एकूण 994 परिणाम
मार्च 22, 2019
वीकएंड पर्यटन कोकणातलं थंड हवेचं ठिकाण कोणतं, असा प्रश्न कोणी विचारल्यास सहजपणे दापोलीचं नाव सांगितलं जातं. समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० फूट उंचीवर वसलेल्या दापोलीतलं हवामान आल्हाददायक असतं. म्हणूनच उन्हाळ्यात इथं पर्यटकांची गर्दी असते. याच कारणामुळे दापोलीला ‘मिनी महाबळेश्‍वर’ असं सार्थ नाव मिळालंय...
मार्च 18, 2019
बालक-पालक मातृभाषेतून पुरेसा विकास झाल्याशिवाय इंग्रजीसारख्या परकीय भाषेतून सर्वसामान्य मुलांना शिक्षण देणं शास्त्रीयदृष्ट्या चुकीचं आहे. इथं हे स्पष्ट करायला हवं, की हा मुद्दा कुणाच्या मताचा नाही. मातृभाषेच्या प्रेमाचाही नाही. शास्त्र या संदर्भात काय सांगतं, हेच फक्त महत्त्वाचं आहे. या संदर्भात...
मार्च 18, 2019
मुंबई - मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत गेले आहे. त्यामुळे लवकरच मराठीला अभिजात दर्जा घोषित होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस आणि मराठी भाषा मंत्री विनोद तावडे सांगत राहिले. मात्र, आता हे प्रकरण साहित्य अकादमीकडे परत पाठवण्यात आले...
मार्च 16, 2019
पुणे : अमेरिकेत पारंपरिक पेहराव, तांबडा-पांढरा रस्सा अशा मराठी गोष्टींचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन आहे. अमेरिकेतील मराठी लोकांसाठी आयोजित केलेले हे अधिवेशन यंदा डॅलस येथे होणार आहे. अमेरिका आणि कॅनडातील मराठी लोकांसाठी हे अधिवेशन...
मार्च 16, 2019
सेलिब्रिटी टॉक : चिन्मय उदगीरकर, भाग्यश्री लिमये ‘घाडगे अँड सून’ या कलर्स मराठीवरील मालिकेतील अक्षय-अमृता म्हणजेच चिन्मय उदगीरकर आणि भाग्यश्री लिमये. मालिकेत त्यांचं नातं खूप गुंतागुंतीचं असलं, तरी प्रत्यक्षात मात्र त्यांची खूप छान मैत्री आहे.  ‘‘चिन्मयची आणि माझी पहिली भेट माझ्या व्हॅनिटीमध्ये...
मार्च 15, 2019
बालक-पालक मराठी मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं जातं, तेव्हा नेमकं काय घडतं, हे समजून घ्यायचं तर प्रथम दोन्ही भाषांची वैशिष्ट्य व वेगळेपण समजून घ्यायला हवं. त्या संदर्भात प्रा. उमाकांत कामत यांचं विश्‍लेषण असं आहे : इंग्रजीत केवळ २६ मुळाक्षरं आहेत, ५ स्वर व २१ व्यंजनं. मराठीत १२...
मार्च 14, 2019
पिंपरी - वेगवेगळ्या विभागांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना एका क्‍लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी सरकारने संबंधित विभागांची संकेतस्थळे सुरू आहेत. त्यावर इंग्रजीसह मराठी भाषेत माहिती असणे अपेक्षित आहे. मात्र, संकेतस्थळावरील मराठी हा पर्याय निवडूनही माहिती मात्र इंग्रजीमध्येच...
मार्च 14, 2019
बालक-पालक हे तर कुणीही मान्य करेल, की कुठलीही गोष्ट नैसर्गिक, सुयोग्य पद्धतीनं अधिक चांगली आत्मसात करता येते. मग ‘भाषा’ त्याला अपवाद कशी ठरेल? त्यासाठी अगोदर ‘भाषा’ म्हणजे काय, ती शिकली जाते म्हणजे नेमकं काय घडत असतं, हे समजून घ्यायला हवं. भाषा बनत असते शब्दांनी. शब्द म्हणजे ध्वनी. खरं तर ‘...
मार्च 14, 2019
शिक्षण हेच एक असे माध्यम आहे की जेथे सर्वांना आपली क्षमता सिद्ध करता येते. अशा शिक्षण क्षेत्रातच आपण काहीतरी करावे हीच दांडगी इच्छा होती. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन उभारलेल्या इंग्लिश मीडियम स्कूलचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. बदलणे हा बदलणाऱ्या जगाचा न बदलणारा...
मार्च 13, 2019
ऋचा इनामदार या अभिनेत्रीने व्यावसायिक चित्रपटाच्या पदार्पणातच 'भिकारी' या चित्रपटात स्वप्नील जोशीच्या नायिकेची भूमिका केली. डेन्टिस्ट्री करतानाही ऋचाला असलेली अभिनयाची आवड तिने जपत अभिनयाला सुरवात केली. आता ऋचा 'वेडिंग चा शिनेमा' या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  'भिकारी'...
मार्च 13, 2019
चित्रपटसृष्टीसाठी सरकारने पुढाकार घ्यावा - सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अनेक प्रयोग होत आहेत. त्यातून निर्मात्यांसह कलाकारांना फायदा होतो. मात्र, चित्रपट बनविणे सोपे असले तरी ते प्रदर्शित करण्याचं आव्हान आजही मराठी चित्रपटसृष्टीसमोर आहे. त्यासाठी...
मार्च 13, 2019
परवा एक मैत्रीण म्हणाली, ‘मी उर्दू लिहा-वाचायला शिकतेय.’ कौतुक वाटलं. उत्सुकताही. विचारलं, ‘का गं, उर्दू का शिकावीशी वाटली?’ तर म्हणाली, ‘मला उर्दू शेरो-शायरी किती आवडते तुला ठाऊक आहेच. देवनागरी लिपीतली शायरी वाचताना ती ‘मजा’ येत नाही. उसका लुत्फ तो समंदर में गोते लगाने से ही मिलेगा ना!’ वाह! बहुत...
मार्च 12, 2019
मनात चांगली इच्छा असली की ती पूर्ण होतेच, असा अनुभव अनेकांना आलेला असेल. दोन वर्षे दिंडीचा आनंद लुटला; पण पडल्यामुळे तिसऱ्या वर्षी चालणे शक्‍य होणार नव्हते. किमान गावांबाहेरच्या विठोबा-रखुमाईच्या देवळात रिक्षाने जावे, दिंडी आली की दर्शन घेऊन यावे, असे ठरवले. दिंडी यायच्या वेळी देवळासमोरच्या मोकळ्या...
मार्च 09, 2019
कोल्हापूर - जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर काहींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, तर काहींनी कुटुंबीयांचे स्वप्न साकारले. सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश येते, हे फौजदार परीक्षेतील यशस्वितांनी दाखवून दिले आहे. कष्टाची तयारी ठेवल्यास आयुष्यात काहीही अशक्‍य नसते, असा संदेशच जणू...
मार्च 08, 2019
कोल्हापूर - भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९५२ सालची पहिली लोकसभा निवडणूक झाली. कोल्हापूर जिल्हा स्वातंत्र्य चळवळीपासूनच राजकीयदृष्ट्या धगधगता. स्वातंत्र्यचळवळीतही काँग्रेस चक्क दोन गटांत विभागलेली. या परिस्थितीत पहिली निवडणूक जाहीर झाली. अर्थातच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्यावतीने...
मार्च 08, 2019
नागपूर - मेट्रो केवळ आधुनिक सुविधा नसून संपूर्ण वाहतुकीचे क्षेत्र सहज होणार आहे. मेट्रोचे जाळे विस्तारण्यासाठी केंद्र सरकारने धोरण तयार केले. त्या धोरणामुळेच देशभरात मेट्रोची कामे वेगाने होत आहेत. २०५० पर्यंत नागपूरची लोकसंख्या दुप्पट होणार असून अशावेळी नागरिकांना सहज प्रवासासाठी केंद्र व राज्य...
मार्च 08, 2019
नागपूर - गेल्या साडेतीन वर्षांत अनेक मैलाचे दगड पार करणाऱ्या ‘माझी मेट्रो’तून लोकार्पणानंतर लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रवास केला. हजारो नागपूरकरांच्या साक्षीने धावलेल्या माझी मेट्रोची आज नागपूरच्या सुवर्ण इतिहासात नोंद होतानाच गडकरी, फडणवीस यांनी स्वतः...
मार्च 08, 2019
पुणे - ‘चूल आणि मूल’ हे स्त्रियांचे कार्यक्षेत्र असे मानण्याचे दिवस केव्हाच संपले. स्त्री आता करिअरच नव्हे, तर त्याही पुढे जाऊन स्वतःचे आकाश शोधते आहे. मातृत्वाला करिअरचा फुलस्टॉप न मानता मातृत्वासह कर्तृत्व गाजविण्यास ती सज्ज झाली आहे. विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा दबदबा निर्माण करणाऱ्या १८...
मार्च 06, 2019
पुणे - राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पाचवीच्या इंग्रजी आणि मराठी माध्यमातील शिष्यवृत्ती परीक्षेतील सहा आणि आठवीच्या दोन्ही माध्यमांतील 11 प्रश्‍न रद्द करण्याची नामुष्की परिषदेवर आली आहे. या परीक्षेची अंतरिम उत्तरसूची उद्या (ता. 6) दुपारी 12 वाजता परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर...
मार्च 05, 2019
अभिनेता सचिन खेडेकर नंतर 'कोण होणार करोडपती' या रिअॅलिटी शो च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी आता नवीन खांद्यांवर आली आहे. अभिनेता, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी ही जबाबदारी पेलली आहे. बुद्धीच्या जोरावर सगळे शक्य आहे आणि अभ्यास कधीच वाया जात नाही याची जाणीव करुन देणारा रिअॅलिटी शो म्हणजे 'कोण होणार...