एकूण 104 परिणाम
एप्रिल 30, 2019
पुणे -  जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘ॲव्हेंजर्स ः एण्ड गेम’ या चित्रपटाने पुणेकरांना चांगलीच भुरळ घातली असून, शहरात दिवसाला दहा कोटींचा गल्ला जमा होत आहे. तीन दिवसांत या चित्रपटाने तीस कोटींवर कमाई केली आहे. शहरातील २५ मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहांमध्ये १०० स्क्रीनवर हा चित्रपट दाखविला जात...
एप्रिल 26, 2019
पुणे - उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होताच दरवर्षी चर्चा असते, या काळात कोणता ब्लॉकबस्टर हिंदी चित्रपट प्रसिद्ध होणार, कोणता अभिनेता या काळात सर्व चित्रपटगृहांवर राज्य करणार, किती मराठी चित्रपट एकाच आठवड्यात चित्रपट बारीवर गर्दी करणार... यंदा मात्र चर्चा आहे "ऍव्हेंजर्स ः द एण्डगेम' या आज (शुक्रवारी)...
एप्रिल 18, 2019
पुणे - उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद जल्लोषात साजरा करण्यासाठी ‘सकाळ’तर्फे अफलातून ‘मे फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बच्चेकंपनीला दोन दिवस विविध उपक्रमांची भन्नाट मेजवानीच मिळणार आहे. ४ आणि ५ मे रोजी हा फेस्टिव्हल होणार आहे. मुलांच्या शाळेला उन्हाळ्याची सुटी लागते आणि प्रत्येक पालकाला...
एप्रिल 14, 2019
"ऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर' या अफाट आणि अचाट चित्रपटातल्या शेवटच्या दृश्‍यानं "मार्व्हल'च्या सुपरहिरोंच्या चाहत्यांना विचारचक्राच्या चक्रव्यूहात बंदिस्त करून टाकलं. "अर्धे सुपरहिरो गेले, तर मग जगाचं काय होणार', "थॅनस असाच धुमाकूळ घालत राहणार का', "हे सुपरहिरो अनंतात विलीन झाले म्हणजे नेमकं काय झालं...
मार्च 22, 2019
न्यूझीलंडमध्ये दोन मशिदींवर झालेल्या हल्ल्यामागे वांशिक आधारावरील तिरस्काराची भावना होती. हे केवळ त्या देशापुढील नव्हे, तर जगापुढील आव्हान आहे, हे लक्षात घेऊन विवेकानेच या संकटाचा मुकाबला केला पाहिजे. वि विधतेने सजलेल्या जगात सामाजिक सलोखा, सातत्यपूर्ण विकास आणि शांततापूर्ण सहजीवन हे समाजजीवनाचे...
फेब्रुवारी 20, 2019
नागपूर - शहरातील बेघरांना निवारा उपलब्ध करून देणाऱ्या महापालिकेने प्रथमच त्यांच्या मनोरंजनासाठीही पुढाकार घेतला. महापालिकेने या निवाऱ्यातील बेघरांना चक्क मल्टिप्लेक्‍समध्ये ‘गली बॉय’ हा चित्रपट दाखविला. या बेघरांनीही ‘अपना टाइम आएगा’ म्हणत चित्रपटाचा आनंद लुटला.  पालिकेतर्फे शहरी बेघरांसाठी निवारा...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे - चित्रपटगृहातील मोठ्या पडद्यावर एखाद्या काल्पनिक दृश्‍यात अनपेक्षित गोष्ट दाखवून चित्रपटातील रहस्याचा उलगडा होतो आणि चित्रपट संपून प्रेक्षक कल्पनेच्या जगातून बाहेर येतात. साधारणतः असे ढोबळ दृश्‍य काही महिन्यांपूर्वी चित्रपटगृहांत दिसायचे. परंतु कालांतराने काल्पनिक दृश्‍यात रमण्यापेक्षा...
फेब्रुवारी 08, 2019
उदगीर - करमणूक कर चुकविण्यासाठी उदगीरमधील मल्टिप्लेक्‍सने एकाच तिकिटावर अनेकांची बुकिंग करण्याची नामी युक्ती शोधून काढण्यात आली आहे. सर्वत्र ऑनलाइनचा बोलबाला असताना असे पावतीबुकाद्वारे एकाच तिकिटावर अनेकांची बुकिंग करीत शासनाचा लाखो रुपयांचा कर चुकविलाच जात आहे. पूर्वी करमणूक कराबाबत महसूल...
जानेवारी 22, 2019
स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे (बुद्रुक.) वेळ : लेट नाइट शोची. काळ : फ्लॅश फॉर्वर्ड! प्रसंग : क्‍लायमॅक्‍सचा. पात्रे : महाराष्ट्राचे हृदयसम्राट मा. उधोजीसाहेब आणि  प्रिं. विक्रमादित्य. विक्रमादित्य : (दार ढकलून बेडरूममध्ये शिरत) हे देअर... मे आय कम इन बॅब्स? उधोजीसाहेब : (पांघरुणाची घडी उलगडत)...
जानेवारी 20, 2019
लहानपणी मला सिनेमाचं अतोनात आकर्षण होतं. त्यातच आमच्या गावात नामू जगदाळे नावाच्या तरुणानं ‘टूरिंग टाकी’ सुरू केली होती. त्यानं कुठल्याशा बॅंकेचं कर्ज काढून एक भलं मोठं प्रोजेक्‍टर-मशिन आणलं होतं. नाम्याचं हे टॉकीज्‌ संपूर्ण ‘एसी’ होतं! कारण, त्याला वरून छतच नव्हतं. मातीनं लिंपलेल्या पुरुषभर भिंती...
जानेवारी 12, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' चित्रपटाचे संगीत आज (शनिवार) लॉन्च करण्यात आले असून, 'आया रे आया रे सबका बाप रे, कहते है उसको ठाकरे' हे गाणे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लिहिलेल्या कथेवर आधारित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...
डिसेंबर 27, 2018
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील 'ठाकरे' हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होत असून, यादिवशी इतर चित्रपट चालू देणार नाही असा इशारा शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांनी दिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे, लिखाण आणि व्यंग्यचित्रे कधीच सेन्सॉरच्या...
डिसेंबर 27, 2018
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे, लिखाण आणि व्यंग्यचित्रे कधीच सेन्सॉरच्या कात्रीत अडकली नाहीत, त्यामुळे त्यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटही सेन्सॉरच्या कचाट्यात अडकणार नाही; त्याला कोणत्याही सेन्सॉरची भीती वाटत नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.  अनेक...
डिसेंबर 27, 2018
पुणे - मुले व पालकांची गर्दी, फॅन्सी ड्रेससाठी झाड, नारळ, वडापाव, व्हॉट्‌सॲप, सूर्य अशा अफलातून वेशभूषेत तयार झालेल्या मुलांमुळे एक वेगळाच माहोल पाहायला मिळाला. निमित्त होते ‘किड्‌स आयडॉल’च्या अंतिम फेरीचे. ‘सकाळ यंग बझ’तर्फे अभिरुची मॉल अँड मल्टिप्लेक्‍समध्ये नाताळनिमित्त (ता. २५) हा अंतिम सोहळा...
डिसेंबर 21, 2018
पुणे - नाताळच्या सुटीत काहीतरी नवीन शिकण्याची योजना तुम्ही करीत असाल, तर ‘आर्ट अँड क्राफ्ट’ कार्यशाळेत सहभागी होण्याचा छान पर्याय उपलब्ध आहे. मुले व पालकांना एकत्रितरीत्या स्वत:च्या हाताने वस्तू बनविण्याचा आनंद या कार्यशाळेच्या निमित्ताने घेता येणार आहे.  मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी...
डिसेंबर 14, 2018
पुणे - मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ने दोन ते सोळा वयोगटांतील मुला-मुलींसाठी ‘किड्‌स आयडॉल २०१८’चे आयोजन केले आहे. या नृत्य स्पर्धेची अंतिम फेरी २५ डिसेंबर रोजी होणार असून, सोलो डान्स व फॅन्सी ड्रेस असे स्पर्धेचे स्वरूप आहे.  स्पर्धेसाठी अनुक्रमे १५, १६, २२ आणि २३ डिसेंबर रोजी...
डिसेंबर 11, 2018
बालगंधर्व रंगमंदिराची फेरउभारणी करण्याचा संकल्प महापालिकेने जाहीर केल्यावर, अशा कोणत्याही प्रकल्पाबाबत पुण्यात पाळल्या जात असलेल्या प्रथेनुसार त्याच्यावर टीकेचा चौफेर भडिमार सुरू झाला आहे. पुण्यनगरीचा सांस्कृतिक वारसा नष्ट करण्याचा हा प्रयत्न असल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे.  बालगंधर्व रंगमंदिराचे...
डिसेंबर 03, 2018
पुणे - मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ने दोन ते सोळा वयोगटातील मुला-मुलींसाठी ‘किडस्‌ आयडॉल २०१८’चे आयोजन केले आहे. या नृत्य स्पर्धेची अंतिम फेरी २५ डिसेंबर रोजी होणार असून, सोलो डान्स व फॅन्सी ड्रेस असे स्पर्धेचे स्वरूप आहे.  स्पर्धेसाठी अनुक्रमे १५, १६, २२ आणि २३ डिसेंबर रोजी...
नोव्हेंबर 19, 2018
मी हिमालय- सह्याद्रीत ट्रेकिंग केले आहे. याशिवाय सायकलिंग आणि पॅराग्लायडिंगचीही मला आवड आहे. मी डॉक्‍टर आहे. पाच वर्षांपूर्वी मला अचानक कॅन्सर झाला, फोर्थ स्टेजला होता. कॅन्सर पेशंटच्या बाबतीत होते तसेच होऊन मी तणावाखाली आले. डॉक्‍टर असूनही आणि इतका फिटनेस करूनही असे का घडले, असा प्रश्‍न मला खायला...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहांतील खाद्यपदार्थ माफक दरात देण्याचा सरकारचा आदेश असताना चढ्या दरानेच त्यांची विक्री केली जात आहे. पाच रुपयांचे पॉपकॉर्न वीस रुपये आणि २० रुपयांचे सामोसे ६० रुपयांना प्रेक्षकांच्या माथी मारले जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात आंदोलन...