एकूण 2442 परिणाम
November 29, 2020
अकोला : एकीकडे प्रशासन कोरोना विषाणू कोविड-१९ ची दुसरी लाट थोपविण्यासाठी उपाययोजना करीत आहे. त्याचवेळी नागरिकांचा बेशिस्त पणा दुसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर सर्वत्र बेलगाम झालेली वाहतूक रस्त्यावर बघावयास मिळत आहे. त्यात बेशिस्त ऑटोचालक आणि अवैध वाहतुकीचा उत आला असून, शहरासह...
November 29, 2020
नवी दिल्ली : प्रत्येक भारतीयाला हे ऐकून अभिमान वाटेल की, देवी अन्नपूर्णाची एक प्राचीन मूर्ती आता कॅनडातून पुन्हा भारतात आणली जाणार आहे. भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा हा नेहमीच आंतरराष्ट्रीय टोळ्यांकडून बळी पडत आला आहे. अशीच ही 100 वर्षांपूर्वीची अन्नपूर्णेची मुर्ती भारतात पुन्हा आगमन करत आहे, अशी...
November 29, 2020
नागपूर ः कोरोनामुळे टाळेबंदी घोषित करण्यात आली. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली. याला पर्याय म्हणून शाळांद्वारे ऑनलाइन शिक्षणास सुरुवात करण्यात आली. मात्र, याला चार ते पाच महिन्याचा कालावधी निघून गेला असताना अद्यापही केवळ ३० टक्के विद्यार्थ्यांच ऑनलाइन शिक्षण...
November 29, 2020
मंडणगड (रत्नागिरी) : पुन्हा एकदा ये रे माझ्या मागल्या, म्हणत देव्हारे येथील बीएसएनएलच्या सेवेचा बोजवारा उडाला असून सर्वसामान्य त्रस्त ग्रामस्थ, महिला आणि व्यावसायिक मंडळीमध्ये आता नव्याने विद्यार्थीवर्गाची भर पडली आहे. विद्यार्थी नेटच्या शोधात फिरत रानोमाळ भटकत आहेत. लॉकडाउनमुळे कमीअधिक पण बऱ्याच...
November 29, 2020
नांदेड-  राज्यातील महाविकास आघाडीला सत्तेत येवुन वर्षषपुर्ती होत आहे . परंतु आज पर्यत या सरकारने शेतकरी, उद्योजक, बेरोजगार, युवक, शिक्षक, पदवीधर याच्या प्रश्नासह मराठा, धनगर समाजाचे आरक्षषणाला तिलाजंली देत वर्षपुर्ती केली . केवळ सत्तेचा माज चढल्यासारखे "बघुन घेवुत" अशी  भाषा वापर करत आहेत . ह्या...
November 29, 2020
पिंपरी - शहरातील कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नववी व दहावीच्या शाळा आणि अकरावी-बारावी कनिष्ठ महाविद्यालये 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या...
November 29, 2020
मनमाड (नाशिक) : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ‘वर्क फॉर होम’ करणारे कर्मचारी आणि ऑनलाइन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटरनेट वापरात सध्या मोठ्या अडचणी येत आहेत. ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरांमध्येसुद्धा सगळ्याच कंपन्यांचे इंटरनेट बहुतांश वेळा बंदच राहत असल्याने सगळेच त्रस्त आहेत. त्यातच...
November 29, 2020
न राहवून मी पोस्ट टाकलीच. मोजत राहिलो लाईक्स. हजार...लाख...कोटी...अब्ज...यात तुमचाही एक लाईक आहेच! आपण सारे पृथ्वीवरचे. की तुम्ही त्या अभावातल्या जगातले नाही आहात? त्यानं काय फरक पडतो?  उच्चभ्रू जग आणि अभावाचं जग असा भेदाभेद मी ही कथा लिहिताना केलाच नाही. कथा वाचण्यासाठी साक्षर असणं ही फक्त पूर्वअट...
November 29, 2020
लांजा (रत्नागिरी) : तालुक्‍यातील पन्हळे येथील २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या लघू धरणाला गत महिन्यात गळती सुरू झाली होती. धरणाची गळती थांबली असली तरी धरणाला भेगा पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पावसाळ्यात पडलेल्या भेगांचा आकार वाढत असतानाच धरणाच्या इतर भागाला भेगा पडत असल्याने...
November 29, 2020
औरंगाबाद : कोरोनाचा फटका आरटीई प्रवेश प्रक्रियेलाही बसला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आरटीईअंतर्गत ५८४ शाळांमध्ये ५ हजार ९८ जागांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. त्यापैकी ३ हजार ८९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून १ हजार १९९ जागा रिक्त राहिल्या आहे. पहिल्या फेरीतील प्रवेश प्रक्रियेत अडीच ते तीन हजार...
November 29, 2020
‘काश्मीरमध्ये मी चौथ्यांदा बदलून आलोय. याच्यापूर्वी मी चार वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं आहे. काश्मीरमधलं वातावरण बदललंय, वस्तीलगतच्या अनेक भागांमधून रात्रीच्या वेळी जवानांवर दगडफेक केली जाते. इथले लोक म्हणतात, आमचं काश्मीर स्वतंत्र आहे, आम्हांला लष्कराची गरज नाही. सरकारचं जवानांना सांगणं आहे की...
November 29, 2020
रायपूर : केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) आणि कमांडो बटालियन फॉर रिझॉल्यूट ऍक्शन (CoBRA) चे असिस्टंट कमांडो एका हल्ल्याला बळी पडले आहेत. या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर इतर 10 जण जबर जखमी झाले आहेत. माओवादी नक्षलवाद्यांनी केलेल्या IED स्फोटात हे जवान जखमी झाल्यामी माहिती आहे. शनिवारी रात्री छत्तिसगढमधील...
November 29, 2020
सोलापूर : दहावी आणि बारावीच्या विषयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्‍यप्राय मानले जात आहे. दुसरीकडे बहुपर्यायी प्रश्‍नपत्रिकांद्वारे परीक्षा घेणेही विद्यार्थीहिताचे नाही. तर मे महिन्यातील उन्हाळा आणि जूनमधील पावसाळ्याचा अनुभव पाहता ही परीक्षा ऑफलाईनच घेतली जाणार असून 23...
November 29, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने जिल्ह्यात टुरिझम पोलिस ठाणे निर्माण करावेत, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे करणार आहे. त्यासाठी पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे. कुडाळ आणि बांदा येथे नवीन पोलिस स्टेशन इमारती निर्माण कराव्यात, आंबोली व...
November 29, 2020
माणगाव (सिंधुदुर्ग) - परिसरातील त्या हायस्कूलच्या शालेय व्यवस्थापनाच्या बेजाबदारपणामुळे मुलांना मोठा फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झाली असल्याचा आरोप करत मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित मुख्याध्यापक व संस्था प्रशासनावर कडक कारवाई करावी, संपूर्ण शाळा तत्काळ सील करावी, अशी मागणी...
November 29, 2020
पंचांग - रविवार - कार्तिक शुद्ध १४, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ६.५० सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ५.१८, चंद्रास्त सकाळी ६.३५, वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरारी पौर्णिमा, (पौर्णिमा प्रारंभ दुपारी १२.४७), आवळी पूजन व भोजन, कार्तिकस्वामी दर्शन, भारतीय सौर मार्गशीर्ष ८ शके १९४२...
November 29, 2020
पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागेवरील प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीत तुमच्या पाल्याचे नाव लागले असेल आणि अद्याप प्रवेश मिळाला नसेल तर तुम्हाला आणखी एक संधी मिळणार आहे. आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागा शिल्लक असतील, त्या शाळांमध्ये प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू...
November 28, 2020
सांगली : नववी ते बारावीचे वर्ग भरवण्यासाठी शासन आदेश आल्यानंतर सरकारी शाळांची मोठी लगबग सुरू असताना इंग्रजी माध्यमांच्या शाळा मात्र सावधपणे पाऊले टाकताना दिसत आहे. इंग्रजी माध्यमातील मुलांचे पालक अधिकच चिंतेत असून संस्थाचालकांनी पुढे काय होतंय याचा कानोसा घेत शाळा सुरू...
November 28, 2020
घुणकी (कोल्हापूर)  : शिक्षकांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट येण्यापूर्वीच जिल्ह्यातील बऱ्याच शाळा सुरु आहेत. पण एखादा शिक्षकच कोरोना पॉझिटीव्ह आल्यास विद्यार्थ्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढण्याचा मोठा धोका आहे. शिक्षकांचे कोविड चाचणीचे रिपोर्ट प्राप्त नसताना शाळा सुरू करण्याची...
November 28, 2020
ठाणे : ठाणे महापालिकेच्या प्रस्तावानुसार शहरातील रुंदीकरणाबाबत राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने काढलेल्या अधिसूचनेत 34 रस्त्यांपैकी दोन रस्त्यांची रुंदी बारा मीटर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अधिसूचनेतील अनुक्रमांक तेहतीस सरस्वती शाळा ते दया क्षमा शांती इमारत ते सेवा रस्ता असा...