एकूण 895 परिणाम
एप्रिल 21, 2019
कोल्हापूर - ‘‘निवडणुकीत कोण तरी पैसा गुंतवते. ते वसूल करण्यासाठी पुढे सरकारी तिजोरी लुटली जाते. कंत्राटी पद्धतीत शोषण होते. कंत्राटी काम म्हणजे मनुवाद्यांची गुलामगिरी आहे. भांडवलदारांचा तो कैदखाना आहे, त्यातून सुटण्यासाठी कंत्राटीनी वंचित बहुजन आघाडी सोबत यावे, आमची सत्ता आल्यानंतर त्यांना...
एप्रिल 17, 2019
कुडाळ - तडीपारची व्याख्या तरी पोलिस प्रशासनाने जाहीर करावी, असा संतप्त सवाल शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगड अध्यक्ष सुनिल पवार यांनी व्यक्त केला. निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कक्षात येणाऱ्या वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ या भागातील 12 राजकीय...
एप्रिल 06, 2019
धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील या दोन्ही प्रमुख उमेदवारांमध्ये काट्याची लढत होणार आहे. गेल्या वेळी डॉ. भामरे यांना तब्बल 69...
एप्रिल 05, 2019
रावेर ः आगामी लोकसभा निवडणुकीत विधानसभेच्या रावेर मतदारसंघातून भाजप आणि शिवसेना युतीच्या खासदार रक्षा खडसे आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यात सरळ लढत होणार आहे. या विधानसभा मतदारसंघात मुस्लिम, मागासवर्गीय आणि मराठा समाजाची मते निर्णायक ठरणार...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद :  राज्यासह देशभरात 58 हून अधिक मोर्चे काढूनही मराठा समाजाच्या पदरात काहीही पडले नाही. असे असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठा आंदोलकांना नोटीसा देता आणि तिकडे मनोहर भिडेंना साधी पोलिस ठाण्याची पायरीदेखील चढावी लागू नये, याची काळजी घेता, हे आता सर्वांना कळून...
एप्रिल 03, 2019
सांगली - लोकसभेच्या सांगली मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून धनगर आरक्षण चळवळीचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आघाडीचे प्रमुख नेते जयसिंग शेंडगे आणि प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘प्रस्थापितांच्या राजकारणाला गाडण्यासाठी आणि मनगटाच्या जोरावर...
एप्रिल 03, 2019
कोल्हापूर - देशाच्या राज्यघटनेशी व पंतप्रधानपदाच्या शपथेशी द्रोह करणाऱ्या मोदी सरकारला खाली खेचा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले. तसेच मोदींची सत्ता खाली खेचण्याची मशाल कोल्हापुरातून पेटवावी; ही मशाल निश्‍चितच राज्यावर उजेड पाडेल, असा विश्‍वास श्री. पवार यांनी...
एप्रिल 01, 2019
पुणे लोकसभेसाठी काँग्रेसतर्फे प्रवीण गायकवाड यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आणि प्रस्थापितांच्या पोटात गोळा आला. सुरुवातीला संजय काकडेंना आयता आणि बाहेरचा उमेदवार (उघडपणे) म्हणणारी काँग्रेसची मंडळी आता हेच सूर प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल (छुपेपणाने) आवळताना दिसत आहेत. प्रवीण गायकवाड म्हणजेच...
मार्च 24, 2019
औरंगाबाद - गेल्या चार टर्मपासून कॉंग्रेसला पराभव पत्करावा लागत असल्याने औरंगाबाद लोकसभेची जागा "राष्ट्रवादी'ला आमदार सतीश चव्हाण यांच्यासाठी सोडावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून समोर आली. त्यानंतर श्री. चव्हाण यांनी जोरदार तयारी सुरू केली. खासदार चंद्रकांत खैरेंना रोखायचे असेल तर चव्हाणच हवेत, असे...
मार्च 23, 2019
पुणे : भारतीय जनता पक्षाने पालकमंत्री गिरीश बापट यांची उमेदवारी जाहीर केल्याने पुण्यातील काँग्रेस उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. काँग्रेस निष्ठावंतांनी दिल्लीत ठिय्या ठोकला असून नगरसेवक अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी आणि प्रवीण गायकवाड यांच्यात चुरस आहे. पुण्यातील उमेदवार आज किंवा...
मार्च 21, 2019
औरंगाबाद : लाखोंचे ऐतिहासिक मोर्चे काढूनही सरकारकडून केवळ आश्‍वासनेच मिळाली. प्रत्येकवेळी समाजाला गृहीत धरल्याने घोर फसवणूक झाल्याची भावना आता मराठा समाजात उफाळून येत आहे. त्यामुळे होळीनिमित्त बुधवारी (ता.20) मराठा क्रांती मोर्चातर्फे सरकारने दिलेल्या आश्‍वासनांचीच होळी...
मार्च 20, 2019
मुंबई - मराठा समाज मागास नसल्याचा निष्कर्ष बापट आयोगाने काढला असला, तरी अहवालात मात्र या समाजाच्या मागासलेपणाचा ठळक उल्लेख होता. त्याबाबत आयोगाच्या सदस्यांमध्ये मतभिन्नता होती, असा दावा मंगळवारी (ता. 19) मराठा आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या याचिकादारांनी केला....
मार्च 19, 2019
रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते (शिवसेना) विरुद्ध सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) असा सामना होणार आहे. शेतकरी कामगार पक्ष या वेळी काँग्रेस आघाडीसोबत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेकापला कायम विरोध करणारी काँग्रेसची मते अनंत गीतेंच्या पारड्यात पडण्याची शक्‍यता आहे. भाजपची मते निर्णायक आहेत....
मार्च 17, 2019
सांगली - लग्नगाठी या नशिबाने बांधल्या जातात, असे म्हटले जाते मात्र, ही नाती आघातांनी हिरावली तर काय करायचे, या प्रश्‍नाचे उत्तर अनेकांकडे नसते. तरीही परंपरेचे, समाजाच्या मानसिकतेचे बंध तोडत सांगलीतील कुटुंबीयांनी आपल्याच मोठ्या सुनेचे ऐन तारुण्यातच आलेले वैधव्य दूर करताना तिचे लग्न दिराशी लावून...
मार्च 16, 2019
बीड : "भारतीय जनता पक्षाने राजकीय शब्द पाळला नसला तरी "शिवसंग्राम'ने अजेंड्यावर आणलेल्या समाजाच्या प्रश्नांना न्याय दिला आहे. महामंडळांवर मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व देऊन सन्मान केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात "शिवसंग्राम' भाजपसोबतच असेल मात्र जिल्ह्यात नाही,'' असे शिवसंग्राम पक्षाचे...
मार्च 15, 2019
पिंपरी : अखेर मावळात अपेक्षेप्रमाणे पार्थ पवार यांनाच राष्ट्रवादीची लोकसभेची उमेदवारी मिळाली. त्यामुळे आता तेथे थेट युती (शिवसेना) आणि आघाडी (राष्ट्रवादी काँग्रेस) अशीच अटीतटीची लढत होणार आहे. दरम्यान, पार्थ यांच्या उमेदवारीने मावळच्या लढाईचे चित्र आता बदलले आहे. तेथे आता शिवसेनेची हॅटट्रिक होणे...
मार्च 14, 2019
मुंबई - मराठा समाजाच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीबाबत आतापर्यंत अनेक आयोग आणि समित्यांनी अहवाल दिले आहेत; परंतु राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेला सध्याचा अहवाल सर्वंकष आणि 48 मुद्यांवर मांडलेला आहे. त्यानुसार मराठा आरक्षणाचा निर्णय योग्य आहे, असा दावा बुधवारी राज्य...
मार्च 13, 2019
पंढरपूर: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडने राज्यातील लोकसभेच्या 18 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माढा मतदार संघातून निवृत्त उपअभियंता विश्वंभर काशीद तर सोलापूर मतदारसंघातून पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के यांची उमेदवारी निश्चित झाली...
मार्च 12, 2019
मुंबई - राज्य सरकारने कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन करूनच मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाने आंदोलने केली होती; मात्र मागासलेपणा दाखवणाऱ्या राज्य मागास वर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाच्या अभ्यासावरूनच सरकारने...
मार्च 12, 2019
सोलापूर : आरक्षणासह अन्य विविध मागण्यांसाठी काढलेल्या मराठा क्रांती मोर्चावेळी राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, मुंबई, नगर, नाशिकसह अन्य जिल्ह्यांमधील 13 हजार 790 तरुणांवर गुन्हे दाखल झाले. आतापर्यंत एकाही तरुणावरील गुन्हा मागे घेण्यात आला नसल्याचे मराठा क्रांती...