एकूण 359 परिणाम
मार्च 14, 2019
‘नाणार रिफायनरी’ नावाचे कोकणात घोंघावणारे वादळ शिवसेनेच्या विरोधामुळे शांत झाले. राजकीय साठमारीत तीन लाख कोटी गुंतवणुकीचा हा प्रकल्प बारगळला. याचे समर्थन करणाऱ्यांना आणि प्रकल्प येईल म्हणून जमिनीत लाखो रुपये गुंतवणाऱ्यांना ‘नाणार’ परत येईल, अशी भाबडी आशा वाटत आहे. बेरोजगारीने समोर अंधार...
मार्च 13, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ज्या गावातून आजपर्यत वाळूचा कण देखील ग्रामस्थांनी जाऊ दिला नाही. लिलावाला वेळोवेळी विरोध केला, त्याच गावातील 300 ब्रास वाळू जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने चाळीसगाव पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी देण्याचा प्रयत्न होत आहे. या संदर्भातील पत्र घेऊन चार डंपर व ‘जेसीबी...
मार्च 12, 2019
मंगळवेढा - लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता काल जाहीर झाल्यापासून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्षांना दिल्या आहेत. मंगळवेढा नगरपालिकेनेही आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली असून, दामाजी रोडवर असलेले झेंडे काढण्यात सुरुवात केली. गेल्या...
मार्च 01, 2019
लातूर : नवीन उद्योग तसेच उद्योगाच्या विस्तार वाढीसाठी करावयाच्या खरेदीखत, लिज डिड व गहाणखतावरील मुद्रांक शुल्क सरकारने माफ केले आहे. मात्र, मुद्रांक शुल्क माफीच्या सरकारच्या डेडलाईनबाबत उद्योग व महसूल विभागांनी वेगवेगळे शासन निर्णय जारी केल्याने उद्योजकांची अडचण झाली आहे. उद्योग...
फेब्रुवारी 22, 2019
बेळगाव - नूतन महापालिका आयुक्‍त आणि नगरसेवकांत गुरुवारी (ता. २१) भाषेवरुन चांगलीच चर्चा रंगली. ‘मला मराठी समजते, पण बोलता येत नाही’ असे नूतन आयुक्त इब्राहीम मैगूर यांनी नगरसेवकांना सांगितले. पण, सभागृहाचा कार्यकाळ दोन आठवड्यात संपणार असल्यामुळे कन्नड-मराठीचा मुद्दा हवा कशाला, असे म्हणत नगरसेवक...
फेब्रुवारी 22, 2019
बाळापूर : सार्वत्रिक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बुधवारी बदल्या झाल्या असून या बदल्यांच्या आदेशात बाळापूर उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या नावाचा उल्लेख नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.  काल बुधवार ता. २० ला बाळापूर तालुक्यातील अधीकाऱ्यांच्या बदलीचे आदेश...
फेब्रुवारी 21, 2019
अमरावती : वृक्षलागवड मोहिमेंतर्गत यंदा वृक्षलागवडीसाठी तीन महिन्यांची मुदत राहणार आहे. या तीन महिन्यांत विभागात 3 कोटी 41 लाख 35 हजार 900 वृक्षलागवडीचे उद्दिष्ट विविध विभागांना देण्यात आलेले आहे. मोहिमेच्या पहिल्या वर्षी 2 कोटी वृक्षलागवड एकाच दिवशी करण्यात आली. दुसऱ्या वर्षी 4 कोटी वृक्षलागवडीसाठी...
फेब्रुवारी 20, 2019
ब्रह्मपुरी (सोलापूर) - 'मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे' संस्थापक विजय चौगुले व सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे कोल्हापूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर स्ता रोको आंदोलन करण्यात आले. या महामार्गावरील प्रवाशांची गैरसोयी झाल्यामुळे प्रमुख मार्गावरील शहर असून सांगली,...
फेब्रुवारी 20, 2019
गुहागर - शिवप्रेमी, दुर्गप्रेमी संस्था आणि व्यक्तींच्या गेल्या १५ वर्षांच्या प्रयत्नांना यश येऊन शासकीय दस्ताऐवजातून गायब झालेल्या गोपाळगड किल्ल्याला सातबारावर स्थान मिळाले. ऑगस्ट २०१६ मध्ये राज्य शासनाने ऐतिहासिक संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला. त्यामुळे पुढील शिवजयंतीपर्यंत गोपाळगड स्वतंत्र...
फेब्रुवारी 16, 2019
शिर्सुफळ - (बारामती) येथील व्यवस्थापनासाठी महसूल विभागाकडे दिलेले क्षेत्र वापरावीना अतिक्रमीत केले. जात असल्याने पुन्हा वन विभागाकडे देण्याच्या शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली त्यानुरुप सुमारे 34.91 हेक्टर वनक्षेत्र वनविभागाने ताब्यात घेतले. यामध्ये जिल्हाधिकारीऱ्यांनी वखार...
फेब्रुवारी 16, 2019
तळवाडे दिगर (नाशिक) - केंद्र शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये थेट अनुदान देण्याची घोषणा केली आहे. या किसान सन्मान योजनेची अमलबजावणी गावपातळीवर सुरु झाल आहे. त्यामुळे जिल्हाभरातील तलाठी सज्जावर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांकडून अर्ज भरण्यासाठी गर्दी केली जात आहे...
फेब्रुवारी 14, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - जळगाव जिल्ह्यात वाळू लिलावाला "ब्रेक' लागल्यामुळे चोरट्या मार्गाने वाळू चोरणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, वाळू चोरीसंदर्भात वेळोवेळी कारवाया होऊनही वाळू उपसा अद्यापही थांबलेला नाही. येथील गिरणा नदीपात्रातूतन अनधिकृतरीत्या वाळूचा उपसा करणाऱ्यांवर...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने आज महसूल विभागाच्या 21 अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. लोकसभा निवडणूक पारदर्शकतेने पार पाडण्याबरोबरच अधिकाऱ्यांचे स्थानिक लागेबांधे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने सरकारला...
फेब्रुवारी 11, 2019
कुडाळ - जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी बेकायदा वाळू वाहतूक करणारा डंपर थरारक पाठलाग करीत पकडला. ही कारवाई उद्यमनगर येथे काल मध्यरात्री करण्यात आली. संबंधितांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने महसूलने तत्काळ पावले उचलली आहेत. सिंधुदुर्गात गेले काही महिने वाळू लिलाव होत नसल्यामुळे चोरट्या वाळू...
फेब्रुवारी 09, 2019
नागपूर  : दुष्काळी भागासाठी शासनाने मदत दिली आहे. मात्र, याचा संत्रा उत्पादकांना फायदा होणार नाही तर ओलीत पिकांनाही कोरडवाहू शेतीप्रमाणेच मदत देण्यात येत आहे. शासनाचे निकष शेतकऱ्यांसाठी मारक ठरत असल्याचे दिसत आहे. दुष्काळासंदर्भात केंद्र शासनाने नवीन निकष निश्‍चित केले आहेत. कमी पावसामुळे ट्रीगर टू...
फेब्रुवारी 08, 2019
अंबासन, (जि. नाशिक): मालेगाव तालुक्यातील वळवाडे शिवारात असलेल्या मोसम नदीपात्रातील अवैधरित्या वाळू उपसा वाळू माफियाचा धुडगूस सुरूच असल्याने 'पाणी मुरतेय तरी कुठे' असा संतप्त सवाल नागरिकांत उपस्थित केला जात आहे. अनाधिकृतरित्या वाळू उपसा रोखण्यासाठी जिल्हाभरात मोहीम राबवलेली आहे. महसूल,...
फेब्रुवारी 06, 2019
सोलापूर : राज्यातील कोतवालांच्या मानधनात दरमहा अडीच हजार रुपये वाढ केल्याचा आदेश महसूल व वनविभागाने आज (बुधवारी, ता. 6) जारी केला. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या कोतवालांना दरमहा 15 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 फेब्रुवारी 2019 पासून होणार आहे. राज्यातील कोतवाल...
फेब्रुवारी 05, 2019
नवी दिल्ली - भारतीयांकडे दडलेल्या काळ्या पैशाविषयीच्या तीन अहवालांचे संसदीय समितीकडून परीक्षण केले जात असून, त्याची माहिती देता येणार नाही, असे स्पष्टीकरण देत अर्थ खात्याने ही माहिती उपलब्ध करण्यास नकार दिला. ही माहिती उपलब्ध केल्यास संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग होईल, असे सरकारने म्हटले आहे. नॅशनल...
फेब्रुवारी 01, 2019
कोल्हापूर - राज्यातील 40 हजार गावातील गावठाण मोजणीचे काम ड्रोनच्या सहाय्याने पूर्ण करून लोकांना प्रॉपर्टी कार्डाव्दारे मालकी हक्क देण्याचा क्रांतीकारी निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. भूमि अभिलेख विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक...
जानेवारी 30, 2019
मुंबई - राज्यातील सर्व गावांच्या गावठाणांमधील जमिनींचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व मॅपिंग करून मिळकत पत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख तयार करण्याचा महत्त्वाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच गावातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्यासही...