एकूण 641 परिणाम
जानेवारी 03, 2019
मुंबई - मराठा आंदोलनादरम्यान कामोठे- कळंबोली येथील "सकल मराठा समाज'च्या कार्यकर्त्यांवर सरकारने दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे.  सकल मराठा समाज रायगडतर्फे मराठा...
डिसेंबर 17, 2018
औरंगाबाद - मराठा आरक्षणाच्या आंदोलनात हुतात्मा झालेल्या बांधवांसह कोपर्डीतील पीडित भगिनीला सोमवारी (ता. १७) श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार होती. तसेच आभार मानणारी सभा देखील क्रांती चौकात होणार होती. मात्र, हे दोन्ही कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलण्यात आल्याचे मराठा...
डिसेंबर 10, 2018
पुणे : मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा तरुण वैजनाथ पाटील हा तरुण मराठा क्रांती मोर्चाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. वैजनाथचा आम्हाला अभिमान असून त्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्याच्या...
डिसेंबर 07, 2018
औरंगाबाद - ज्या ठिकाणाहून ऐतिहासिक मूक मोर्चास सुरवात झाली, त्या क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चातर्फे १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्रद्धांजली सभा आयोजित केली आहे. याबाबत गुरुवारी (ता.सहा) सायंकाळी सिडकोतील शिवछत्रपती महाविद्यालयाच्या प्रांगणात ...
डिसेंबर 06, 2018
पुणे - पुणे कॅंटोन्मेंट परिसरामध्ये मराठा भवनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या पुणे कॅंटोन्मेंट समन्वय समितीने केली आहे. याबाबतचे निवेदन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांना मंगळवारी देण्यात आले.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन...
डिसेंबर 04, 2018
परळी वैजनाथ : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या व इतर मागण्यांसाठी येथे रविवारपासून (ता. 25) सुरू केलेले बेमुदत उपोषण सोमवारी (ता. 3) नवव्या दिवशी मागे घेण्यात आले. उपोषणाच्या माध्यमातून अनेक मागण्या शासनाकडे करण्यात आल्या. यापैकी बऱ्याच मागण्या शासनाने विचाराधीन घेतल्या आहेत. काही...
नोव्हेंबर 30, 2018
औरंगाबाद : कोपर्डीतील घटनेनंतर मराठा समाजाचा औरंगाबादेत विराट मोर्चा निघाला अन्‌ इथूनच मराठा क्रांतिपर्वाची सुरवात झाली. लाखोंचे मोर्चे, त्यांच्या आचारसंहिता कौतुकाचा विषय ठरले. त्यानंतर समाजाला दिशादर्शक राज्यस्तरीय बैठका झाल्या. इथला शब्द राज्यभर प्रमाण...
नोव्हेंबर 30, 2018
औरंगाबाद : आरक्षणासाठी मराठा समाजाने राज्यभरच नव्हे, तर देश- विदेशांतही शांततेच्या मार्गाने ऐतिहासिक मोर्चे काढले; मात्र तरीही मागण्या मान्य होत नसल्याने पुन्हा सुरू केलेल्या रस्त्यावरच्या लढाईत अनेकांनी आपले बलिदान देत लढा सुरूच ठेवला. तब्बल 27 महिन्यांच्या संघर्षानंतर विधिमंडळाच्या...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : बहुप्रतीक्षित मराठा समाज आरक्षण विधेयक गुरुवारी (ता.29) राज्य विधीमंडळात एकमताने मंजूर झाले. राज्यातील विद्यमान 52 टक्के आरक्षणास धक्का न लावता या विधेयकान्वये मराठा समाजाला 16 टक्के स्वतंत्र आरक्षण लागू झाले आहे. या कायद्यामुळे मराठा समाजाला राज्यातील...
नोव्हेंबर 29, 2018
कायद्याच्या कसोटीवर टिकणारे व वैधानिक आरक्षण मराठा समाजाला हवे आहे. शंभर वर्षांपूर्वी इतर समाजघटकांना आरक्षण देताना छत्रपती शाहूमहाराजांचा दृष्टिकोन व्यापक होता. आज शाहूंच्या वारसांना आरक्षण मिळत असताना महाराष्ट्रातील काही मंडळी वेगळे मत व्यक्त करतात तेव्हा वाईट वाटते. राज्य मागास...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाचा निर्णायक टप्पा आज ( ता.२९) सुरू होत असून, विधानसभेत आरक्षणाचे विधेयक चर्चेला येणार आहे. आज दिवसभर या विधेयकाच्या प्रारूपाला अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू होती. मंत्रिमंडळ बैठकीत उद्या सकाळी मराठा आरक्षण विधेयकाच्या मसुद्याला मंत्रिमंडळाची...
नोव्हेंबर 27, 2018
बीड : मराठा आरक्षण मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढलेले तिघे आंदोलक दोन तासांनी खाली उतरले. जिल्हा प्रशासनाने आंदोलनाची माहिती मंत्रालयात कळविल्यानंतर आंदोलक खाली उतरले. आंदोलनस्थळी प्रचंड घोषणाबाजी आणि प्रशासनाची धावाधाव दिसून आली. मराठा आरक्षण...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई- आझाद मैदानात मराठा आंदोलकांची गर्दी वाढू लागली आहे. आज (ता.27) सकाळपासूनच राज्यभरातून मराठा आंदोलक एकवटत आहेत. तर, ओबीसी नेते श्रावण देवरे यांनीही 29 नोव्हेंबरला 'ओबीसी आरक्षण बचाव'साठी चलो आझाद मैदानचा नारा दिला दिला आहे. त्यामुळे आझाद मैदानात ओबीसी-मराठा...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई : आरक्षणाच्या मागणीसह मराठा समाजाच्या विविध प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने काढलेल्या "मराठा संवाद यात्रे'च्या मुद्द्याचे राजकीय- सामाजिक वादळात रूपांतर झाल्यास आगामी निवडणुकांत ते अडचणीचे ठरू शकते, या शक्‍यतेने...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाची "मराठा संवाद यात्रा' सोमवारी मुंबईत धडकणार  असल्याने पोलिस प्रशासनाने गावोगावी मराठा आंदोलकांचे थेट अटकसत्र सुरू केले. विधिमंडळावर आंदोलक धडकणार नाहीत, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या...
नोव्हेंबर 26, 2018
परळी वैजनाथ : राज्यभर झालेल्या मराठा क्रांती मोर्चांनंतर मराठा आरक्षण मागणीचा हुंकार राज्यभर पेटविणाऱ्या परळीत दुसऱ्यांदा ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. सोमवारी (ता. २६) आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी तालुक्यातील नागापूर ग्रामस्थांनी सहभाग घेतला. तर, मंगळवारी (ता....
नोव्हेंबर 26, 2018
पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या 'मराठा संवाद यात्रा'च्या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी चिंचवड येथून मोर्चाचे प्रमुख व समन्वयकांना पोलिसांनी रविवारी मध्यरात्रीपासून स्थानबद्ध करण्यास सुरुवात केली. याबरोबर पुण्याहुन मुंबई येथे जाणाऱ्या गाड्या अडवुन अनेकांना...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : मराठा क्रांती मोर्चाची ‘मराठा संवाद यात्रा’ आज मुंबईत धडकणार असल्याने पोलिस प्रशासनाने थेट अटकसत्र सुरू केले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयांकाना रात्रीपासूनच पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरूवात केली. कोल्हापूरमधून...
नोव्हेंबर 25, 2018
परळी वैजनाथ : राज्यभर झालेल्या मराठा क्रांती मोर्चांनंतर मराठा आरक्षण मागणीचा हुंकार राज्यभर पेटविणाऱ्या परळीत जुलै-ऑगस्ट महिन्यात तब्बल 21 दिवस ठिय्या आंदोलन झाल्यानंतर आता पुन्हा आणखी या मागणीसाठी रविवार (ता. 25) पासून येथील तहसिल कार्यालयासमोर आंदोलन सुरु...
नोव्हेंबर 25, 2018
पुणे - मराठा समाजाला घटनात्मक वैध आरक्षण मिळावे, यासाठी मुंबईत विधानभवनावर सोमवारी (ता. २६) ‘मराठा संवाद यात्रा’ काढण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक शांताराम कुंजीर यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली. या हिवाळी...