एकूण 110 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
पुणे : महाराष्ट्रात आज, विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असताना मराठीमोळ्या अभिनेत्रींनी मतदानाचा हक्क बजावला. या अभिनेत्रींनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर इतरांनाही मतदान करण्याचं आवाहन केलंय. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर मतदानानंतरचे फोटोही शेअर केले आहेत. शिवानी बावकर स्पृहा जोशी स्मिता...
सप्टेंबर 26, 2019
पुणे : अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनाने पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती तालुक्यातील शाळा- महाविद्यालयांना सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. 27) सुटी जाहीर केली. याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गुरुवारी रात्री आदेश जारी केले. शहर आणि जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
सप्टेंबर 16, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक ‘रचनावादी शिक्षणपद्धती’नंच मुलं खऱ्या अर्थानं ज्ञान संपादन करतात, वेगानं, चांगलं व अर्थपूर्ण शिकतात, त्यांचा सर्वांगीण विकास होतो हे आता स्पष्ट झालं आहे, मान्यही झालं आहे.  प्रश्‍न असा आहे, आपल्या शाळांमध्ये ही शिक्षणपद्धती प्रत्यक्षात आली आहे काय? आली...
ऑगस्ट 22, 2019
नागपूर : "सकाळ माध्यम समूहा'च्या न्यूज पेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थीप्रिय उपक्रमाची शाळानिहाय सभासद नावनोंदणी सुरू झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या उपक्रमासाठी 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी 150 रुपये शुल्क आहे. मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे "सकाळ' हे...
जुलै 29, 2019
मुलांच्या शाळेच्या पहिल्या दिवसाचा कौतुक सोहळा काहीजण डोळाभर पाहतात, काहींच्या डोळ्यांत कौतुकाचा सोहळा असतो. नुकत्याच शाळा सुरू झाल्या. सर्व जण आपापल्या मुलांना नव्या शाळेत घालून नवे दप्तर, युनिफॉर्म, टिफीन बॅग आवर्जून घेऊन शाळेत सोडायला येतात. कौतुक सोहळा डोळाभर बघतात. जे मला मिळाले...
जुलै 27, 2019
सोलापूर - महापालिका हद्दीत शाळा आल्यानंतर ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे हस्तांतर सर्व मालमत्तेसह महापालिका व नगरपालिकांकडे करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळेवर कार्यरत शिक्षकांचे हस्तांतरही महापाहिला व नगरपालिकांकडे करण्यास...
जुलै 27, 2019
मुंबई - राज्यातील सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्यासाठी महिनाभरात मराठी शिक्षण कायदा जारी करण्याचा वटहुकूम काढण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आज महिना उलटला तरी या वटहुकमाची अंमलबजावणी झाली नाही, या...
जुलै 23, 2019
सांगली - ‘इंग्रजी शाळांतील शिक्षणच सर्वोत्तम’ या भावनेत अनेक वर्षांत बरेज जण वाहून गेले. काहींनी मराठी शाळांच्या दर्जाला घाबरून मुलांना इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला. पण यंदा त्यात मोठा बदल झाला असून तब्बल १,१६९ मुलांनी इंग्रजी शाळांना ‘बाय-बाय’ करत मराठी शाळेचा रस्ता धरला...
जुलै 23, 2019
सांगली - इंग्रजी भाषा म्हणजे वाघिणीचे दूध... ते पचवेल तोच भविष्यात टिकेल... इंग्रजी शाळांतील शिक्षणच सर्वोत्तम... ही लाट गेल्या काही वर्षांत जोरात वाहत होती. त्यात बरेच लोक वाहत गेले, काहीजण दिखाऊपणासाठी तर काहींनी मराठी शाळांच्या दर्जाला घाबरून मुलांना इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला... पण...
जुलै 22, 2019
सोलापूर - राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्‍के आरक्षण जाहीर करून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली. मात्र, न्यायालयातून मराठा समाजाला नोकरीसाठी 13 टक्‍के आरक्षण मिळाले, तर बिंदुनामावलीत दिव्यांगांची पदे दाखवायची कुठे, याबाबत अद्याप स्पष्ट निर्देश नसल्यानेही भरती लांबणार आहे. दरम्यान, राज्य...
जुलै 09, 2019
पुणे - अमराठी शाळांमध्ये मराठीसक्तीचा कायदा करावा, ही मागणी जोर धरत असताना महापालिकेच्या मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांचे मराठी कसे आहे? याचे मूल्यमापन करणारी यंत्रणाच नाही. केवळ वार्षिक परीक्षेतील मराठी विषयातील गुण दाखवून विद्यार्थ्यांचे मराठी...
जुलै 07, 2019
बेळगाव -  इंग्रजीच्या ओढ्यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावत आहे. मात्र, हुंचेनट्टी (ता. बेळगाव) गावातील सरकारी मराठी शाळेत तेलगू व नबानी भाषिक २२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अन्य भाषिक असूनही हे विद्यार्थी मराठीचे धडे गिरवत आहेत. मात्र, बेळगावमध्ये...
जुलै 07, 2019
मुंबई - विधी अभ्यासक्रमात मराठी भाषेला प्रथम दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र स्टुडंट्‌स लॉ संघटनेने मुंबई विद्यापीठाच्या विरोधात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. सोमवारी (ता. ८) कलिना कॅम्पसमधील परीक्षा भवनाच्या आवारात संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येणार आहे. जोवर मागणी...
जुलै 07, 2019
विज्ञान आणि गणित हे विषय इंग्लिशमधून शिकण्याच्या ताणामुळे बरेच विद्यार्थी विज्ञान शाखा टाळू लागल्याने गेल्या वर्षी महाराष्ट्रात अकरावी विज्ञानाच्या निम्म्या जागा रिकाम्या राहिल्या. तेव्हा मराठी भाषा माध्यमाला प्राधान्य दिल्यास बालवाडीपासून उच्च शिक्षण, संशोधनापर्यंत विज्ञान शिक्षणाचा...
जुलै 02, 2019
ऍन हार्बर (मिशिगन) : अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 4 जुलै रोजी होणाऱ्या उत्सवामध्ये 'ऍन हार्बर मराठी मंडळ' (ए2एमएम) सहभागी होणार आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे, अशा प्रकारच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळालेली ही पहिलीच भारतीय संस्था आहे. पारंपरिक वेशभुषेसह अंदाजे 100 भारतीय...
जून 25, 2019
मुंबई - 'डिजिटल शाळा, नावीन्यपूर्ण उपक्रमातून आज मराठी शाळांकडे ओढा वाढतो आहे. मराठी नुसती टिकवायची नाही, तर वाढली पाहिजे, अधिक समृद्ध केली पाहिजे. त्यासाठी निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही,'' अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे...
जून 25, 2019
मुंबई - मराठी शिक्षण कायद्याचा अध्यादेश महिनाभरात काढला जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती "कोमसाप'चे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी दिली. "मराठीच्या भल्यासाठी' या व्यासपीठांतर्गत राज्यभरातील साहित्यिकांसह 24 साहित्य संस्थांनी...
जून 24, 2019
मुंबई - मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उद्या (ता. 24) ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात "मराठीच्या भल्यासाठी' या व्यासपीठाद्वारे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यात राज्यभरातील मराठीप्रेमी, लेखक आणि कवी सहभागी होणार आहेत. या माध्यमातून प्रथमच 25 संस्था...
जून 18, 2019
पुणे - सर्व अमराठी शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करावी, असा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. मात्र, त्याचे कायद्यात रूपांतर करावे, या मागणीसाठी अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे बालभारती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. लवकरच या मागणीबाबत शिक्षक, पालक,...
जून 17, 2019
सातारा - सकाळ माध्यम समूहाच्या न्यूज पेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थीप्रिय उपक्रमाची जिल्ह्यातील शाळांतून सभासद नोंदणी सुरू झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा उपक्रम विद्यार्थीप्रिय झाला असून, इंग्रजी व मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे ‘...