एकूण 40 परिणाम
डिसेंबर 10, 2019
नवी दिल्ली : भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉवरील बंदी आता उठली असून तो सआद मुश्ताक अली स्पर्धेतही खेळला. त्यानंतर आता तो टीम इंडियात पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप भारतीय संघ फेब्रवारीमध्ये न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी कसोटी संघात...
नोव्हेंबर 21, 2019
कोलकाता : एकदिवसीय आणि ट्‌वेन्टी-20 संघातील प्रमुख खेळाडू रोहीत शर्मा आता कसोटी संघातीलही नियमित सदस्य झाल्याने त्याच्यावर येणारा ताण याचे मोजमाप केले जात आहे त्यामुळे वेस्ट इंडीजविरुदध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून रोहितला विश्रांती दिली जाण्याची शक्‍यता आहे. या मालिकेसाठी उद्या संघ निवड...
नोव्हेंबर 16, 2019
इंदूर : कारकिर्दीच्या सुरवातीलाच विक्रमांची रांग लावणारा भारताचा सलामीचा फलंदाज मयांक अगरवाल याच्या ध्यानीमनीही आपण काही विक्रम केल्याचे नाही. आपल्याला फक्त क्रिकेट खेळाचा आदर करणे माहित आहे आणि ते महत्वाचे वाटते असे त्याने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या...
नोव्हेंबर 15, 2019
इंदूर : भारतीय संघाचा सलामीवीर मयांक अगरवालने आज पुन्हा कमाल केली आणि कसोटी कारकिर्दीतील दुसरे द्विशतक ठोकले. भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने 303 चेंडूंमध्ये द्विशतक झळकाविले.  एकीकडे अर्धशतकाचे शतकात रुपांतर कसे करायचे हे भल्यबल्यांना जमत नाही....
नोव्हेंबर 15, 2019
इंदूर : एकीकडे अर्धशतकाचे शतकात रुपांतर कसे करायचे हे भल्यबल्यांना जमत नाही. दुसरीकडे मात्र, मयांक अगरवाल शतकांचे द्विशतकात रुपांतर करत सुटला आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मयांकने शानदार फलंदाजी करत द्विशतक साजरे केले.  थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय,...
नोव्हेंबर 15, 2019
इंदूर : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मयांक अगरवाल ने कसोटी क्रिकेटमधील तिसरे शतक साजरे केले.  INDvsBAN : अरेरे, काय केलसं हे! विराट कोहलीचे लाजिरवाणे दशक बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मयांक...
नोव्हेंबर 15, 2019
इंदूर : भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु असेलल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उपहारापूर्वी भारताने 188 धावांची मजल मारली. भारताचा सलामीवीर मयांक अगरवाल शतकाच्या उंबरठ्यावर आहे तर त्याला उपकर्णधाक अजिंक्य रहाणे साथ देत आहे.  INDvsBAN : अरेरे, काय केलसं हे! विराट...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : भारतीय कसोटी संघात सध्या मयांक अगरवाल आणि रोहित शर्मा चांगली कामगिरी करत आहेत. ते दोघाही सलामीवीर म्हणून सेट झाले आहेत. बरेच दिवस प्रलंबित असलेला सलामीवाराचा प्रश्न रोहित शर्माच्या रुपाने सुटला आहे मात्र, आता रोहित शर्मासमोरील अडचणींमध्ये वाढ होणार आहे. कारण...
ऑक्टोबर 24, 2019
मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या मालिकेसाठी बीसीसीआयने आज भारतीय संघ जाहीर केला आहे. बांगलादेशचा संघ भारतीय दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ट्वेंटी20 आणि कसोटी मालिका होणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीला ट्वेंटी20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.  ट्वेंटी20 मालिकेसाठी भारतीय...
ऑक्टोबर 20, 2019
रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेने शानदार फलंदाजी करत मालिकेतील पहिले शतक झळकाविले.  मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली बाद झाल्यावर रहाणेने रोहितला सुंदर साथ दिली. हे त्याचे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील...
ऑक्टोबर 12, 2019
नवी दिल्ली : एकीकडे रोहित शर्मा, मयांक अगरवाल, विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खोऱ्यानं धावा करत असताना तिकडं विजय हजारे करंडकात संजू सॅमसनेही द्विशतक झळकाविले आहे. त्यानंतर आता त्यालाच भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरु...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मयांक अगरवाल आणि रोहित शर्मा यांनी आफ्रिकेला पाणी पाजलं. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित अपयशी ठरला मात्र, मयांकने पुन्हा शतक केलं. त्यानंतर विराट कोहलीनंही कसोटी कारकिर्दीतील 26वं शतक झळकाविलं.  विराटनं संघातून...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : सलामीचा फलंदाज  मयांक अगरवाल आणि मधल्या फळीत चेतेश्वर पुजारा यांनी उपाहारानंतरचे सत्र आपल्या फलंदाजीने गाजवले. दोघांच्या फलंदाजीत कमालीचा संयम होता, पण खराब चेंडूंवरची त्यांची आक्रमकता देखील तेवढीच महत्त्वाची होती.  अर्थात संयमाच्या कसोटीत पुजारा कमी पडला. चहापानाला...
ऑक्टोबर 06, 2019
विशाखापट्टणम : रोहित शर्मा, मयांक अगरवाल या फलंदाजांनी रचलेल्या पायावर रवींद्र जडेजा, आर. अश्विन या गोलंदाजांनी कळस चढवत, दक्षिण आफ्रिकेला पहिल्या कसोटी सामन्यात 203 धावांनी धूळ चारली. आज, शेवटच्या दिवशी पहिल्या सत्रात जडेजाने एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट् घेऊन, भारताला...
ऑक्टोबर 04, 2019
विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात दुसऱ्या दिवशी चर्चा झाली ती केवळ एका खेळाडूची, मयांक अगरवालची. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरवात होताच त्याने शतक पूर्ण केले आणि त्यानंतर त्याने द्विशतकही केले. अशातच आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डीकॉक आणि मयांक...
ऑक्टोबर 03, 2019
विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 502 धावा करुन आपला डाव घोषित केला आहे.  भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि मयांक अगरवाल यांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांती धुलाई करत 317 धावांची विक्रमी भागीदारी रचली. या भागीदारीसह...
ऑक्टोबर 03, 2019
विशाखापट्टणम : कर्नाटकचा सलामीवीर असणाऱ्या मयांक अगरवालने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार आणि संयमी द्विशतक झळकाविले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आज उपहारापूर्वी शतक झळकाविले आणि त्यानंतर त्याचे मोठ्या खेळीत रुपांतर करत द्विशतक ठोकले.   INDvsSA : अनेक विक्रम मोडणारी रोहित-मयांकची...
ऑक्टोबर 03, 2019
विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात रोहित शर्मा आणि मयांक अगरवाल यांनी 317 धावांची सलामी दिली, जी अनेक विक्रम मोडणारी ठरली. INDvsSA : पुजारा असा बाद झालेला पाहिलाय? लंचनंतर पहिल्याच चेंडूवर क्लिनबोल्ड दोन्ही सलामीवीरांनी दक्षिण आफ्रिके...
ऑक्टोबर 03, 2019
विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या सलामीच्या जोडीने धावांचा पाऊस पाडला. रोहित शर्माने आक्रमक पवित्रा घेत सामन्याच्या पहिल्या दिवशीच शतक साजरे केले. त्यानंतर आज मयांक अगरवालनेही त्याचे शतक पूर्ण केले.  CENTURY! A fine innings...
ऑक्टोबर 02, 2019
विशाखापट्टणम : कसोटी सामन्यात सलामीला फलंदाजी करायला दिल्याची संधी रोहित शर्माने अचूक साधली आणि भारतीय सलामीच्या जोडीने पहिल्या दिवशी चहापानापर्यतच्या चार तासांच्या खेळात बिनबाद 202 धावा फलकावर लावून संघाला झकास सुरुवात करून दिली. चहापानाच्या ठोक्यालाच मैदानावर पाऊस कोसळू लागला आणि थांबलेला खेळ परत...