एकूण 601 परिणाम
जानेवारी 10, 2019
कल्याण - कल्याण डोंबिवली सहित आजूबाजूच्या शहरात वाढती वाहनाची संख्या, वेळोवेळी इंधन दरवाढ, वाहतूक कोंडी, महागाई, यामुळे वाहन खरेदीवर परिणाम झाला आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातून प्रवास करण्यास नागरिकांनी पसंती मिळताना दिसत आहे. कल्याण-शिळफाटा रस्ता, कल्याण-मुरबाड रोड, कल्याण...
जानेवारी 09, 2019
मुंबई - सरकारच्या कथित कामगारविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या औद्योगिक बंदच्या पहिल्या दिवशी आज राज्यभरातील जनजीवन काही अंशी विस्कळित झाले. कष्टकऱ्यांचे शोषण करणाऱ्या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे, असा इशारा आझाद मैदानावर झालेल्या सभेत कामगार...
जानेवारी 09, 2019
गोखलेनगर - रुग्ण डॉक्‍टरांकडे देव म्हणून पाहतात, हे आजपर्यंत आपण ऐकत आलोय. पण खरंच एक डॉक्‍टर रुग्णांची सेवा असे करतात, की परिसरातील नागरिक त्यांना ‘देवा’ या नावानेच हाक मारतात. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे हे देव आहेत डॉ. शशिकांत चव्हाण. जनवाडी-गोखलेनगरमधील हा देव रुग्णांना केवळ दहा रुपयांत...
जानेवारी 09, 2019
नागपूर : नोकऱ्यांतील कंत्राटी पद्धत बंद करा, समान काम समान वेतन द्या, शेतमजुरांसह कामगारांना 18 हजार मासिक वेतन द्यावे यांसह इतर मागण्यांसाठी देशव्यापी संपाचे पडसाद उपराजधानी उमटले. या संपाला पाठिंबा देत संविधान चौकात हजारो संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांनी एल्गार पुकारला. "जो मजदूर हित की...
जानेवारी 06, 2019
औरंगाबाद - सध्या मराठवाड्यात दुष्काळी स्थिती आहे. प्रत्येक वस्तूचे भाव वाढत आहेत. अशातच घर खर्चात आणखी वाढ होणार आहे. कारण सात जानेवारीपासून दळणाचे भाव प्रतिकिलो पाच रुपये करण्याचा निर्णय मराठवाडा पीठ गिरणीमालक संघाने घेतला आहे. पूर्वी अन्नधान्य स्वस्त किंवा घरचं असायचं आणि ते जात्यावर दळलं जायचं....
डिसेंबर 28, 2018
मुंबई - आगामी २०१९ हे निवडणूक वर्ष ठरणार असल्याने जवळपास २० लाख ५० हजार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट लुभावण्याची संधी आणि नववर्षाचा मुहूर्त राज्य सरकारने साधला आहे. येत्या एक जानेवारीपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. त्यामुळे...
डिसेंबर 24, 2018
जीएसटी दरांत आणखी कपातीचे केले सूतोवाच  नवी दिल्ली - वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दरातील ताज्या कपातीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भविष्यात आणखी दर घटविण्याचे संकेत दिले आहेत. विद्यमान 12 ते 18 टक्‍क्‍यांऐवजी या दरम्यानचा "सुधारित करा'चा टप्पा लागू केला जाऊ शकतो. तसेच, चैनीच्या वस्तूंवरील 28...
डिसेंबर 24, 2018
कऱ्हाड - अपंगांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने त्यांना स्वतःचा उद्योग किंवा स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी ५० हजार रुपये कर्ज स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून हे थेट कर्ज संबंधित लाभार्थांनी...
डिसेंबर 16, 2018
कल्याण : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर 'पप्पू' नव्हे तर पापा होण्याची वेळ आली आहे. म्हणून आता त्यांनी लग्न करावे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कल्याण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आज (रविवार) दिला. कल्याण येथील एका कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वी रामदास आठवले...
डिसेंबर 07, 2018
खामगाव: केंद्र व राज्यातील भाजपा सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून या संघर्ष यात्रेचे शनिवारी (ता.8) खामगांवात आगमन होणार आहे. जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे पदाधिकारी व...
डिसेंबर 07, 2018
खामगाव : केंद्र व राज्यातील भाजप सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून, या संघर्ष यात्रेचे शनिवार दि.8 डिसेंबर रोजी खामगांवात आगमन होणार आहे.जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली  काँग्रेसचे पदाधिकारी...
डिसेंबर 07, 2018
नाशिक - माझं नाशिक कुठं नेऊन ठेवलं, असा प्रश्‍न शहरवासीयांपुढे उभा ठाकला आहे. शहरी घडामोडींवर जागतिक विचारसंहिता असलेल्या सिटी मेयर्स फाउंडेशनच्या नोव्हेंबर २०११ मधील सर्वेक्षणानुसार ‘वाइन कॅपिटल ऑफ इंडिया’ देशात चौथ्या, तर जगात सोळाव्या स्थानी होते. त्या वेळी नागपूरचा क्रमांक ११४ वा होता. आता...
डिसेंबर 07, 2018
नाशिक - आर्थिक वाढीसाठीच्या जगातील दहा शहरांचा विचार करता, पुढील दोन दशकांत भारत वर्चस्व गाजवेल, असे ऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक्‍सने स्पष्ट केले आहे. हिऱ्यांना पैलू पाडणारे आणि व्यापार केंद्र सुरत २०३५ पर्यंत सर्वांत वेगाने विस्तारित होईल, त्याची सरासरी नऊ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असेल, असे ऑक्‍सफर्डचे जागतिक...
डिसेंबर 06, 2018
अकोला - साडेचार वर्षांत केंद्रातील व राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय; मात्र सरकार काहीच उपाययोजना करत नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना वाचा...
डिसेंबर 05, 2018
मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यांचा समावेश असलेल्या पतधोरण समितीने आज (बुधवार) रेपो दर 'जैसे थे'च ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट 6.50 टक्‍क्‍यांवर कायम ठेवला आहे. तसेच, रिव्हर्स रेपो 6.25 टक्क्यांवर कायम आहे. सध्याची महागाईच्या...
डिसेंबर 05, 2018
मुंबई - दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा वृद्धिदर खुंटल्याने रिझर्व्ह बॅंकेची चिंता वाढली आहे. यामुळे उद्या (ता.६) जाहीर होणाऱ्या पतधोरणात व्याजदर ‘जैसे थे’च राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा चलन बाजारात रुपयाचे अवमूल्यन आणि कच्च्या तेलातील...
डिसेंबर 02, 2018
मालेगाव - राज्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न गंभीर असताना यंत्रमाग कामगारांच्या आत्महत्यांचा नवीन प्रश्‍न राज्यात निर्माण झाला आहे. हा प्रश्‍न एकट्या नाशिक जिल्ह्यातच नव्हे, ज्या ठिकाणी यंत्रमाग कारखाने आहेत त्या ठिकाणी अशीच स्थिती असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. राज्यात सुमारे 20 लाख यंत्रमाग...
डिसेंबर 01, 2018
प्रिय मित्र नानासाहेब- सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आज पहिल्यांदा आम्ही ‘प्रिय’ अशा मायन्यासमेत आपणांस हे खत लिहितो आहो, ह्याची नोंद घ्यावी! ह्याचा अर्थ एवढाच की आम्ही खुशीत आहोत!! महामंडळांच्या खिरापतीत आमच्या तळहातावर दोन चमचे खिरापत (गपचूप) ज्यास्त ठेवलीत. नाणारची जमीन आपण (एकदाची) शापमुक्‍त...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देताना 52% आरक्षणाला धक्का लागू नये. घटनात्मक आरक्षण देण्यासाठी आम्ही सर्व विरोधक सहकार्य करतील याची मी शाश्वती देतो, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आज (मंगळवार)...
नोव्हेंबर 19, 2018
"सीबीआय' ही केंद्रीय अथवा मध्यवर्ती तपास संस्था आहे. एखाद्या प्रकरणाच्या तपासासाठी या संस्थेला देशातील राज्यांकडून त्यांच्या अधिकारकक्षेतील प्रदेशात तपासाची सर्वसाधारण परवानगी दिलेली असते. ही विशिष्ट मुदतीची असते. उदा. काही राज्ये सहा महिन्यांसाठी सर्वसाधारण परवानगी देतात व सहा महिन्यांनंतर त्यात...