एकूण 1537 परिणाम
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला पुन्हा एकदा यश मिळताना दिसत असून, सुरवातीच्या कलानुसार युतीला 42 जागांवर आघाडी मिळाली आहे आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फक्त 5 जागी आघाडी आहे. औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतलेली आहे.  महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या...
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला पुन्हा एकदा यश मिळताना दिसत असून, युतीला सुरवातीच्या कलानुसार 21 जागांवर आघाडी आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 10 जागांवर आघाडी आहे.  महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा...
मे 23, 2019
संपूर्ण देशापुढे आदर्श ठरलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील सहकाराची पाळेमुळे खोलवर रुजलेली असतानाच अलीकडील काळात साखर उद्योग अडचणीत आला आहे. पश्‍चिम महाराष्ट्राने साखर उद्योगाला एक आयाम दिला. सर्वात ताकदवान उद्योग म्हणून ओळख असलेल्या या उद्योगाने कात टाकायची असेल, तर केवळ "आरआरसी'ची (रेव्हेन्यू...
मे 22, 2019
परभणी, औरंगाबाद -  परभणी शहर व जिल्ह्यात पुन्हा आलेल्या उष्णतेच्या लाटेने जनजीवन विस्कळित झाले आहे. भाजून काढणारे ऊन, सायंकाळनंतर प्रचंड उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शनिवार बाजार परिसरातील केंद्र शासनाच्या वेधशाळेत मंगळवारी (ता. २१) कमाल तापमान ४५.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले.  २६ मेपर्यंत...
मे 22, 2019
औसा -  बुधोडा (ता. औसा) शिवारातील ‘ओमेक्‍स ॲग्रो फर्टिलायझर्स’ या कंपनीतील स्फोटात दोन मजुरांचा मृत्यू झाल्यानंतर कारखान्याचा मालक दिनेश पपरुनीया याच्याविरुद्ध आज औसा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.  या कारखान्यत लिंबोळी, करंजपासून पेंड व तेल काढण्याचे काम चालते. त्याशिवाय जुने टायर जाळून त्यापासून तेल...
मे 21, 2019
औरंगाबाद : वाङ्‌मय, समाजजीवन, राजकारण आणि न्यायकारणाचे अभ्यासक निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांना मराठवाडा साहित्य परिषदेचा सहावा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. "मसाप'चे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी सोमवारी (ता. 20) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  मराठवाडा...
मे 21, 2019
पुणे - दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसानेही (वळीव) या वर्षी आतापर्यंत हजेरी लावली नाही. मुंबई, पालघर आणि नगरमध्ये तर वळवाची एकही सर पडली नाही. त्यामुळे राज्यातील उन्हाचा चटका वाढत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. राज्यात १ मार्च ते १९ मे या ८० दिवसांमध्ये राज्यात...
मे 21, 2019
ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४५.९, तर पुण्यात मे महिन्यातील उच्चांकी तापमान पुणे - राज्यात उन्हाची काहिली वाढली असून, येत्या शुक्रवारपर्यंत (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान आज ब्रह्मपुरी येथे ४५.९ अंश...
मे 20, 2019
नाशिकः जन्मतःच आलेले अंधत्व... त्यामुळे डोळ्यासमोर सर्वत्र काळोखच... पण या अंधाराला भेदण्याची जिद्द लहानपणीच उराशी बाळगली... त्यातून सुरू झाला शिक्षणाचा प्रवास... पदवीपर्यंत शिक्षण घेऊन मित्राच्या आग्रहाने सुरू केला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास... पहिल्याच प्रयत्नात मंत्रालयात नोकरी लागली... त्यावरच न...
मे 20, 2019
औरंगाबाद : जिल्ह्यात भीषण दुष्काळामुळे पिण्यासह जनावरांच्या प्रश्‍नही गंभीर बनला आहे. कमी पावसाने खरीप, रब्बी हंगामातील पिके करपून गेली. त्यामुळे सहा लाख 76 हजारांपेक्षा अधिक जनावरांसाठी जुलैपर्यंत दोन लाख 66 हजार मेट्रिक टन चाऱ्याची तूट आहे.  मराठवाडा तीन-चार वर्षांपासून सातत्याने...
मे 20, 2019
औरंगाबाद : पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून वैजापूर, गंगापूर तालुक्‍यासाठी नांदूर मधमेश्‍वर कालव्यातून तातडीने पाणी सोडण्यात यावे, यामागणीसाठी सोमवारी (ता. 20) आमदार भाऊसाहेब चिकटगावकर हे आपल्या पदाधिकाऱ्यांसह गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासमोर उपोषणास बसले आहेत...
मे 20, 2019
'सकाळ'च्या मतदानोत्तर चाचणीतील अंदाज; आघाडीच्या जागाही वाढणार पुणे - महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा कमी होतील. भारतीय जनता पक्षाला 19 व शिवसेनेला दहा जागा मिळतील, असे "सकाळ'ने घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत स्पष्ट...
मे 20, 2019
पुणे - मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात येत्या सोमवारी (ता. २०) उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस नोंदला गेला. तर राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४५.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हवामान...
मे 18, 2019
जळगाव ः राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील.  गेल्या दीड...
मे 18, 2019
मुंबई - राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मेपासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहतील.  या दरम्यान अकोला...
मे 17, 2019
कऱ्हाड : मायक्रो फायनान्स कंपन्याच्या विनातारण कर्जच्या कचाट्यात अडकलेल्या बचत गटातील किमान वीस हजार महिलांना शासानाने वाऱ्यावर सोडले आहे. तीन वर्षापूर्वी शासनाने विनातारण कर्ज वाटणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपनांच्या कर्ज वाटपाच्या चौकशीसाठी नेमलेल्या चौकशी समितीने एकाही फायनान्स कंपनीकडे चौकशी...
मे 17, 2019
जळगाव ः यंदा तुरीचे उत्पादन घटले असून, तूरडाळीची बाहेरून होणारी आवक देखील कमी झालेली आहे. या तुलनेत दोन महिन्यांपासून मागणी वाढल्याने मार्केटमध्ये तूरडाळीचा तुटवडा जाणवू लागला आहे. परिणामी तूरडाळीच्या दरात गेल्या पंधरा दिवसात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली आहे.  महाराष्ट्रात मराठवाडा...
मे 17, 2019
रत्नागिरी - भूजल पातळीत वाढ करून टंचाईतील वाड्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलयुक्‍त शिवार अभियान जिल्हाभर राबविण्यात येत आहे. या अभियानातील चोवीस गावांना अजूनही टॅंकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. तसेच नऊ गावांमधील भूजल पातळीत मोठी घट झाल्याचे भूजल सर्वेक्षणाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे....
मे 17, 2019
नगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा, विदर्भ विरुद्ध मराठवाडा, हा पाणीवाद नवा नाही. उत्तरेकडे अजिंठा, तर दक्षिणेकडे पसरलेल्या बालाघाटच्या डोंगररांगा व पठारावर वसलेल्या मराठवाड्यात पाण्याचे शाश्वत असे स्त्रोत नाहीत. याच डोंगररांगांनी विभागलेल्या गोदावरी, मांजरा व भीमा नदीच्या...
मे 16, 2019
औरंगाबाद - शिकून दुसऱ्याकडे नोकरी करण्यात अनेकजण धन्यता मानतात. मात्र, पिंपळनेर (ता. बीड) येथील अल्पशिक्षित शेतकरीपुत्राने स्वतःचा कारखाना उभारण्याचा ‘करिष्मा’ केला आहे. ‘समजदार ॲग्रो इक्विपमेंट’ या शेतकरी उत्पादन कारखान्याचा प्रारंभ बुधवारी (ता. १५) थाटात झाला. आपल्याला शेतकऱ्याला सुटाबुटात काम...