एकूण 348 परिणाम
ऑगस्ट 17, 2017
अकोला - पावसामुळे मारलेल्या दडीमुळे दर दिवसाला खरीप पिकांची अवस्था बिघडत चालली अाहे. तिनही जिल्ह्यांमध्ये या हंगामातील पिकांच्या उत्पादकतेला अाताच मोठा तडाखा बसला अाहे. अाता पाऊस अाला तरी तितकासा फायदा होणार नाही. अकोला जिल्ह्यातील अकोट, अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा, संग्रामपूर, शेगाव, लोणार,...
ऑगस्ट 10, 2017
अकोला - बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची १६६ क्विंटल अावक झाली होती. त्यास २४०० ते २७५० आणि सरासरी २६५० रुपये प्रतिक्विंटल दर होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. येथे तुरीची ४३२ क्विंटल अावक झाली. तुरीला ३३०० ते ४०००...
ऑगस्ट 05, 2017
कऱ्हाड : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जटणारे, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे साक्षीदार व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे ज्येष्ठ चुलत बंधू भाई पंजाबराव चव्हाण (वय ९३) यांचे पुणे येथे शुक्रवारी रात्री निधन झाले. शेती क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती....
ऑगस्ट 04, 2017
पूर्वी हैदराबाद येथील मोझम झाही या भागामध्ये फूल बाजार भरायचा. यालाच ‘जामबाग फूल बाजार’ म्हटले जायचे. मात्र, जागा कमी पडू लागल्याने त्याचे स्थलांतर २००९ मध्ये गुडीमलकापूर येथे केले गेले. येथे भाजीपाला बाजारापेक्षाही फूल बाजाराचे क्षेत्र (अकरा एकर) अधिक आहे. गुडमलकापूर व्यतिरिक्त जामबाग, अमीरपेठ व...
ऑगस्ट 03, 2017
कऱ्हाड (सातारा): मलकापूर येथील दिशा फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज (गुरुवार) सकाळी अकाराच्या वाजता हल्ला केला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची गाढवावरून धिंड काढली. त्या कार्यालयात साहित्याची मोडतोड केली आहे....
जुलै 27, 2017
कऱ्हाड - मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यातील मराठा बांधव पुन्हा एकदा एकवटले आहेत. मुंबई मोर्चाबाबत व्यापक जनजागृती व्हावी म्हणून शुक्रवार आणि शनिवारी तालुक्‍यात वाहन रॅलीचे आयोजन करण्याचे काल झालेल्या बैठकीत ठरवण्यात आले. रविवारी (ता.३०) दुपारी एक वाजता मलकापूरमधील सोनाई...
जुलै 25, 2017
मलकापूर व नांदुरा बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेले शेतकरी • शेतकऱ्यांनी बँकेचा तपशील तात्काळ बाजार समिती कार्यालयात सादर करावा बुलडाणा: सहकार विभागाच्या 3 जुलै 2017 च्या शासन निर्णयानुसार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 100 रूपये अनुदान शासनाने मंजूर केले आहे. शेतकऱ्यांनी...
जुलै 09, 2017
महिलांनी ठरविले तर त्या कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात, हे अनेक जणींनी दाखवून दिले आहे. शेतकरी कुटुंबातील महिलेने मोताळा (जि. बुलडाणा) येथे टायपिंगसारख्या वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकले अाणि गेली २६ वर्षे त्या हा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत अाहेत. शोभाताई आणि अरविंद इंगळे हे दाम्पत्य बुलडाणा...
जुलै 08, 2017
आर्थिक स्थिती चांगली नसल्याने राज्य सरकारने घेतला निर्णय सोलापूर - राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण देत स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या राज्यातील 100 शैक्षणिक संस्थांना विशेष आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने रद्द केला आहे. अर्थ विभागाने दिलेल्या अभिप्रायानंतर...
जुलै 05, 2017
पाटण - सत्ताधारी नगरसेवकांच्यात काही दिवसांत निर्माण झालेली दुफळी, दीर्घ मुदतीच्या रजेवर गेलेले मुख्याध्यिकारी, वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा, थकबाकी वसुलीचे अग्निदिव्य, अतिक्रमणांच्या विळख्यातील शहर व नवीन योजनांच्या अंमलबजावणीतील दिरंगाई अशा अनेक प्रश्नांचे आव्हान स्वीकारून विकासाच्या वाटेवर...
जुलै 04, 2017
मलकापूर - येथील नगरपंचायतीची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी गट उर्वरित विकासकामे मार्गी लावण्यात व्यस्त, तर विरोधी गट विकासकामांत झालेल्या चुकांची माहिती गोळा करण्यात व छोटे -मोठे कार्यक्रमांची आखणी करत चर्चेत राहण्याची तयारी करताना दिसत आहेत. एकीकडे विकासकामांची रेलचेल,...
जून 30, 2017
तीन एकर क्षेत्र. त्यात मेमध्ये काशीफळ, आॅक्टोबरमध्ये मका व मार्चमध्ये कलिंगड अशी वर्षात तीन पिके घेण्याचा प्रयोग धानोरा विटाळी येथील संदीप पाटील यांनी केला. अभ्यासपूर्वक केलेली पीकपद्धतीची रचना यशस्वी ठरली. दहा एकर कपाशीतून मिळणारे उत्पन्न या तिहेरी पीकपद्धतीतून केवळ तीन एकरांतून पाटील यांनी मिळवले...
जून 29, 2017
मलकापूर - बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील घीर्णी रस्त्यावर महाराणा प्रतापनगर येथे रवी राजपूत यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला. गोळीबाराची ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. गोळीबारानंतर आरोपी फरार झाले असून, रवी राजपूत यांच्यावर डाॅ. कोलते यांच्या...
जून 27, 2017
जळगाव - वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळविण्यासाठी सहा अर्ज दाखल केल्यानंतरही ती माहिती न देणाऱ्या मलकापूर येथील तहसीलदार, नायब तहसीलदारांवर दंड व शिस्तभंगाची कारवाई करतच तक्रारदारास विनाविलंब संबंधित माहिती तातडीने पुरविण्याचे आदेश अमरावती माहिती आयुक्तांनी दिले आहेत. माहिती अधिकाराशी...
जून 23, 2017
मलकापूर परिसरातील रास्त धान्य दुकानातील प्रकार अकाेला - शहरातील एका रास्त भाव धान्य दुकानातून निष्कृष्ट ज्वारीचे वितरण हाेत असल्याची तक्रार गुरूवारी (ता. २२) दुपारी नागरिकांनी थेट जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांच्याकडे केल्यानंतर पालकमंत्र्यांनी स्वतः रेशन दुकानात जावून...
जून 22, 2017
मोताळा (बुलडाणा) : रानडुकराच्या हल्ल्यात शेतात काम करीत असलेला मजुर गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील शेलगाव बाजार शिवारात गुरुवारी (ता.२२) सकाळी ११:३० वाजेदरम्यान घडली. गंभीर जखमीस मलकापूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. शेलगाव बाजार येथील अरुण भगवान तांदूळकर (४५) हे...
जून 12, 2017
उदगीर - शहर व परिसरात पावसाला सुरवात झाल्याने शेतकरीवर्ग आनंदीत झाला आहे. देवर्जन व हेर मंडळ विभागांत अधिक पाऊस झाल्याने पेरण्यांना सुरवात झाली आहे. तालुक्‍यात गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे सध्या जमिनीत पेरणीयोग्य ओलावा निर्माण झाला आहे. उदगीर तालुक्‍यात आत्तापर्यंत मंडळनिहाय झालेला...
जून 08, 2017
कोल्हापूर - मौजे शिवडे (ता. कऱ्हाड) गावातील एका खोलीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून नऊ लाख रुपये किमतीचा देशी-विदेशी मद्याचा साठा जप्त केला. त्याचबरोबर शेणोली येथे अवैध ताडीविक्री केंद्रावर छापा टाकून 135 लिटर ताडी जप्त केली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या संशयितांची...
जून 06, 2017
मराठवाड्यात "बंद'ला मोठा प्रतिसाद, 18 बसवर दगडफेक औरंगाबाद - शेतकरी संपादरम्यान दिलेल्या "महाराष्ट्र बंद'च्या हाकेला मराठवाड्यात मोठा प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील सारे व्यवहार ठप्प झाले, तर शहरांतील बाजारपेठा बंद ठेवून व्यापाऱ्यांसह अन्य घटकांनीही बळीराजाच्या आंदोलनाला साथ दिली....
जून 01, 2017
नाशिक - आज एका 'असामान्य जिद्दीचे हे आपल्या देशातील एकमेवद्वितीय असे उदाहरण आहे, ते म्हणजे दृष्टिहीन असलेली प्रांजल लहेनसिंग पाटील (वय 28) या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 124 गुणानुक्रमाने उत्तीर्ण झाली आहे. अंध विद्यार्थ्यांमधून महाराष्ट्रातून आयएएससाठी पात्र ठरणारी ती पहिली महिला ठरली आहे...