एकूण 963 परिणाम
एप्रिल 20, 2019
कुर्डुवाडी : "अच्छे दिन' येण्याचे आश्‍वासन देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने जनतेची घोर फसवणूक केली आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाआघाडीचे वादळ आले आहे. या वादळात भाजपच्या कमळाच्या पाकळ्या उडून जातील, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे...
एप्रिल 18, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघाच्या आजवरच्या लढतींचे चित्र नेहमीच दुरंगीच राहिले आहे. यावेळी ते पहिल्यांदा तिरंगी होताना दिसत आहे. याचे श्रेय वंचित विकास आघाडीला जाते. चार-पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापितविरोधी होत असलेल्या राजकीय मांडणीचेही आहे. या निवडणुकीत वंचित आघाडी भाजप व काँग्रेस-...
एप्रिल 17, 2019
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी मतदारांशी सहानभूती मिळविण्यासाठी आपली ही शेवटची निवडणुक असल्याचे आवाहन केले आहे. परंतु सुशिलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय गृहमंत्री होते, काँग्रेस परिवाराच्या जवळ होते मग जे तुम्ही सोलापूरचे प्रश्न आज मांडत आहेत ते आतापर्यंत...
एप्रिल 17, 2019
नागपूर - मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या मेडिकलच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसंदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयात स्थानांतरित करण्यास मुख्य न्यायमूर्तींनी पुन्हा एकदा नकार दिला.  मराठा आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील...
एप्रिल 12, 2019
लोकसभा 2019 हिंगोली : आखाडा बाळापूर येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सुरळीत पार पडावी, यासाठी हिंगोली व आखाडा बाळापूर पोलिसांनी मराठा शिवसैनिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी (ता. 12) स्थानबध्द करून पोलिस ठाण्यात बसविले आहे.  मराठा आरक्षण, धनगर...
एप्रिल 01, 2019
भिगवण : नरेंद्र मोदींनी गरिबांना पंधरा लाख देऊ असे कधीच म्हटले नव्हते परंतु मोदी सरकारने आयुष्यमान भारत योजनेतुन प्रत्येक कुटुंबासाठी पाच वर्षात पंचवीस लाख रुपयांची तरतुद केली आहे. 52 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, मराठा आरक्षण, धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती अशी भरीव  ...
एप्रिल 01, 2019
पुणे लोकसभेसाठी काँग्रेसतर्फे प्रवीण गायकवाड यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आणि प्रस्थापितांच्या पोटात गोळा आला. सुरुवातीला संजय काकडेंना आयता आणि बाहेरचा उमेदवार (उघडपणे) म्हणणारी काँग्रेसची मंडळी आता हेच सूर प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल (छुपेपणाने) आवळताना दिसत आहेत. प्रवीण गायकवाड म्हणजेच...
एप्रिल 01, 2019
सांगली लोकसभेच्या आखाड्यात यावेळी वेगळीच रंगत येणार आहे. एकीकडे खासदार संजय पाटील यांच्यासारखा आक्रमक राजकीय नेता, दुसरीकडे वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांची स्वाभिमानीकडून उमेदवारी आणि गोपीचंद पडळकरांच्या बंडाची शक्‍यता, या स्थितीत बॉयलर पेटणार आणि धूर निघणार हे नक्की! संजयकाका विरुद्ध विशाल हा...
मार्च 30, 2019
पुणे : मराठा मोर्चा आणि मराठा समन्वय समिती यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, मराठा सेवा संघ आणि मराठा मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आज...
मार्च 20, 2019
मुंबई - मराठा समाज मागास नसल्याचा निष्कर्ष बापट आयोगाने काढला असला, तरी अहवालात मात्र या समाजाच्या मागासलेपणाचा ठळक उल्लेख होता. त्याबाबत आयोगाच्या सदस्यांमध्ये मतभिन्नता होती, असा दावा मंगळवारी (ता. 19) मराठा आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या याचिकादारांनी केला. आतापर्यंत...
मार्च 14, 2019
खामगाव : संभाजी ब्रिगेडने काँग्रेस आघाडीकडे तीन जागेची मागणी केली असून ते न झाल्यास येत्या लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढणार असून लवकरच लोकसभेची पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी खामगाव येथे 14 मार्चला पत्रकारांशी बोलताना केले डॉ....
मार्च 14, 2019
मुंबई - मराठा समाजाच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीबाबत आतापर्यंत अनेक आयोग आणि समित्यांनी अहवाल दिले आहेत; परंतु राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेला सध्याचा अहवाल सर्वंकष आणि 48 मुद्यांवर मांडलेला आहे. त्यानुसार मराठा आरक्षणाचा निर्णय योग्य आहे, असा दावा बुधवारी राज्य...
मार्च 12, 2019
मुंबई - राज्य सरकारने कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन करूनच मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाने आंदोलने केली होती; मात्र मागासलेपणा दाखवणाऱ्या राज्य मागास वर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाच्या...
मार्च 09, 2019
बीड : शांततेत लाखोंचे मोर्चे निघूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने संतापून समाजाने ठोक मोर्चे काढले. यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान देणाऱ्या समाजातील समाजातील चार कुटूंबांना शुक्रवारी (ता. आठ) मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग...
मार्च 07, 2019
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा क्रांती ठोक मोर्चा शिवसेना-भाजपच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा मोर्चाचे समन्वयक संजय जाधव यांनी केली. मराठा आरक्षणासंदर्भात पुढील वाटचाल निश्‍चित करण्यासाठी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित पत्रकार...
मार्च 07, 2019
मुंबई - मराठा समाजातील मतदार लोकसंख्येमध्ये अधिक असल्याने राजकीय क्षेत्रात या समाजाचे नेते अधिक आहेत; मात्र तरीही हा समाज सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मागास राहिला. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी त्यांना विशेष सवलती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, असा मुद्दा आज राज्य सरकारच्या...
मार्च 06, 2019
औरंगाबाद -  "एसईबीसी'तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र द्यावे, यासह अन्य 20 मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात; अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने आज दिला.  भाजप-...
मार्च 05, 2019
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेले हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या भावाला सरकारने नोकरी दिली खरी; मात्र अविनाश शिंदे यांना महिना दोन हजार रुपयांप्रमाणे पुढील तीन वर्षे मानधन द्यावे, असे नियुक्‍तिपत्रात म्हटले आहे. यातून "खास बाब' केवळ शिक्षकेतर कर्मचारी भरतीप्रक्रियेच्या...
मार्च 05, 2019
औरंगाबाद : 'एसईबीसी'तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र देण्यात यावे, यासह अन्य 20 मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात. अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला....
मार्च 04, 2019
निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या जनसमूहांना आश्‍वासने देताना कोणताच राजकीय पक्ष हातचे काही राखून ठेवीत नाही. वचने देताना कंजूषपणा कशाला करायचा, असाच त्यांचा आविर्भाव असतो. परंतु सत्तेत आल्यानंतर जेव्हा वास्तव समोर येते तेव्हा त्याचा आश्‍वासनांशी मेळ कसा घालायचा, हा यक्षप्रश्‍न उभा राहतो. त्यातून मार्ग...