एकूण 11816 परिणाम
मे 27, 2019
पुणे - राज्यातील २९ जिल्हा परिषदांच्या विद्यमान अध्यक्षांचा पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ आता केवळ तीन महिनेच शिल्लक राहिला आहे. तरीही राज्य सरकारने अध्यक्षांचे आगामी अडीच वर्षांसाठीचे आरक्षण अद्यापही जाहीर केले नाही. राज्य सरकारला अध्यक्षांच्या आरक्षण सोडतीचा विसर पडला...
मे 27, 2019
शेकडो गावांच्या पाण्याचा विचार करून हसत हसत धरणाला जमिनी देणारे अरूणा प्रकल्पग्रस्त स्वतः मात्र अडचणीत सापडले आहेत. वर्षानुवर्षे ज्या घरात वास्तव्य करीत होते ती घरे आता पाण्याखाली जाणार आहेत. ही घरे सोडुन जायचे तरी कुठे हा त्यांच्या समोरचा प्रश्‍न आहे. ज्या पुनर्वसन गावठणातील निवारा शेड उल्लेख...
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचा पराभव अनपेक्षित आहे. अपेक्षित यश न मिळणे, ही आमच्यासाठी मनःस्वी दुःखाची बाब आहे. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले; पण हा जनतेचा कौल आहे, तो आम्हाला मान्य आहे. आम्ही कुठे कमी पडलो, याचा विचार करू. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही सुरवातीपासूनच...
मे 26, 2019
सोळावी-सतरावी लोकसभा निवडणूक ही नवभारताची निवडणूक झाली. नवभारत ही भाजपची संकल्पना आहे. नरेंद्र मोदींच्या पुढाकारातून ती आकाराला आली. नवभारताच्या संकल्पनेची किंवा राजकारणाची चार वैशिष्ट्ये दिसतात. सोळाव्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे सतरावी लोकसभा निवडणूकदेखील भारतीय निवडणूक इतिहासातील मैलाचा दगड ठरली...
मे 26, 2019
अकोला : भाजप सरकारद्वारे शेतकऱ्यांचे शोषण केले जात असून, त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देत यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, नाना पटोले, रविकांत तुपकर, पृथ्वीराज चव्हाण, दिनेश त्रिवेदी आदी दिग्गज नेत्यांनी अकोल्यात शेतकरी आंदोलन पेटविले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांच्या...
मे 26, 2019
जळगाव ः जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपण्यास तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. यानंतर निवडणूक होऊन अध्यक्षांसह नवीन बॉडी नियुक्‍त होईल. परंतु आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता विद्यमान पदाधिकारी, सदस्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता आहे. यासाठी राज्यातील...
मे 26, 2019
मुंबई - मराठा आरक्षणाबाबत नव्या अध्यादेशामुळे वैद्यकीय प्रवेशात अडथळा आलेल्या विद्यार्थिनीला तत्काळ दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने प्रवेश प्रक्रियेबाबत खुलासा करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात सामाजिक-आर्थिक मागास...
मे 26, 2019
पुणे - दहावी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन वातावरणात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीची अर्थात कनिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या वर्षाची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून (ता.२७) सुरू होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या दिवसापासून प्रवेश अर्जाचा...
मे 26, 2019
नांदुरा : जिगाव प्रकल्पातील सर्व गावातील कलम ११ पासून कलम २१ पर्यंतच्या मागण्या व संबंधित समस्यांचे निराकरण होत नाही तोपर्यंत प्रकल्पाचे काम सुरू होऊ देणार नाही या मागण्यासाठी २५ मे रोजी लोकांनी आंदोलन करीत प्रकल्पाचे काम बंद पाडले असून आज (ता. २६) तिसऱ्या दिवशीही हे काम बंद असून...
मे 26, 2019
काँग्रेसचं राज्यातलं राजकारण संपलं आणि आमचं सुरू झाल्याचं या लोकसभा निवडणुकीने ठळकपणे दाखवून दिले. राज्यातल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या घराणेशाहीला जनतेने साफ नाकारले, कॉंग्रेसने हे समजून घेण्याची आवश्‍यकता आहे. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी करायची का? याबाबतचा निर्णय पक्षाच्या बैठकीत होईल...
मे 26, 2019
तब्बल तीन दशकांनंतर भारतीय राजकारणातील एक पर्व संपुष्टात आलं आणि दुसरं नवं युग अवतरलं. येथे आपण गांधी- नेहरू घराण्याचं पतन अथवा भारतीय राजकारणात उदयास आलेल्या नरेंद्र मोदी नावाच्या एकमेवाद्वितीय नव्या ध्रुवाबाबत बोलत नाही आहोत. अर्थात, भारतीय राजकारणातील या गंभीर स्थित्यंतराकडं यादृष्टीने पाहणं फार...
मे 25, 2019
औरंगाबाद : सिडको एन-4 भागात तब्बल नवव्या दिवशी तर एन-पाचमध्ये सहाव्या दिवशी नळाला पाणी न आल्याने नगरसेवकांनी पाण्याच्या टाकीवर धाव घेऊन टॅंकरचा पाणी पुरवठा बंद पाडल्याचा प्रकार शनिवारी (ता. 25) सकाळी घडला. यावेळी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. पाणी येणार...
मे 25, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला असला तरी, राष्ट्रवादीचे प्रभुत्व असलेल्या मोहोळ या भागातून त्यांना मताधिक्‍क्‍य मिळाले आहे. त्यामुळे एकूणच काँग्रेसचे जिल्ह्यातीलच अस्तित्व धोक्‍यात आले आहे. हीच स्थिती कायम राहिली तर भविष्यात काँग्रेसचे वर्चस्व...
मे 25, 2019
साडेतीनशे जागांवर मिळालेला विजय हा अनेकविध परिणाम साधत असतो. देशाच्या नकाशावर एकपक्षीय राजवटीची चिन्हे दिसू लागली की त्याची कंपने सर्वदूर पसरतात. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असल्यास नवल नाही. लोकसभा निवडणुकीतील 2014ची मोदीलाट 2019 पावेतो...
मे 25, 2019
पुणे - राज्य सरकारच्या सेवेतील विविध पदांवरील भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा मुख्य परीक्षा १३, १४ आणि १५ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. सरकारच्या विविध सेवांमधील एकूण ४३१ पदांसाठी होणारी ही परीक्षा औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर होणार आहे. फेब्रुवारी २०१९...
मे 25, 2019
लहानपणापासूनच मला चित्रपट बनवायची इच्छा होती; पण या सर्व गोष्टी कशा असतात हे साहजिकच माहीत नव्हतं. शाळेत असतानाच अवांतर वाचन होत असायचं. देव या संकल्पनेवरचा विश्‍वास नाहीसा झाल्यामुळे मला आजूबाजूचं जग जास्त स्पष्ट दिसू लागलं आणि त्यातून खूप प्रश्‍न पडू लागले. रुईया महाविद्यालयात बी. एम. एम. शिकत...
मे 25, 2019
भारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवर मुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले असले तरी, यंदा महाराष्ट्राने १७ टक्‍के महिला खासदारांना संसदेत पाठविले आहे. राज्यातून लोकसभेवर निवडणूक आलेल्या ४८ खासदारांमध्ये आठ महिला खासदारांचा समावेश...
मे 24, 2019
लोकसभा निकाल 2019 औरंगाबाद - गेल्या काही दिवसांपासून आता खैरे नको, अशी शहरवासियांकडून सोशलमिडीयातून झालेली टिका. अगदी काही महिन्यांपासून पक्षापासून दूर गेलेले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मैदानात घेतलेली उडी खैरेंसाठी सुरवातीपासूनच त्रासदायक ठरली होती. मराठा क्रांती मोर्चाची मुहुर्तमेढ...
मे 24, 2019
 नवख्या धैर्यशील माने यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवत राजू शेट्टी यांचा पराभव केला. या विजयाने अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या माने गटाला नव्याने उभारी मिळाली आहे. पराभवाने शेट्टींवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. वंचित आघाडीचाही त्यांना निश्‍चितच फटका बसल्याचे स्पष्ट झाले असून प्रमुख पक्षांना वंचित आघाडीचा...
मे 24, 2019
आपल्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे सार्वजनिक निवडणूक. निवडणुका म्हटल्यावर जय पराजय आलाच. परंतु निवडणुकांत काही लोकांचा पराभव व्हायला नको असे सातत्याने वाटत असते. महाराष्ट्रात काल निकाल लागल्यानंतर एका व्यक्तीबद्दल भावना होती. ते उमेदवार म्हणजे राजू शेट्टी. हातकणंगले लोकसभा मतदार संघात...