एकूण 7550 परिणाम
मे 23, 2019
नवी दिल्ली : आज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी भारताच्या 130 कोटी नागरिकांसमोर मान झुकवून नमन करतो. या मतदानाचा आकडा लोकशाहीसह जगातील सर्वांत मोठी घटना आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) सांगितले. 'ये नया हिंदुस्थान है', असेही ते म्हणाले.  लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 :  नवी दिल्ली : 'मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ..!' दणदणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा पक्षाच्या मुख्यालयामध्ये विजयोत्सवासाठी दाखल झाले अन उपस्थितांनी फक्त मोदींच्याच नावाचा जयघोष केला..  दुपारनंतर मतमोजणीचे...
मे 23, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा एकहाती सांभाळत तीनशेपेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही उत्तर भारतातील सर्वच राज्यात भाजपने विरोधकांचा धुव्वा उडविला. उत्तर प्रदेशातही त्यांनी महागठबंधनला रोखून ठेवले. उत्तरप्रदेशात 80 पैकी 63 जागांवर आघाडी मिळवित...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : देशातील समस्त राजकीय विश्‍लेषक आणि विरोधी पक्षांचे अंदाज धुळीस मिळवित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपला सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून दिले. गेल्या निवडणुकीतील यश हे 'मोदी लाट' म्हणून गणले गेले होते आणि त्यानंतर यंदाच्या...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान झाल्यापासून, किंबहुना त्याहीपूर्वीपासून नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. नेहरू-गांधी घराण्याचे भारतातील राजकीय वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजप आणि मोदी...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा मोदींची सत्ता आल्यावर राहुल गांधी यांनी मोदींचे अभिनंदन केले आहे तर, राहूल यांच्याकडून अमेठीतील आणि देशातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. काँग्रेस कार्यकारीणीत लवकरच ही यावर...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा मोदींची सत्ता आल्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जनता सर्वांची मालक असल्याची प्रतिक्रीया पराभवानंतर पहिल्यांदाच दिली असून सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला विजयानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. अमेठीतही राहुल...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून विजय मिळवला आहे....
मे 23, 2019
मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर 2014 ची निवडणूक जिंकली. मात्र, मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारच्या कामावर 2019 ची निवडणूक आम्ही जिंकली आहे, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. आठवले म्हणाले, 'नरेंद्र मोदींची हवा नाही...
मे 23, 2019
पुणे - काँग्रेसला देशात केवळ 51 मतदारसंघांत आघाडी मिळत असल्यामुळे, पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी देशात सर्वांधिक मताधिक्‍याने विजयी होण्याची वाटचाल करीत असताना, त्यांना लोकसभेत विरोधी पक्षनेते पदाचा मान मिळणार नाही. पंजाब वगळता सत्ता असलेल्या सर्व राज्यात काँग्रेसचा धुव्वा उडाला. ...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019  अमेठी : महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही राहुल गांधीना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दुपारी भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 346 जागांवर आघाडीवर होते; तर कॉंग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवारांना...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 वायनाड : महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दुपार पर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 346 जागांवर आघाडीवर होते; तर...
मे 23, 2019
चिपळूण - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचा उमेदवार पराभूत झाला असला, तरी तालुक्‍यात पक्षाला चांगली मते मिळाली आहेत. तालुक्‍यात पक्ष जिवंत आहे हे मिळालेल्या मतदानातून स्पष्ट झाले आहे. माझे पद राहिले नाही तरी कॉंग्रेसचे काम करत राहणार आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : देशात पुन्हा मोदी लाट आली असून, भाजपने एकट्याने 299 मतदारसंघात आघाडी घेतली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए 349 मतदारसंघात आघाडीवर आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला एकट्याला पुन्हा बहुमत मिळणार आहे.  देशातील पूर्व किनारपट्टीवरील...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 मुंबई: मध्य प्रदेशातील 'सीहोर' मतमोजणी केंद्रावर कॉंग्रेसचे सीहोर जिल्हाध्यक्ष रतन सिंह ठाकुर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यृ झाला. ठाकुर हे 'सीहोर' मतमोजणी केंद्रवर गेले होते. मतमोजणी केंद्रातले निकाल पाहुन ते अचानक खुर्चीवर कोसळले. त्यांना तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आहे...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : लोकसभा निकालाच्या मतमोजणीला सुरवात झाली आणि सुरवातीपासूनच भाजपने देशभरात आघाडी घेतलेली दिसून आली. देशभरात भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. देशात मोदींपेक्षाही जास्त म्हणजेच सर्वाधिक मताधिक्य घेऊन भाजपचे अध्यक्ष अमित शहा निवडून येईल अशी सध्या...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दुपारी एकपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 346 जागांवर आघाडीवर होते; तर...