एकूण 8312 परिणाम
मे 24, 2019
अभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला ‘गर्लफ्रेंड’ मिळाली का? असे विचारले सुद्धा. अखेर या प्रश्नाचे उत्तर चित्रपटाच्या...
मे 24, 2019
बॉलिवूड स्टार शाहिद कपूर लवकरच 'कबीर सिंह' या नवीन चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेतील विद्रोही रुप सोशल मिडीयावर चांगलेच पसंतीस पडते आहे. आता चित्रपटाचे 'बेखयाली' हे गाणं देखील प्रदर्शित झालं आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर लगेच ट्विटर ट्रेंडींगमध्ये आले आहे. 'बेखयाली' हे...
मे 24, 2019
कोलकताः पश्चिम बंगालमधील बशीरहाट मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक लढवणारी अभिनेत्री नुसरत जहाँ (वय 29) विजयी झाली. नुसरत जहाँ विजयी झाल्यानंतर तिचे मॉडेलिंगमधील फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. या निवडणूकीत नुसरतने तब्बल तीन लाख 50 हजार 369 मतांनी विजय मिळवला आहे. कला, क्रीडा क्षेत्रात कामगिरी...
मे 24, 2019
मुंबई : एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून अश्लिल मजकूरासह बलात्कार करण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला बलात्काराची धमकी दिली असून, अनुराग कश्यपने त्याच्या धमकीच्या ट्वीटचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप हे विविध मुद्द्यावर सविस्तरपणे मत व्यक्त...
मे 24, 2019
मी मूळचा कसबा बीडचा. जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक म्हणून रुजू झालो. काळम्मावाडीला कार्यरत असताना १९९३ च्या सुमारास येथे नाट्यचळवळ सुरू झाली. हनुमान नाट्य मंडळाच्या माध्यमातून रंगमंचावर एंट्री केली. सुरवातीला ‘ही पोरं काय करणार नाटक’ अशी टीकाही झाली. पण, पुढे राज्य नाट्य स्पर्धेत प्रमुख दावेदार...
मे 24, 2019
भाजपवर शरसंधान साधूनही ऐन निवडणुकीतील युतीद्वारे जागा जिंकणे सत्ताधाऱ्यांना जमले. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सभा जिंकणाऱ्या नेतृत्वापासून मुद्द्यांचे राजकारण करण्यापर्यंत अनेक बाबतीत अपयश आले. वंचित आघाडीने मते मिळविली, ही आणखी जमेची बाजू आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह मुंबईशी...
मे 24, 2019
मुंबई - देशभरात मोदी नावाच्या सुनामीत विरोधकांची दाणादाण उडालेली असताना राजधानी मुंबईतही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची पुरती धूळधाण झाली आहे. सहाच्या सहा जागा जिंकत भाजप-शिवसेना युतीने पुन्हा षटकार ठोकला. 2014 च्या निवडणुकीत युतीने सर्व जागा जिंकल्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस...
मे 23, 2019
तीव्र मोदी लाटेचा प्रभाव आणि झगमगत्या चंदेरी दुनियाच्या कृत्रिम प्रकाशापेक्षा गोपाळ शेट्टी यांचे प्रत्यक्ष कामाचे तेज प्रभावी ठरल्याचे उत्तर मुंबईत दिसून येत आहे. मतदानाच्या दिवशीच काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा विजय अवघड असल्याचे चित्र दिसत होते. दुपारी 12 वाजेपर्यंत शेट्टी यांनी एक लाख...
मे 23, 2019
पुणे - उत्तर प्रदेशात भाजप 56 जागांवर आघाडीवर असून, अमेठी मतदारसंघात कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी पिछाडीवर आहेत. सप-बसप-रालोद गठबंधन एकवीस जागांवर आघाडीवर आहे.  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठीमध्ये चार हजार 881 मतांनी आघाडीवर आहेत. रायबरेलीत कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी 27 हजार मतांनी पुढे...
मे 23, 2019
स्लिम फिट - श्रद्धा कपूर मी आधीपासूनच व्हॉलिबॉल, बास्केटबॉल हे खेळत असल्याने माझा फिटनेस चांगला होता. पण मी चित्रपटातून काम करायला सुरवात केल्यापासून फिटनेसवर अधिक भर द्यायला लागले. मी डाएट आणि वर्कआऊट या दोन्हीला तेवढेच महत्त्व देते. आठवड्यातून ४ ते ५ दिवस जसा वेळ मिळेल त्यानुसार जिमला जाते. मला...
मे 22, 2019
वैविध्यपूर्ण भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अदिती गोवित्रीकर. 2009 मध्ये अदितीने संजय जाधव यांच्या 'रिंगा रिंगा' या चित्रपटामधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि आता लवकरच ती विक्रम फडणीस यांच्या 'स्माईल प्लीज' या दुसऱ्या मराठी...
मे 22, 2019
तमीळ सुपरस्टार धनुश त्याच्या "मारी', "मारी 2' सारख्या अनेक तमीळ चित्रपटात दिसला. बॉलीवूडमध्ये तो "रांझना', "शमीताभ'सारख्या चित्रपटात दिसला. त्यानंतर त्याला खरी प्रसिद्धी मिळाली "व्हाय दिस कोलावरी डी' या गाण्यामुळे. अनेक सुपरहिट चित्रपटात काम केल्यानंतर त्याने "द एक्‍स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर'...
मे 22, 2019
नवी दिल्ली : मोदींचे आव्हान पेलण्यास काँग्रेस सक्षम नसेल तर काँग्रेस मेलीच पाहिजे असे मत स्वराज इंडिया पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. योगेंद्र यादव म्हणाले की, भाजपला एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा मिळू शकतात, देशात...
मे 22, 2019
१. इथे फेसबुकवर यावेळी जी पोस्ट-युद्धे निवडणुकीच्या निमित्ताने झाली ती मूळ निवडणुकीहून अधिक झुंजार होती. निवडणुकीत हरल्यावर प्रतिस्पर्धी अनेकदा एकमेकांचे अभिनंदन करतात. इथे मात्र या वेळेस वार आरपार गेले आहेत. अनेकजणांच्या मैत्र्या तुटल्या आहेत, अनेक जणांचे परस्पर स्नेह मंदावले आहेत....
मे 22, 2019
‘मोगरा फुलला’ चित्रपटामधील शीर्षकगीत प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी गायले आहे. हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. हे गाणे रोहित राऊतने संगीतबद्ध केले असून अभिषेक कणकर यांनी ते लिहिले आहे. ‘मोगरा फुलला’ चित्रपट 14 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात...
मे 22, 2019
संगीताचा वारसा घरातूनच मिळाला. त्या बळावरच या क्षेत्रात वेगळे काहीतरी करण्याची ऊर्मी घेऊन बाहेर पडलो आणि आजवर अनेक चित्रपटांसह म्युझिक अल्बम्सना संगीत दिले. जगभरात अनेक लाईव्ह कॉन्सर्ट केल्या. हा प्रवास आणखी पुढे सुरूच राहणार आहे. पण, कलापूरने दिलेला जे करायचे ते सर्वोत्तमच हा संस्कार नेहमीच...
मे 22, 2019
1970-80 हे दशक दूरदर्शनचे घडण्याचे दशक मानले जाते. पण, या काळात जे पडद्यावर दिसले; ते मनःपटलावर कायमचे कोरले गेले. मग ती "लिरील'ची जाहिरात असो वा ललिताजी यांची सर्फ वापरण्याची "समजदारी'. त्याचवेळी याच छोट्या पडद्यावर "एक, अनेक और एकता' ही ऍनिमेशन तंत्र वापरून तयार केलेली छोटी फिल्म प्रथम पाहिली. एक...
मे 22, 2019
पुणे : ''हिंदुत्व कोणाच्या मालकीचा शब्द नाही. काँग्रेसचे हिंदुत्व वारकऱ्यांसाठीचे आहे. काँग्रेसच्या विचाराने देश जोडला जाईल. त्यामुळे राजीव गांधी यांच्या सारख्या पंतप्रधानाची देशाला गरज आहे." असे मत, वात्रटिकाकार व चित्रपट निर्माते रामदास फुटाणे यांनी व्यक्त केेले. अभिनेत्री निर्मिती...
मे 22, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी "एक्‍झिट पोल'च्या बहुमताच्या अंदाजामुळे उत्साहित झालेल्या "एनडीए'च्या मंत्रिमंडळाने आपले "प्रधानसेवक' नरेंद्र मोदी यांचे आज विजेत्याच्या थाटात स्वागत केले. भाजप मुख्यालयात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोदींनी गेल्या पाच...
मे 21, 2019
चित्रपट मालिका या माध्यमात विविध भूमिका साकारून स्मिता तांबे हिने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. आता स्मिता 'हवा बदले हासू' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. यात स्मिता आरतीची भूमिका साकारणार आहे. आरती ही पर्यावरण शास्त्रात पी. एच. डी करत असून दिवसा ती पेट्रोल पंपवर काम करत...