एकूण 376 परिणाम
डिसेंबर 14, 2018
दौंड (पुणे) : गडचिरोली येथे तीन वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांविरूध्द राबविलेल्या मोहिमेसाठी आणि नक्षलविरोधी अभियानात दिलेल्या अभियानाची दखल घेत दौंड पोलिस ठाण्याचे फौजदार तेजस मोहिते यांना राष्ट्रपतींचे पराक्रम पदक जाहीर झाले आहे. राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी एका शासकीय परिपत्रकाद्वारे...
डिसेंबर 14, 2018
महाड : महाडमध्ये महाड नगरपालिकेने गेली तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहीम राबवून महाड स्वच्छ केले असले तरी या मोहिमेत अतिक्रमण दूर करताना मनमानी आणि दुजाभाव केल्याचा आरोप करत महाड शहर शिवसेनेने आज सकाळी पालिकेवर धडक मोर्चा नेला. या मोर्चात महाडमधील...
डिसेंबर 13, 2018
महाड : श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी पोलिस निरिक्षकाला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानकात सेवा बजावत असलेल्या दोघा पोलिसांना तिघांनी मारहाण केली आहे . आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात...
डिसेंबर 12, 2018
लोणेरे - रायगड जिल्ह्यातील आंबेत व रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रल गावाला जोडणारा पूल हा अत्यंत धोकेदायक व कमकुवत बनला आहे. असे असतांना देखील पुलाखालून नदी पात्रात होणारा वाळू उपसा व पुलावरून अवजड वाळू वाहतूक सर्रासपणे होत आहे. त्यामुळे दुर्घटना होण्याची वाट प्रशासन पाहत आहे का असा प्रश्न नागरिक...
डिसेंबर 11, 2018
महाड : महाड नगरपालिका हद्दीतील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहिम महाड नगरपालिकेने आज सकाळपासून दणक्यात सुरू केली आहे. महाड नगरपालिकेच्या या कारवाईमुळे धास्तावलेल्या अनेक दुकानदारांनी अतिक्रमणे स्वतःच काढण्यास सुरूवात केली आहे. या...
डिसेंबर 08, 2018
महाडमहाड शहरातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी महाड नगरपालिकेने  11 डिसेंबर पासुन मोहिम होती घेण्याचे निश्चित केले असुन 13 डिसेंबर पर्यंत हि मोहिम चालणार आहे. स्वच्छता सर्वेक्षणात शहराच्या सौंदर्याकरणात अशी बांधकामे बाधा आणत असल्याने पालिकेने हि...
डिसेंबर 07, 2018
महाड : गोवा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ गावात 25 नोव्हेंबर 2015 रोजी एका घरावर टाकलेल्या सशस्त्र दरोड्याप्रकरणी माणगाव सत्र न्यायालयाचे न्यायाधीश टी.एस.जहागीरदार यांनी सात आरोपींना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय...
डिसेंबर 06, 2018
महाड : मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते कशेडी या भागाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असून या कामामध्ये महामार्गाच्या लगत असणाऱ्या मोठ्या वृक्षांची तोड करताना कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याने आज (गुरुवार) सायंकाळी या वृक्षतोडीमुळे महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली. याचा नाहक...
डिसेंबर 05, 2018
महाड - रायगड संवर्धन कामांतर्गत रायगडावर चित्त दरवाजा ते हत्ती तलाव या पायरीमार्गाची दुरुस्तीचे काम सुरु असल्याने हा मुख्य मार्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे गडावर पायी जाणाऱ्यांकरिता नाना दरवाजा हा पर्यायी मार्ग सुरु करण्यात आला आहे. या मार्गावर पायऱ्या नसल्या तरी तीव्र उतार आणि...
डिसेंबर 04, 2018
महाड : ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या हेतूने महाड तालुक्यातील पंदेरी गावामध्ये  विनापरवाना बंदुकीतून गोळीबार करणाऱ्या माजी सरपंचाला व त्याला बंदूक पुरवणाऱ्या निवृत्त पोलिस उपअधिक्षा सह अन्य एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या शस्त्र प्रकणात निवृत्त पोलिस...
डिसेंबर 03, 2018
महाड - मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात चोळई गावच्या हद्दित मिनिडोअर रिक्षा व स्कोडा कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मिनिडोअर चालक विश्वनाथ तळेकर (वय 46 रा. निवे जि रायगड) हे मिनिडोअर रिक्षा...
डिसेंबर 03, 2018
महाड - ''हौसलो की उडान है'', याचा प्रत्यय शिवरायाच्या पराक्रमाची साक्ष असलेला रायगड व गडावरील प्रत्येक वास्तुची अनुभुती घेण्यासाठी आलेल्या अपंगांनी दिला. रायगड चढतांना जी थे धडधाकट ही दमतात तेथे अपंगांनी आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर रायगडाची चढाई केली. रायगड किल्ला पायऱ्यांनी झपाझप...
डिसेंबर 02, 2018
महाड : अपंगत्व आले म्हणून रडतखडत नशिबाला दोष देत बसणारे अनेक आहेत. परंतु, त्या पलिकडे जाऊन जि्द्द व दृढ निश्चयाच्या जोरावर यावर मात करत आपला शैक्षणिक प्रवास प्रगती मारुती जाधव या तरुणींने सुरु ठेवला आहे. बारावीत शिकणाऱ्या प्रगतीचा व्हिलचेअरवर दररोज सात किलो मीटरचा प्रवास थक्क करणारा तर...
डिसेंबर 02, 2018
पाली : सुधागड तालुक्यातील भैरव येथील शेतकरी चिंतामन शंकर पवार हे अापल्या मालकी हक्काच्या शेतजमीनीवरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम हटविण्याच्या मागणीसाठी बुधवार (ता.२८) पासून पाली तहसिलकार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. मागण्यांना योग्य व जलद न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा पवार...
डिसेंबर 02, 2018
पुणे : "पाऊस अवकाळी झाला आहे. रान उदास झालंय, विहिरी-नद्या-नाले कोरडे झालेत. गवत वाळून चाललंय. उभी पिकं करपून जात आहेत. शेतकऱ्यानं कसं जगायचं... अशा व्यथा मांडत ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, रोजगाराच्या शोधात शहरात दाखल झाले आहेत. निदान शहरात तरी हाताला काम मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. ही संख्या...
डिसेंबर 02, 2018
महाड : सात-बारावर वारसाची नोंद करण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी करणाऱ्या कोतवालास लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रंगेहाथ पकडले. यामुळे महाड महसूल कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे. जगदीश लक्ष्मण साळवी असे कोतवालाचे नाव आहे....
नोव्हेंबर 30, 2018
महाड (रायगड): महाड तालुक्यातील किंजळोली बुद्रूक येथील तलाठी कार्यालयात काम करणा-या कोतवालाला महाड तहसील कार्यालयाबाहेर दोन हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (शुक्रवार) दुपारी रंगेहाथ पकडले. यामुळे महाड महसुल...
नोव्हेंबर 30, 2018
महाड (रायगड): मुंबई गोवा महामार्गावर चांढवे गावच्या हद्दीत मोटारची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. आज (शुक्रवार) दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला. नितीन गजानन सालेकर(वय. 35 रा. कोंडिवते) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून ते आपल्या दुचाकीने...
नोव्हेंबर 30, 2018
मनमाड: भाजप सरकारने धनगर समाजाचा तातडीने एसटी मध्ये समावेश करून आरक्षण दिले नाही तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान कोणीही करू नये, असे आवाहन धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी मनमाड येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात केले. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्यानंतर आता...
नोव्हेंबर 30, 2018
महाड - आपल्या उत्तुंग साहस व कतृत्वाने जागतिक पातळीवर गिर्यारोहण क्षेत्रात विश्वविक्रम करणा-या पोलादपूरच्या समृद्धी प्रशांत भूतकर हिच्या नावावर नुकत्याच तिस-या विश्व विक्रमाची नोंद झाली आहे. 17 हजार फुटापेक्षा अधिक उंचीची दोन शिखरे सलग सर करणारी ती जगातील पहिली लहान गिर्यारोहक ठरली...