एकूण 165 परिणाम
डिसेंबर 05, 2018
पुणे - रासायनिक खतांचा असंतुलित वापर, अतिरिक्त सिंचन, सेंद्रिय खतांचा अभाव, पिकांची फेरपालट न करता सातत्याने तीच ती पिके घेतल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे. अन्नद्रव्यांच्या कमी-अधिक प्रमाणामुळे राज्यातील जमिनीची सुपीकता कमी होत असल्याचे निदर्शनास अाले आहे.  सकाळचे मोबाईल...
नोव्हेंबर 24, 2018
अंबाजोगाई - गरिब व वंचित घटकांसाठी आपले आयुष्य झिजविलेला संघर्षयात्री डॉ. व्दारकादास शालिग्राम लोहिया उर्फ बाबूजी (८१) यांचे शुक्रवारी (ता. २३) रात्री अकराच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी दुपारी २ वाजता मानवलोक संस्थेच्या परिसरात अंत्यविधी करण्यात येणार आहे. बाबूजींच्या जाण्याने...
नोव्हेंबर 05, 2018
नांदेड - विद्यापीठाला प्रगतीच्या शिखरावर नेणे हे माझे ध्येय असून, सर्वच क्षेत्रात विद्यापीठाचे नाव उंचावण्याचा आपला प्रयत्न राहील, असे मत डॉ. भोसले यांनी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्या नंतर आयोजित सत्कार सभारंभात व्यक्त केले. नूतन कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर...
ऑक्टोबर 27, 2018
मुंबई - संयुक्‍त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या राजकीय कात्रीत मराठवाडा अकारण होरपळत असल्याने तेलंगणच्या धर्तीवर मराठवाडा वेगळे राज्य करा, असा संतापाचा सूर मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत उमटल्याची माहिती समोर आली आहे. ...
ऑक्टोबर 05, 2018
नांदेड - राजकीय आरक्षणाने निवडून गेलेले लोक पक्षाचे आणि मतदारांचे प्रतिनिधी असतात. त्यांच्यामुळे समाजाचे काही भले होत नाही. त्यामुळे देशातील सर्व समाजांचे राजकीय आरक्षण रद्द करावे, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केली. रिपब्लिकन सेनेच्या मराठवाडास्तरीय बैठकीसाठी आनंदराज...
सप्टेंबर 17, 2018
15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. त्यावेळी भारत हा विविध संस्थानांमध्ये विस्तारलेला होता, त्यामध्ये 565 संस्थानापैकी 562 संस्थानांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. परंतु, हैद्राबाद, जुनागड, आणि काश्‍मीर या संस्थानांनी स्वतःला वेगळे घोषित केले. हैद्राबादने स्वतःला स्वतंत्र्य...
ऑगस्ट 21, 2018
औरंगाबाद : औरंगाबादेतील सचिन अंदुरे याला अटक केल्यानंतर तपास यंत्रणा कसून झडतीसत्र राबवित आहे. त्यांनी मंगळवारी पहाटे देवळाईत एका घराची झडती घेतली हे घर सचिन अंदुरेच्या चुलत भावाचे असल्यासाचे समजते. ‌सूत्रांनी माहिती दिली की एटीएसच्या पथकाने देवळाई भागात पहाटे कारवाईबाबतची कल्पना स्थानिक पोलिसांना...
ऑगस्ट 19, 2018
औरंगाबाद : वृक्षारोपण थाटात होते, फोटोही छापून येतात. कालांतराने संगोपनाअभावी बहुतांश रोपटी करपली जातात. अपवाद सोडल्यास हे सरसकटचे चित्र बदलण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (जिका) चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेने वेगळाच संकल्प हाती घेतला आहे. शंभर झाडे जगवणार असल्याचे त्यांनी चक्‍क...
ऑगस्ट 05, 2018
औरंगाबाद - पिसाळलेल्या कुत्र्याने गल्लीमध्ये खेळत असलेल्या तीन बालकांना चावा घेतल्याची घटना शनिवारी (ता. चार) सायंकाळी कटकट गेट भागात घडली. या बालकांना घाटी रुग्णालयात नेले असता डॉक्‍टर वेळेवर न आल्याने व रेबीज लस उपलब्ध नसल्याने नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागला.  कटकट गेट येथील मोगल हॉटेलजवळील...
जुलै 26, 2018
औरंगाबाद - बनावट नोटा बाजारात खपविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश उस्मानपुरा पोलिसांनी केला. यात नांदेड व औरंगाबादचे कनेक्‍शन समोर आले. यातील दोघांना पोलिसांनी पकडले असून मराठवाडाभर याचे जाळे पसरले आहे. संशयितांकडून सात लाख सोळा हजारांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.  पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त...
जून 26, 2018
लातूर - शासकीय बैठकीत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे स्वागत करताना प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेले पुष्पगुच्छ (बुके) दिल्याबद्दल येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) अधिकाऱ्यांना पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला. प्लॅस्टिकबंदीनंतर एखाद्या शासकीय यंत्रणेला दंड आकारण्याची ही राज्यातील पहिलीच घटना...
जून 13, 2018
अकोला - रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते यावरून सातत्याने चर्चेत राहणाऱ्या विदर्भाची रस्ते विकासातील कासवगती कायम आहे. मात्र, मराठवाड्याने निश्‍चित लक्ष्यपूर्ती करत 118 टक्के रस्त्यांची विकासकामे केली असल्याचे विदर्भ विकास मंडळाने सहा महिन्यांआधी विधिमंडळात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे....
जून 11, 2018
औरंगाबाद - बारावीचा निकाल लागला. आता नेमके कोणत्या शाखेत जायचे ते आधी ठरवा. अभियांत्रिकीत प्रवेश घ्यायचा असेल तर तेथील खर्च आणि राहण्याची व्यवस्था बघा. महाविद्यालय किती जुने यावर न जाता सध्या त्या महाविद्यालयात काय शिक्षण व संधी मिळते ते बघा. कुणाच्या सांगण्यावर क्षेत्र किंवा महाविद्यालय निवडण्याची...
मे 22, 2018
औरंगाबाद - कांचनवाडी भागात जीवन प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या महापालिकेच्या भूखंडावर परस्पर मालकी फलक लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी (ता.21) मालमत्ता विभागाची आढावा बैठक घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यावर एका जागेच्या बदल्यात ही जागा देण्याचा...
मे 15, 2018
औरंगाबाद - खरीप हंगामात कापूस, धान पिकांवर झालेल्या किडीच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पिकाने डोळ्यात पाणी आणल्यानंतर शेतकऱ्यांनी कापसासह अन्य पिके काढून टाकली. या नुकसानीबद्दल मदत करण्याचा निर्णयही शासनाने मार्चमध्ये घेतला. त्यानंतर बुधवारपासून (ता. 16) केंद्राचे पथक पाहणी...
मे 13, 2018
मुखेड - वऱ्हाडाचा टेंपो आणि टॅंकरच्या समोरासमोर धडकेत दहा जण ठार तर २८ जण जखमी झाले. जखमींपैकी दोघे अत्यवस्थ आहेत. मृतांत सात महिलांचा समावेश आहे. जांब (ता. मुखेड) जवळ शनिवारी (ता. १२) सकाळी सव्वानऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींना मुखेड, अहमदपूर, लातूरच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे....
एप्रिल 08, 2018
जातेगाव - खान्देश-मराठवाडासह जिल्ह्यातील शिवभक्तांच्या श्रद्धेचे अढळस्थान असलेल्या जातेगाव येथील मोठ्या महादेवाच्या यात्रोत्सवाला उद्या सोमवार पासून प्रारंभ होणार आहे.  चैत्र कृष्णवमीच्या मुहूर्तावर दरवर्षाला नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील श्री क्षेत्र पिनाकेश्वरच्या महादेवाच्या यात्रेला...
एप्रिल 03, 2018
औरंगाबाद - कचऱ्याची कोंडी फक्त औरंगाबादेत नाही, संपूर्ण देशच डम्पिंग ग्राउंड झाल्याचे चित्र आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाने ‘मी महापालिकेला कचरा देणार नाही’ यासह त्रिसूत्री अमलात आणावी, असे आवाहन पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी सोमवारी (ता. दोन) ‘जागर संवाद’ कार्यक्रमात केले.  यशवंतराव...
मार्च 20, 2018
जालना - चार वर्षांच्या मुलाला चिरडल्याप्रकरणी ट्रकचालकास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी (ता.19) तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.  जालना शहरातील कडबीमंडी येथे सात मे 2013 ला रॉकेलचा ट्रक खाली केल्यानंतर ट्रकचालक शेख लालमियॉं शेख शब्बीर (वय 33, रा....
मार्च 20, 2018
औरंगाबाद - मार्च महिन्यातच शहरात पाण्यासाठी ओरड सुरू झाली असून, सोमवारी (ता. 19) झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी केल्या. त्यामुळे महापालिकेच्या मुख्य वाहिन्यांवरून पैठण रोडवरील सुमारे 19 कंपन्यांना होणारा पाणीपुरवठा 20 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचा निर्णय...