एकूण 13 परिणाम
सप्टेंबर 19, 2019
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देत, या अनोख्या उपक्रमांसाठी जात असल्याचे ट्विट केले. या आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचे तोंड भरून कौतुक केले. नाशिकमधून...
सप्टेंबर 14, 2019
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रा आज, पुणे शहरात आली होती. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एरंडवणे परिसरात ईव्हीएम हटावचे पोस्टर लावले होते. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. आणखी वाचा : अमित...
सप्टेंबर 09, 2019
पुणे : काही आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्रामास सुरवात झाली आहे. भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभरात काढण्यात आलेल्या महाजनादेश यात्रेचे लोण आता पुण्यात येणार असून त्याच्या नियोजनाची आणि तयारीची लगबग सुरू झालेली दिसून येते. नुकत्याच झालेल्या पुणे शहर भाजपच्या बैठकीत ...
सप्टेंबर 03, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यभरात महाजनादेश यात्रा काढली जात आहे. आत्तापर्यंत या यात्रेचे दोन टप्पे पूर्ण झाले असून, येत्या 13 सप्टेंबरपासून तिसरा टप्पा सुरु होणार आहे. या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले...
ऑगस्ट 30, 2019
परभणी : मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा अजेंडा असून यासाठी शेजारी आंध्र व तेलंगणा राज्यात वाहून जाणारे 102 टिएमसी पाणी आडवून त्याचा सिंचन व पिण्यासाठी उपयोग करण्याचा प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. 30) परभणीत दिली. महाजनादेश...
ऑगस्ट 30, 2019
औरंगाबाद : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज जालना येथे मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. दुष्काळी परिस्थिती, कर्जमाफी याबद्दल ठोस निर्णय होत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती विंगच्या...
ऑगस्ट 29, 2019
जालना : जालना जिल्ह्यात आयसीटी, सीडपार्क, ड्रायपोर्टसारखे बडे प्रकल्प होत असल्यामुळे या शहराचा विकास झपाट्याने होणार आहे. मोठ्या प्रमाणात विकास कामे होत असल्याने जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. वाॅटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून पिण्याच्या  पाणी टंचाईचा प्रश्न संपुष्टात येईल, पीकविमा आणि...
ऑगस्ट 29, 2019
जालना : सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू आहे. त्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सडकून टीका करत आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते कसे काय शुद्ध होतात?, असा टोला विरोधकांकडून लगावला जातोय. त्याला भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री...
ऑगस्ट 27, 2019
बीड : भाजपच्या महाजनादेश यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आम्हाला रस्त्यावर स्वागतला झालेल्या गर्दीच्या ठिकाणीही सभा घ्याव्या लागत आहेत. तर, काँग्रेसला त्यांच्या यात्रेची सुरुवात मंगल कार्यालयात करुन सभा छोट्या सभागृहांत घ्याव्या लागत आहेत. तर, राष्ट्रवादीतही शिवस्वराज्य आणि संवाद...
ऑगस्ट 27, 2019
बीड : भाजपची महाजनादेश यात्रा ही पारंपारिक आहे. विरोधात असताना आम्ही संघर्षयात्रा काढतो तर सत्तेत असताना संवाद यात्रा काढतो. भाजप - शिवसेना युतीबाबत लोकसभा निवडणुकी अगोदरही माध्यमांनी चर्चा केली. पण, आम्ही एकाच दिवसात चर्चा करुन युती केली. यावेळीही युती कधी...
ऑगस्ट 26, 2019
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भाजपची महाजनादेश यात्रा सोमवारी (ता. 26) दुपारी जिल्ह्यात दाखल झाली. आज आष्टी व बीड या दोन ठिकाणी सभा होणार असून त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा मुक्काम होणार आहे.  पाथर्डी (जि. नगर) येथील सभा आटोपून महाजनादेश...
ऑगस्ट 21, 2019
नगर : "आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची महायुती लवकरच निश्‍चित होणार आहे. भाजपचे 123, तर शिवसेनेचे 63 आमदार आहेत. त्यासाठी जागा वाटपासंदर्भात नव्याने फॉम्युला तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यात राहाता मतदार संघाची जागा महायुतीला कधीही जिंकता आली नाही. आता तेथील उमेदवार...
ऑगस्ट 07, 2019
खामगाव : भाजपाच्या जेष्ठ नेत्या केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव, खामगाव व मलकापूर येथे मुखमंत्री फडणवीस यांच्या जाहीर सभा रद्द करण्यात आल्या असून भाजपाची महाजनादेसहा यात्रा तात्पुरती स्तगीत करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे....