एकूण 52 परिणाम
डिसेंबर 19, 2018
पर्थ - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचे चार वेगवान गोलंदाज आपली जबाबदारी चोख बजावतील याची खात्री होती. त्यामुळे फिरकी गोलंदाजांच्या पर्यायाचा विचारच मनात आला नव्हता, असे भारतीय कर्णधार विराट कोहली यांनी सांगितले.  ऑस्ट्रेलियाने नॅथन लायनच्या फिरकीच्या साथीने दुसऱ्या कसोटीत भारताचा पराभव केला...
ऑक्टोबर 07, 2018
राजकोट : वेस्ट इंडीज संघाचा भारत दौरा निश्‍चित झाला, त्या वेळी भारत कसोटीत कसा विजय मिळवणार याचेच औत्सुक्‍य होते. वेस्ट इंडीजने तिसऱ्याच दिवशी भारताविरुद्धची विक्रमी हार पत्करली. भारताला विजयाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ऑक्‍टोबर हीटमुळेच घाम गाळावा लागला.  विंडीज दोन्ही डावांत मिळून 100 षटकेही...
ऑगस्ट 02, 2018
बर्मिंगहॅम : भारताने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडवरील दडपण कायम ठेवले. दुसऱ्या दिवशी दुरवस्था झाल्यानंतर जिगरी विराटच्या करारी शतकामुळे भारताने प्रतिआक्रमण रचले. 13 धावांच्या नाममात्र आघाडीनंतर इंग्लंडची एक बाद 9 अशी खराब सुरवात झाली. अश्विनने कूकचा शून्यावर त्रिफळा उडविला. पहिल्या...
जून 23, 2018
नवी दिल्ली : विराट कोहली भारतीय संघाच्या कर्णधारपदी आल्यापासून संघात स्थान मिळवण्यासाठी यो यो चाचणी पार करणे आवश्यक आहे. या निर्णयावर अनेक मतभेद सुरु असतानाच अंबाती रायुडू, महंमद शमी आणि संजू सॅमसन यो यो चाचणीत नापास झाल्याने त्यांना आर्यलंड- इंग्लंड मालिकेला मुकावे लागणार...
जून 21, 2018
बंगळूर - महंमद शमी आणि अंबाती रायुडू यो यो चाचणीत नापास झाल्यामुळे आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यास मुकणार आहेत, परंतु बदली कर्णधार रोहित शर्मा तंदुरुस्त झाला आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा भारताचे नेतृत्व करणार आहे.  आयपीएमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करणारा...
जून 12, 2018
मुंबई - भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी "बीसीसीआय'ने अनिवार्य केलेल्या यो यो (सहनशीलता) चाचणीत "अ' संघातील संजू सॅमसन आणि भारताच्या संघातील महंमद शमी अपयशी ठरल्यामुळे त्यांना संबंधित संघांतून वगळण्यात आले आहे.  संजू सॅमसनला इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारत "अ' संघातून...
मे 07, 2018
लखनौ : महंमद शमी व त्याची पत्नी हसीन जहाँ हे गेले काही दिवस वेगवेगळ्या वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत आहेत. शमीच्या पत्नीने त्याच्यावर इतके आरोप करूनही आता या वादावर पडदा पडण्याची चिन्हं आहेत. हसीन सगळे वाद मिटवून सासरी म्हणजेच उत्तर प्रदेशातील सहसपूरला गेली. पण या वादावर...
मार्च 26, 2018
नवी दिल्ली : अलीकडेच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज महंमद शमीच्या मोटारीला रविवारी (ता. 25) सकाळी डेहराडूनजवळ अपघात झाला. या अपघातात त्याच्या डोक्याला दुखापत झाली. काही दिवस झाले शमी व त्याची पत्नी हसीन जहाँ यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप...
मार्च 25, 2018
डेहराडून : भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज महंमद शमीच्या मोटारीला आज (रविवार) सकाळी डेहराडूनजवळ अपघात झाला. या अपघातात त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डेहराडूनहून दिल्लीला येत असताना शमीच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातातून तो...
मार्च 14, 2018
मुंबई : भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. शमीची पत्नी हसीन जहांने त्याच्यावर केलेल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भ्रष्टाचारविरोधी पथकाला याबाबत दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.   बुधवारी सकाळी सर्वोच्च...
मार्च 11, 2018
नवी दिल्ली - पत्नीने केलेल्या एकापाठोपाठ एक गंभीर आरोपांमुळे वेगवान गोलंदाज महंमद शमीला बीसीसीआयच्या वेतनश्रेणीतून बाहेर काढण्यात आलेच आहे. आता आयपीएलमधील त्याचा सहभागही धोक्‍यात आला आहे. दिल्ली संघाने त्याला आपल्या संघात घेतले असले तरी बीसीसीआयकडून ते आदेशाची वाट पाहत आहेत. पत्नीने...
मार्च 10, 2018
कोलकाता - टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर शमीबद्दल अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्याच्यावर खूनाचा प्रयत्न, बलात्कार, मारहाण केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला असतानाच आता, शमी आपल्याला त्याच्या भावाबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासाठी बळजबरी करत असल्याचाही...
मार्च 07, 2018
मुंबई - टीम इंडियाचा गोलंदाज महंमद शमीच्या पत्नीने नुकत्याच लिहिलेल्या फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहे. शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप पत्नी हसीन जहांने या पोस्टमध्ये केला आहे. एवढेच नाही, तर शमीच्या खासगी चॅटचे स्क्रीनशॉटही त्याच्या पत्नीने शेअर केले आहेत...
जानेवारी 20, 2018
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघ अपयशी ठरत असला, तरी वेगवान गोलदाजांनी आपली छाप पाडली आहे, परंतु पाकिस्तानचा तेजतर्रार गोलंदाज शोएब अख्तरच्या मते वेगवान गोलंदाजांची पंढरी अशी भारताची ओळख निर्माण होण्यासाठी अजून बराच वेळ लागेल.  प्रदीर्घ कालावधीनंतर भारतात चांगले वेगवान गोलंदाज तयार झाले आहेत...
जानेवारी 18, 2018
सेंच्युरियन - वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय संघाने पुन्हा एकदा शरणागती पत्करली. घरच्या मैदानावर धावांचे रतीब टाकणाऱ्या फलंदाजांची बॅट परदेशात गेल्यावर जणू ‘म्यान’ झाली. पहिल्या डावात त्रिशतकी मजल मारल्यावर भारताचा दुसरा डाव जवळपास पहिल्या डावाच्या निम्म्या धावसंख्येवर संपुष्टात आला. पदार्पण करणाऱ्या...
जानेवारी 16, 2018
सेंच्युरियन : दुसऱ्या कसोटी क्रिकेटच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सेंच्युरियनच्या खेळपट्टीवर स्वत:ची बाजू भक्कम करण्याचा विचार करत खेळ केला. एबी डिव्हिलियर्स मैदानावर असेपर्यंत धावांचा ओघ चालू होता. महंमद शमीने डिव्हिलियर्ससह तिघांना बाद करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांच्या...
जानेवारी 14, 2018
माउंट मौनगानुई (न्यूझीलंड) - विश्‍वकरंडक युवा (१९ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारतासमोर सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. दोन्ही संघांत ‘भावी स्टार’ अशी गणना झालेले खेळाडू आहेत. त्यामुळे या लढतीची उत्कंठा शिगेस पोचली आहे. तीन वेळा युवा जगज्जेता ठरलेला भारत यापूर्वी २०१४ मध्ये...
जानेवारी 14, 2018
सेंच्युरियन - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांचा सेंच्युरियनच्या खेळपट्टीचा अंदाज साफ चुकला. चहापानापर्यंत पहिल्या दिवसाच्या खेळावर फलंदाजांचे राज्य राहिले होते. कडक ऊन आणि फलंदाजीला पोषक विकेटवर भारतीय गोलंदाजांची चांगलीच दमछाक झाली होती. चहापानाच्या २ बाद १८२...
जानेवारी 13, 2018
सेंच्युरियन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यातील भारतीय संघाच्या निवडीवर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाच्या निवडीवर अनेक माजी क्रिकेटपटूंनीही टीकेचा सूर आळवला आहे.  तीन सामन्यांच्या मालिकेत भारत 0-1 अशा...
जानेवारी 09, 2018
केप टाऊन - दोन्ही संघांची गोलंदाजीतील ताकद लक्षात घेता मालिकेचा निर्णय फलंदाजांच्या कामगिरीवरच लागणार, हे पहिल्या कसोटी सामन्यातच सिद्ध झाले. दोन्ही संघांच्या गोलंदाजांच्या तालावर फलंदाजांचा अक्षरशः नाच करताना दिसत होते. फरक इतकाच की यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी बाजी मारली आणि भारतीय क्रिकेट...