देशांपेक्षा अतिशय वेगळी अशी भारताची स्वातंत्र्य चळवळ. सत्तर वर्षांपूर्वी, १५ ऑगस्ट रोजी या चळवळीनं कळसाध्याय गाठला खरा; पण नंतरचं काय?...आज मागं वळून बघताना भारतीय स्वातंत्र्य चळवळीची नेमकी कोणती बलस्थानं दिसतात,...
जून 20, 2017
संपूर्ण राज्यात बंगाली भाषा शिक्षणात सक्तीची करण्याचा निर्णय पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारनं अलीकडंच घेतला आणि पर्यटकप्रिय दार्जिलिंग भागात आंदोलनाचा वणवा पेटला. भाषासक्तीला विरोध दर्शवत बिमल गुरांग यांच्या ‘गोरखालॅंड जनमुक्ती मोर्चा’नं आक्रमक आंदोलनाद्वारे पर्यटकांना...
मे 28, 2017
मोदी सरकारला तीन वर्षं पूर्ण झाली आणि नेहमीप्रमाणं सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन करण्याला ऊत आला. सगळा देश बदलून टाकायची हमी देत सत्तेवर आलेल्या, अपेक्षांचा फुगा प्रमाणाबाहेर फुगवून ठेवलेल्या मोदींच्या कारकीर्दीचं असं मूल्यमापन होणं स्वाभाविक आहे. यात मोदींनी केलं ते किंवा ते करतील ते ग्रेटच असलं...
मे 26, 2017
पं तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार शुक्रवारी (ता. 26) तीन वर्षे पूर्ण करीत आहे. यानिमित्ताने नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या कामगिरीविषयी महाराष्ट्रातील नागरिकांना काय वाटते, याचे सर्वेक्षण सलग तिसऱ्या वर्षी सकाळ माध्यम समूहाने केले. महाराष्ट्रातील नागरिकांच्या व्यापक जनमत...
मे 14, 2017
पाऊस कसा पडतो किंवा पडत नाही, यानुसार आपण वरुणराजा रुसला किंवा प्रसन्न झाला असे नेहमी म्हणतो. एव्हरेस्टचा मोसम अंतिम टप्यात आल्यानंतर हवामानासंदर्भात गिर्यारोहकांची भावना अशीच असते. हवामान कसा प्रतिसाद देते यानुसार रुट ओपनिंगचे काम पुढे सरकते. याप्रसंगी रुट ओपनिंगबद्दल माहिती देणे समयोचित ठरेल....
फेब्रुवारी 10, 2017
राजकारणाच्या आखाड्यात दोन वजनदार मल्ल उतरले असले तरी ते कडवी झुंज देणार नाहीत. त्यांची ही नुरा कुस्तीच असल्याचे दिसून येते. नाही तरी राज्यात भाजप, शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद आहे. त्यांचेही काही हक्काचे मतदारसंघ आहेत. ते उखडून टाकण्याची हिम्मत शिवसेनेत नाही. त्यामुळे युती...
नोव्हेंबर 22, 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा बारा दिवसांपूर्वी पाचशे आणि हजारच्‍या नोटांवर बंदी जाहीर केली. काळा पैसा रोखण्‍यासाठी आणि शोधण्‍यासाठी हा निर्णय घेतल्‍याचं मोदींनी सांगितलं. सुरुवातीला सर्वांनीच याचं स्‍वागत केलं. पण नंतर हळूहळू एकामागून एक विरोधी आवाज ऐकायला येऊ लागले. यात ममता बॅनर्जी, मुलायमसिंह...