एकूण 89 परिणाम
जुलै 17, 2019
क्वालालंपूर - मलेशियातून हकालपट्टी झालेले माजी नेते नजीब रझाक यांचे इटलीमध्ये वास्तव्य असताना त्यांनी पंचतारांकित हॉटेलातील वास्तव्यावर कोट्यवधी डॉलर्सची उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. या हॉटेलातील रझाक यांचा एका दिवसाचा खर्च आठ लाख डॉलर एवढा होता, अशी माहिती न्यायालयीन सुनावणीतून पुढे आली आहे....
जुलै 04, 2019
नवी दिल्ली - देशात मागील आर्थिक वर्षात (२०१८-१९) ७ हजार २२४ कोटी रुपयांचे दूरचित्रवाणी (टीव्ही) संच आयात करण्यात आले. यातील अर्ध्याहून अधिक टीव्ही संच चीनमधील आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत दिली. मागील आर्थिक वर्षात टीव्ही संचांची आयात वाढली आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात (२०१७-१८...
मे 13, 2019
नाशिक - नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम आटोपला असून यंदा विक्रमी निर्यात झाली आहे. हंगामात सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी, वाढलेली थंडी, यामुळे काही काळ निर्यात मंदावली होती. मात्र त्यानंतर वाढलेली मागणी, सुरळीत झालेली निर्यात व दरात झालेली सुधारणा, यामुळे यंदा (ता. ९...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली - इथोपियन एअरलाइन्सचे 157 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान बोइंग 737 हे विमान राजधानी 'आदिस अबाबा' जवळ कोसळले. यानंतर अपघातानंतर तीनच दिवसांत भारतानेही या विमानावर बंदी घातली आहे. या विमान अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात चार भारतीयही होते. या विमानात काही तांत्रिक बिघाड असल्यामुळे...
मार्च 01, 2019
नवी दिल्लीः भारतात हिंदू आणि मुस्लिम सौहार्दाने राहतात. पण खूप कमी लोक कट्टरवाद्यांच्या कचाट्यात सापडले आहेत. दहशतवाद केवळ धर्माला संपवण्याचे काम करतो. दहशतवादविरोधातील लढाई कोणत्याही विशिष्ठ धर्माच्या विरोधात नाही. इस्लामचा अर्थ शांतता आहे. अल्लाहच्या 99 नावातही हिंसाचार नाही, असे स्पष्ट मत...
जानेवारी 23, 2019
दक्षिण आशियात चांगले संबंध असलेल्या देशांशी मैत्रीचे बंध आणखी घट्ट करणे आणि ज्यांच्याशी फारसे संबंध नव्हते, त्यांच्याबरोबर ते प्रस्थापित करणे, या प्रयत्नांत भारताला अवकाश तंत्रज्ञानावरील प्रभुत्वाचा उपयोग होत आहे. आ धुनिक काळातील राजनय (डिप्लोमसी) हा केवळ विविध देशांमध्ये दूतावास स्थापन करून तेथे...
नोव्हेंबर 29, 2018
बंगळूर- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) तयार केलेल्या "हायपर स्पेक्‍ट्रल इमेजिंग सॅटेलाइट'चे (एचवायएसआयएस) "पीएसएलव्ही-सी43' प्रक्षेपकाच्या मदतीने आज (ता. 29) यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून "पीएसएलव्ही-सी43'चे प्रक्षेपण केले आहे...
नोव्हेंबर 21, 2018
नाशिक - आयोध्यानगर, उपनगर येथे राहणारे चेतन अग्निहोत्री हे मलेशिया येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचे आयर्न मॅन ठरले आहेत. ही स्पर्धा जिंकण्यासाठी चेतन यांनी 180 km  सायकलिंग, 4 km समुद्रातून पोहणे व 42 km धावणे केवळ 15 तासात पुर्ण केले. अतिशय कठीण अशी ही स्पर्धा जिंकण्यासाठी चेतन...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई : सुमारे एका महिन्यापूर्वी मलेशियाच्या वरिष्ठ हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाचे स्वप्न धुळीस मिळवले होते. आता युवा ऑलिंपिकच्या हॉकी फाइव्हमध्येही भारतीय युवकांना सुवर्ण लक्ष्यापासून मलेशियाविरुद्धच्या पराभवाने दुरावले.   अर्जेंटिनात सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतास...
ऑक्टोबर 15, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : भारत सरकारने राबविलेल्या आधार मोहिमेपासून प्रेरणा घेत मलेशिया सरकारने त्यांच्या राष्ट्रीय ओळखपत्रात बदल करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी भारताचे सहकार्य घेतले जाणार आहे. सरकारच्या कल्याणकारी योजना आणि अनुदान जनतेपर्यंत थेट पोचविण्यासाठी हा बदल करणार असल्याचे...
ऑक्टोबर 05, 2018
म्हसदी (धुळे) : म्हसदी (ता.साक्री.जि.धुळे) येथील रहिवासी तथा नाशिक येथील क.का.वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयाची विद्यार्थीनी कल्याणी शरद देवरे हीची अकरा ते चौदा जानेवारी 2019 दरम्यान मलेशियाच्या क्वालालंपूर येथे होणाऱ्या जागतिक ग्लोबल गोल्स परिषदेसाठी निवड झाली आहे. जगातील 134 देशातील विद्यार्थी...
ऑक्टोबर 03, 2018
भारताला जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावायची असेल तर त्यासाठी स्थिर आणि शांततापूर्ण शेजार महत्त्वाचा आहे. यादृष्टीने मालदीवमधील निवडणुकीत अध्यक्ष यमीन यांचा झालेला पराभव हा चीनसाठी दुःखद, तर भारतासाठी सुखद धक्का आहे. मालदीवमधील ‘इब्राहिम मोहंमद सोली’ हे नाव धारण करणारी व्यक्ती दहा- बारा...
सप्टेंबर 26, 2018
सुमारे वर्षभर भारताला डोकेदुखी ठरलेल्या छोट्याशा मालदीवमधील जनतेनेच तेथील अध्यक्ष आणि स्वतःला सर्वेसर्वा समजून राज्यकारभार करणाऱ्या अध्यक्ष अब्दुल्ला यमीन यांना मतपेटीतून त्यांची जागा दाखवली. मतदारांनी इब्राहिम सोलीह यांना अध्यक्ष म्हणून स्वीकारून लोकशाही प्रक्रियेची ताकद दाखवली आहे. विस्तारवादी...
सप्टेंबर 05, 2018
मांजरी: वास्तुशास्त्र या विषयात अभ्यासपूर्ण लेखन करुन योगदान दिल्याबद्दल डॉ. मंगेश काळे यांना मलेशिया येथे इंटरनॅशनल लाइफ टाइम अचिवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. मलेशियन अभिनेत्री मारिया यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. मंगेश काळे यांनी उत्तराखंड येथील जोतिष विश्व...
सप्टेंबर 01, 2018
नवी दिल्ली : मोदी सरकार इतर देशांना स्वस्तात पेट्रोल आणि डिझेलची विक्री करीत असल्याने देशातील नागरिकांना महागड्या दराने इंधनाची खरेदी करावी लागत आहे, असा आरोप कॉंग्रेसने शुक्रवारी केला. सरकारने देशद्रोह केला असून, जनता याला निवडणुकीत योग्य उत्तर देईल, असा इशाराही कॉंग्रेसने दिला.  कॉंग्रेसचे मुख्य...
ऑगस्ट 28, 2018
रसायनी (रायगड) - जिल्ह्यात पाहुणे आलेले सुंदर तिबोटी खंड्या पक्षी आता परतीच्या प्रवासाला लागला आहे. मुळ श्रीलंका, भुतान, कोंलबिया, मलेशिया आदी देशातून दोन अडीच महिन्यासाठी वास्तव्यास आलेले हे पाहुणे पक्षी ऑगस्ट मध्ये परत जातात, असे पक्षीप्रेमी विनायक डुकरे यांनी सांगितले.  रायगड...
ऑगस्ट 17, 2018
पिंपरी - जगातील सर्वांत खडतर आणि आव्हानात्मक म्हणून ओळखली जाणारी जर्मनी येथील २२८ किलोमीटर अंतराची ‘आयर्न मॅन’ शर्यत निगडी प्राधिकरण येथील धावपटू रोहन कुंभार यांनी १३ तास ५ मिनिटांत पूर्ण केली. या स्पर्धेत प्रथमच सहभागी होताना कुंभार हे ‘आयर्न मॅन’ पदकाचे मानकरी ठरले. मलेशिया येथील...
ऑगस्ट 15, 2018
पुणे - कागद तयार करण्यासाठी, रद्दीचा वापर करण्यासाठी चीनने घातलेली बंदी व प्लॅस्टिक बंदी या कारणांमुळे रद्दीच्या भावांत वाढ होऊ लागली आहे. प्रति किलोचा भाव १३ रुपयांपर्यंत पोचला आहे.  कागद तयार करण्यासाठी रद्दीवर  प्रक्रिया करून (रिसायकल) कागद तयार केला जातो. चीनमध्ये रद्दीचे रिसायकल करण्यास बंदी...
ऑगस्ट 06, 2018
मांजरी : कर्तृत्व गाजवायला ना वयाचं बंधन असते ना परिस्थितीचं. प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर ते निश्चितपणे स्वतःला सिध्द करता येतच असते. हडपसर येथील उद्योजक दशरथ जाधव यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी जर्मनी हॅम्बर्ग येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत सहभागी होऊन "फूल आयर्नमँन' होण्याचा मान मिळविला आहे....
जुलै 15, 2018
पाली : भारतात दिवसेंदिवस इंटरनेटचा वापर करणार्‍याची संख्या वाढत आहे. या इंटरनेट द्वारे सोशल मिडियाचाही वापर वाढत चालला आहे. परंतू सोशल मिडियाचा योग्य वापर न केल्याने समाजात अनेक खोट्या बातम्या, हिंसा यांसारख्या गोष्टी घडत आहेत. यावर आळा घालण्यासाठी सोशल मिडियाचा वापर सांभाळून करण्याचे आवाहन शिवऋण...