एकूण 331 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
ठाणे - आपल्या आवडीच्या दूरचित्रवाणीवाहिन्या निवडण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) ग्राहकांना ३१ मार्चपर्यंत मुदत दिली असली, तरी या वाहिन्यांची यादी केबलचालकांकडे न दिल्याने ६ फेब्रुवारीपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील शेकडो घरांमध्ये सशुल्क दूरचित्रवाणी वाहिन्यांचे...
फेब्रुवारी 17, 2019
प्रत्येकाला हिरो व्हावं वाटणं स्वाभाविक आहे; पण या "हिरो' होण्याच्या नादात हजारो लोक "झिरो' होण्याकडं प्रवास करत असतात. तुम्ही इतर कुठल्याही क्षेत्रात अपयशी झालात तरी तो अनुभव कुठं ना कुठं कामी येतो; पण अभिनयातलं अपयश अवघड असतं. तरी या क्षेत्राचं वेड मात्र झपाटून टाकणारं आहे. अमिताभ, शाहरुखच्या...
फेब्रुवारी 16, 2019
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडीराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांचा १६ फेब्रुवारीला स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त चित्रपटसृष्टीत कालौघात झालेले बदल आणि त्यांचा रुपेरी पडद्यावरील परिणाम यांचा हा आढावा. भारतात चित्रपटाची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके यांनी रोवली, त्यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला...
फेब्रुवारी 14, 2019
तेजश्री प्रधान, मंगेश देसाई आणि माधव अभ्यंकर यांची प्रमुख भूमिका असलेला 'जजमेंट' या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. ज्योत्स्ना फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित 'जजमेंट' या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर सुर्वे यांनी केले आहे. हा चित्रपट निवृत्त सनदी अधिकारी आणि पहिल्या...
फेब्रुवारी 08, 2019
महाराष्ट्राबरोबर देशातील अनेक हॉटेल्सच्या मेनूकार्डवर हमखास ‘कोल्हापुरी’ डिश असते. कोल्हापूरच्या बाहेर कोल्हापुरी डिश म्हणजे भरपूर चटणी टाकून केलेली भगभगित, तिखटजाळ भाजी. प्रत्यक्षात मात्र कोल्हापुरी लोक अशी भगभगित तिखटजाळ भाजी खाताना दिसत नाहीत. जशी प्रत्यक्षात कोठेच न दिसणारी ‘कोल्हापूरची लवंगी...
फेब्रुवारी 07, 2019
अनिकेत जगन्नाथ घाडगे या तरुण दिग्दर्शकाने आपल्या स्वप्नांची गाथा मांडत काहीसा रोमांचकारी प्रवास अनुभवला तो 'कॉलेज डायरी' या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने. भावेश काशियानी फिल्म्स, आयड्रिम्झ फिल्मक्राफ्ट प्रस्तुत 'कॉलेज डायरी' 16 फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे....
फेब्रुवारी 06, 2019
चित्रपट असो की नाटक, वा दूरचित्रवाणीवरील मालिका असो, त्यातील आपल्या अभिनय शैलीमुळे रमेश भाटकर प्रेक्षकांचे आवडते बनले. विशिष्ट आवाज, ओठांची आणि डोळ्यांची नेमकी हालचाल यातून ते आपली भूमिका लोकप्रिय करीत असत. ‘हॅलो इन्स्पेक्‍टर’, ‘दामिनी’, ‘कमांडर’, ‘बंदिनी’ अशा मालिकांमधील त्यांचा अभिनय...
फेब्रुवारी 04, 2019
मुंबई- मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं आज (ता.04) निधन झालं. वयाच्या 70 व्या वर्षी स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे त्यांचं निधन झालं. एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कर्करोगानं आजारी असल्यानं त्यांच्यावर एलिझाबेथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे : मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी वितरकाने चित्रपट निर्मात्याकडून पावणे चार लाख रुपये घेऊनही चित्रपट प्रदर्शित न करता फसवणुक केल्याबद्दल निर्मात्याने चित्रपट वितरकाविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दिघी येथे...
जानेवारी 31, 2019
पुणे - नव्या नियमानुसार केबल ग्राहकांना स्वत: दूरचित्रवाहिन्या (चॅनेल) निवडण्याची मुभा मिळालेली आहे. त्यामुळे अनावश्‍यक चॅनेलचा भरणा टाळून खर्चावरही नियंत्रण ठेवता येणार आहे. ग्राहक त्यांना हवे असलेल्या चॅनेलची मागणी केबल चालकांकडे करू शकेल. त्यानुसार चॅनेल उपलब्ध करून देणे त्यांच्यावर बंधनकारक आहे...
जानेवारी 30, 2019
खामगाव : येथील लक्ष्मीनारायण ग्रुप च्या वार्षिकोत्सवाचे मंगळवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते उदघाटन झाले असून उद्या अभिनेते अशोक शिंदे व विना जगताप यांच्या उपस्थितीत भरारी चा दुसरा दिवस रंगणार आहे.   लक्ष्मीनारायण इंटरनॅशनल मॉडेल स्कुल च्या भरारी बाल महोत्सवाला मंगळवारी सकाळी १० वाजता सुरुवात झाली....
जानेवारी 28, 2019
मुंबई : खासदार संजय राऊत निर्मित व अभिजित पानसे दिग्दर्शित 'ठाकरे'ला तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. 'ठाकरे' प्रमाणेच अन्य सर्व मराठी चित्रपट 'तिकीट बारी'वर असेच धडाक्यात चालले पाहिजेत, अशा प्रतिक्रिया समीक्षक अणि प्रसिध्दी माध्यमांतून येत आहेत. 'ठाकरे' फक्त...
जानेवारी 25, 2019
"जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनी आणि मातांनो' अशा शब्दांत आपल्या भाषणाची सुरुवात करणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाच दशके मराठी माणसांच्या मनात अधिराज्य गाजवलं. बाळासाहेबांच्या भाषणाची सुरुवात होताच लाखोंचा जनसागर ढवळून निघायचा अन्‌ घोषणाबाजी व्हायची....
जानेवारी 24, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या हिंदी तसेच मराठी चित्रपटाचा पहिला खेळ शुक्रवारी (ता. २५) वडाळा येथील आयमॅक्‍स कार्निव्हलमध्ये पहाटे ४ वाजता होणार आहे. आजवर मुंबई-महाराष्ट्रात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचे चित्रपट पहाटे ५.३०-६...
जानेवारी 18, 2019
पुणे - पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता झाली. या वेळी ‘पिफ’च्या या वर्षीच्या संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कारावर ‘चुंबक’ने मोहोर उमटविली.  इवा ह्युसन दिग्दर्शित...
जानेवारी 06, 2019
पुणे : "मी प्रकाशात राहावं म्हणून माझ्यासाठी पडद्यामागे काम करणाऱ्या अनेक लोकांचा आज सन्मान होत आहे, याचा मला आनंद आहे. देशभरातील लोकांनी माझ्या कामासाठी मला प्रेम दिलं. तुमचं हे प्रेम मला आधी कळलं असतं, तर मी याहूनही अधिक उत्तम काम केलं असतं,'' अशी भावना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी "...
जानेवारी 05, 2019
पुणे - सतराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात यंदा सात चित्रपटांची निवड केली आहे. या चित्रपटांच्या नावांची घोषणा शुक्रवारी महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली. पुणे फिल्म फाउंडेशन आणि...
जानेवारी 03, 2019
मुंबई- मराठी असल्याची लाज वाटत असल्याची खंत मराठी चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आज व्यक्त केली. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व कोण? हा प्रश्न विचारला तर समोर येते ते पुलंचेच नाव. त्यांच्या आयुष्यावर भाई हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. मात्र...
जानेवारी 02, 2019
टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर यांना लोककलेतील त्यांच्या पन्नास वर्षांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर झाला.पाच लाख रूपये असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे. याबाबत महाराष्ट्र...
डिसेंबर 23, 2018
लातूर : मऱाठी चित्रपटांची संख्या वाढली म्हणजे, मराठी चित्रपट पुढे चालला असे म्हणता येणार नाही. मराठी चित्रपटात प्रयोग होण्याची गरज आहे. हे प्रयोग झाले नाही तर पंधरा वर्षापूर्वीचीच स्थिती मराठी चित्रपटांना येईल, असे मत चित्रपट...