एकूण 11 परिणाम
December 27, 2020
मुंबई: कोरोना काळात एसटीची सार्वजनिक प्रवासी वाहतूक धोक्यात आली तरी सुद्धा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात महामंडळाने सरत्या वर्षात केली आहे. कोरोनामुळे प्रवासी घटले तर उत्पन्नावरही प्रचंड परिणाम झाला असल्याने नवीन वर्षात आर्थिक संकटात असलेल्या एसटीला उभारी देण्याचे आव्हान महामंडळाला पेलावे...
December 19, 2020
मुंबई, ता. 19:  राजकीय व सामाजिक आंदोलनांमधील खटले मागे घेण्याच्या निर्णयामुळे मराठा आरक्षण आणि भीमा कोरेगाव दंगलीतील 545  खटले मागे घेण्याची कार्यवाही गृहविभागाने सुरू केली आहे.  राज्य शासनाच्या गृह विभागाच्या 16 डिसेंबरच्या शासन निर्णयान्वये 31 डिसेंबर 2019 पर्यंतचे...
October 14, 2020
नाशिक : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, हे चांगले पाऊल आहे. परंतु काही सनदी अधिकारी या परीक्षांबाबत सातत्याने पत्रकबाजी करत द्वेष पसरवत असल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलन...
October 09, 2020
मुंबई : बीकेसी येथील जमीन न्यायालय खटल्यात एमएमआरडीएने विधीज्ज्ञांवर चक्क 1.09 कोटी खर्च केले आहेत. एमएमआरडीएने के. के. वेणुगोपाल, आशुतोष कुंभकोणी यांसारख्या नामवंत वकिलांची फौज उभारूनही खटल्यात लीजधारक जिंकले आणि एमएमआरडीएचा पराभव झाला. विशेष म्हणजे खटला हरल्यानंतरही मणियार श्रीवास्तव असोसिएटस या...
October 08, 2020
पुणे : मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनावर भाष्य करताना आज, वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एक राजा बिनडोक असल्याची जहरी टीका केली आहे. विशेष म्हणजे त्यावेळी आंबेडकर यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. लदरम्यान, मराठा आरक्षणासाठीच्या 10 तारखेला होणाऱ्या बंदला...
October 06, 2020
नारायणगाव : मराठा समाजाला  हक्काचे आरक्षण मिळावे, मराठा आरक्षण आंदोलनात निरपराध तरुणांवर दाखल केले गुन्हे मागे घ्यावेत,मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी एसइबीसी प्रवर्गातुन विद्यार्थ्यांना मिळालेले प्रवेश संरक्षित करावेत या प्रमुख...
October 03, 2020
सातारा : मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सर्वोच्च न्यायालयासह राज्य सरकारवरही टीका झाली होती. त्यामुळे पुढे नेमकी कोणती भूमिका घ्यायची, आंदोलनासंदर्भात कोणता निर्णय घ्यायचा याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. ...
September 28, 2020
लोहगाव (जि.औरंगाबाद) : मराठा आरक्षणास महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे समाजातील तरूणाच्या शिक्षण व नोकरभरतीला स्थगिती मिळाली आहे. ती लवकर उठविण्यासाठी सरकारने कायदेशीर लढाईतून प्रश्न मार्गी लावावा. नसता मराठा क्रांती ठोक मोर्चा आता संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन...
September 26, 2020
नाशिक : (पंचवटी) 'आरक्षणाचा निकाल काहीही लागो, न्यायालयात काय होईल ते होईल. परंतु आपल्या लोकांना वाचविणे गरजेचे आहे. ते शक्य न झाल्यास छत्रपतींचा वारसा सांगण्याची माझी लायकी नाही, असे मी समजेल.' असे प्रतिपादन छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी शनिवारी (ता. 26) रोजी केले.  बैठकीपूर्वी राज्य...
September 25, 2020
नाशिक: (पंचवटी) सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती, त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने युवकांसाठी घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर हे आंदोलन भरकटू नये, म्हणून उद्या  (शनिवार, ता. २६) नाशिकमध्ये राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद...
September 25, 2020
जालना : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची पुढची दिशा ही  शनिवारी (ता.२६) नाशिक येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यातील सर्व जिल्हा समन्वयकांच्या बैठकीनंतर ठरविली जाईल. असा निर्णय मराठा...