एकूण 304 परिणाम
फेब्रुवारी 19, 2019
सातारा - मलकापूर नगरपंचायत निवडणुकीतील मतदार याद्यांचा तथाकथित घोळ सर्वत्र गाजला. मात्र, त्यातूनही राजकीय पक्षांनी धडा घेतलेला नाही. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाबरोबर काम करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता (बीएलए) नोंदणीकडे राजकीय पक्षांनी दुर्लक्ष...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद : काश्‍मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये हुतात्मा झालेले जवान नितीन राठोड आणि संजय राजपूत यांचे पार्थिव आज (शनिवार) औरंगाबादमध्ये दाखल झाले. यावेळी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.  औरंगाबादहून बुलडाण्यातील मूळ गावी या दोघांचे पार्थिव नेण्यात येणार आहे. यावेळी '...
फेब्रुवारी 16, 2019
नागपूर : "सीआरपीएफ'मध्ये तेवीस वर्षे देशाची सेवा केल्यानंतर श्रीनगरचे पोस्टिंग मिळाले तेव्हा संजय राजपूत (45) आनंदित होते. पण काश्‍मीर सीमेवरील सततच्या तणावपूर्व वातावरणामुळे पत्नी आणि आईला चिंता होती. मात्र सर्वांना धीर देत संजय 12 फेब्रुवारीला पहाटे जम्मूच्या दिशेने रवाना झाले. दोनच दिवसांत...
फेब्रुवारी 16, 2019
पुलवामातील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर जिल्ह्यात हळहळ आणि संतापही सातारा - पाकिस्तानधार्जिण्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून पाकिस्तान नव्हे तर ‘टेरिरीस्तान’च असल्याचे दाखवून दिले. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात तब्बल ४२ जवान धारातीर्थी पडल्याने क्रांतिवीरांचा, स्वातंत्र्यसैनिकांचा, जवानांचा...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली - ‘पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानात घुसून बदला घ्या, त्यांना धडा शिकवा,’ अशा संतप्त प्रतिक्रिया आज देशभरातून उमटल्या. ‘हा हल्ला विसरणार नाही, बदला घेऊ’, असा स्पष्ट इशारा ‘सीआरपीएफ’ने दिला, तर ‘दहशतवादी संघटना आणि त्यांच्या पाठीराख्यांनी मोठी चूक केली आहे. त्यांना मोठी किंमत...
फेब्रुवारी 15, 2019
नांदुरा/मलकापूर : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने काल (ता. 14) केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे 42 जवान शहीद झाले आहेत. त्यात मलकापूर येथील संजय राजपूत या जवानाचा समावेश असल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - शिवशाही बसच्या कमी झालेल्या दरांची अंमलबजावणी बुधवारपासून  (ता. १३) राज्यभरात सुरू होणार आहे. एसी स्लीपरच्या राज्यातील ४२ मार्गांचा त्यात समावेश आहे. सुमारे २० टक्‍क्‍यांहून अधिक दर कमी झाले आहेत. खासगी बसच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एसटी महामंडळाने पहिल्यांदाच प्रवासाचे दर कमी करून...
फेब्रुवारी 12, 2019
वांगी - वांगी (ता. कडेगांव ) जवळ कडेपूरकडून ऊस भरुन भरधाव वेगाने चाललेल्या ट्रॅंक्‍टरची मोटारसायकलला धडक बसली. काल रात्री झालेल्या या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दादासो बळवंत जगदाळे ( वय 68 रा. मलकापुर, ता. कराड ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.  चिंचणी-वांगी पोलीसांतून मिळालेली अधिक माहिती...
फेब्रुवारी 12, 2019
मलकापूर : भरधाव कारने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत घिर्णी येथील 35 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज 12 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता मलकापूर जामनेर राज्य मार्गावर जांभुळधाबा नजीक घडली. तालुक्यातील घिर्णी येथील ईश्वरसिंह रमेशसिंह बघेले (वय 35) हे आज सकाळी मोटरसायकल...
फेब्रुवारी 12, 2019
कोल्हापूर - मौजे मोसम व घुंगूर (ता. शाहूवाडी) येथे अपहार करणाऱ्या विनायक पाटील याला सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली असल्याचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे पाठविला आहे. वनसंरक्षक अमृता कांबळे हिला ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूर पुईखडी येथील तिच्या घरी पोलिस चौकशीसाठी गेले होते...
फेब्रुवारी 11, 2019
कोल्हापूर  - रोजगार हमी योजनेतील रोपे संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत (जेएफएम) तयार केल्याचे दाखवून २ लाख २१ हजार ४००  रुपयांच्या अपहारप्रकरणी वनपाल विनायक नाना पाटील (राशिवडे खुर्द, ता. राधानगरी, सध्या शाहूवाडी शासकीय निवासस्थान) याला अटक करून गुरुवार (ता. १४) पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे...
फेब्रुवारी 08, 2019
सोलापूर : पाच दिवसांपासून घरापासून दूर असलेल्या 70 वर्षीय लालचंद पवार आजोबांच्या कुटुंबीयांची गुरुवारी भेट झाली. स्मरणशक्ती कमी झाल्याने लालचंद आजोबा अक्कलकोट रस्ता परिसरातील घरापासून चुकून साखरपेठ परिसरात आले होते. त्यांच्या कुटुंबीयाची भेट घालून देण्यात सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश...
फेब्रुवारी 06, 2019
सोलापूर : साखर पेठेतील मुत्यालम्मा मंदिराजवळ गेल्या दोन दिवसांपासून पडून असलेल्या लालचंद धानू पवार या सत्तर वर्षाच्या आजोबांना सामाजिक कार्यकर्त्यांनी आधार दिला आहे. बुलढाणा परिसरातील मलकापूर पाणी टाकीजवळ घर असल्याचे आजोबा सांगत आहेत. त्यांना घरी पोचवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.  लालचंद...
जानेवारी 30, 2019
कऱ्हाड - साताऱ्यातील मनोमिलनाबाबत वृत्तपत्रातून वाचायला मिळाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन्ही राजांना एका गाडीत घातले आहे. त्यांचा पहिला गिअर पडला आहे. लवकरच दुसरा, तिसरा, चौथाही गिअर पडेल, असे सांगून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी खासदार...
जानेवारी 29, 2019
मुंबई -  राज्यातील पाच नगर परिषदांचा निकाल लागला असून, यामध्ये विदर्भात दोन नगर परिषदेवर भाजपने, पश्‍चिम महाराष्ट्रात दोन ठिकाणी काँग्रेसने, तर कोकणात शिवसेनेने एका ठिकाणी आपला नगराध्यक्ष निवडून आणला आहे. पाच नगर परिषदांच्या निवडणुकीत सर्वाधिक भाजपचे ३९ सदस्य, त्यानंतर काँग्रेसचे ३०, राष्ट्रवादी...
जानेवारी 29, 2019
कऱ्हाड - स्थानिक मुद्द्यांशिवाय विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून लढलेल्या मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह बहुमतांवर शिक्कामोर्तब करत काँग्रेस विजयी झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ‘टार्गेट’ करून भाजपने खेळलेल्या विधानसभेच्या रंगीत तालमीत काँग्रेसने बाजी मारली. ...
जानेवारी 28, 2019
कऱ्हाड : अटीतटीच्या झालेल्या तालुक्यातील मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत भाजपवर मात करत काँग्रेसच्या पॅनेलने विजय खेचून आणला. दोन्ही पक्षांसाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची बनवली होती. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना आगामी विधानसभेपूर्वी धक्का देण्याच्या दृष्टीने भाजपतर्फे विठ्ठल...
जानेवारी 28, 2019
मलकापूर - राज्याचे लक्ष लागलेल्या कराड तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेच्या पहिल्या  सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारत बालेकिल्ला राखला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोर भाजपने आव्हान उभे केले होते. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिष्ठेची  निवडणूक...