एकूण 329 परिणाम
डिसेंबर 15, 2018
अक्रा (घाना) - महात्मा गांधी हे वर्णभेदी होते असे ठरवून त्यांचा पुतळा विद्यापीठातून हलवण्यात आल्याची घटना अफ्रिकेतील घाना विद्यापीठात घडली आहे. आफ्रीकी वंशाच्या लोकांचे हे मानणे आहे की महात्मा गांधी वर्णभेदी होते. त्याच कारणामुळे गांधींजींचा पुतळा...
डिसेंबर 10, 2018
पुणे  : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ- सेलिब्रेटिंग १५० इयर बर्थ ऍनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी’ अशी यंदाच्या 'पिफ'ची...
डिसेंबर 07, 2018
मंगळवेढा - समाज आज आनेक व्याधींनी जर्जर झालेला आहे. जेवणाच्या ताटातील अन्न शुद्ध नाही. विषारी किटकनाशकं वापरल्यामुळे काहीही शुद्ध राहिलं नाही. आपण प्रश्न सोडविण्यापेक्षा टोलविण्यात पारंगत झालो असल्याची खंत साहित्यिक वक्ते अभय भंडारी यांनी  व्यक्त केले. रतनचंद शहा स्मृती व्याख्यानमालेत भारतीय शेती...
नोव्हेंबर 19, 2018
स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी झाला होता तर, मृत्यू 31 ऑक्टोबर 1984 रोजी झाला. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता. लाल...
नोव्हेंबर 19, 2018
पणजी : देशभरात 2018 हे वर्ष महात्मा गांधीचे 150 वे जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या जयंती वर्षाचे औचित्य साधत इफ्फी म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2018 मध्ये महात्मा गांधी यांना आगळ्या-वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली जाणार आहे....
नोव्हेंबर 14, 2018
आज भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणुन जगाने ज्यांची नोंद घेतली असे नेहरु. खरंतर आजची ही जयंती ही अनेक कारणांसाठी महत्त्वाची आहे. आज जेव्हा नेहरु अणि सरदार पटेल यांच्या नावे स्वताची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी व आम्हीच कसे त्यांच्या विचाराचे खरे...
नोव्हेंबर 13, 2018
नवी दिल्ली : ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) दहशतवादाचे प्रतीक असलेली संघटना आहे. तसेच आरएसएस ही अशी संघटना आहे जिने महात्मा गांधींची हत्या केली'', असा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार सुंदरलाल तिवारी यांनी आज (मंगळवार) केला. आरएसएसकडून देशात द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे, असेही ते...
नोव्हेंबर 08, 2018
आपल्याला तारुण्यात पदार्पणाची जाणीव केव्हा झाली?  अमुक एका तिथीला अमुक एका मुहूर्तावर मी तारुण्यात पदार्पण केलं, असं सांगणं कठीण आहे. हरिभाऊ आपटे, नाथमाधव यांच्या कादंबऱ्या वाचायची ओढ मनाला अधिक लागली तोच हा काळ.  तुमच्या तरुणपणी सामाजिक वातावरण कसं होतं? आकर्षण कुठली होती?  युगानुयुगे माणसाला...
नोव्हेंबर 04, 2018
माणसं वाचता येतात. त्यांच्यातलं गाणं ऐकता येतं. त्या प्रत्येकाच्या जगण्याची लय समजून घेता येते. तरीही त्यांच्यातलं सगेपण अक्षरांच्या चिमटीत पकडणं खूप अवघड असतं. आठवणींचा सगळा पट आभाळभर पसरून समोर येतो. कवेत न मावणारा पट कवितेच्या चिमटीत धरायचा असतो. या प्रयत्नात कधी तरी ते व्यक्तिमत्त्व पार निसटून...
नोव्हेंबर 01, 2018
तिरुअनंतपुरमः भारतीय जनता पक्षा महात्मा गांधी यांचा सर्वाधिक मोठा पुतळा का उभारत नाही, असा प्रश्न काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आज (गुरुवार) उपस्थित केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना थरूर म्हणाले, 'महात्मा गांधी यांची संसंद भवनमध्ये मोठा...
ऑक्टोबर 31, 2018
कऱ्हाड - राज्यातील सत्ताधारी पक्षाला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज बुधवारी कऱ्हाड (जि.सातारा) येथील कोल्हापुर नाक्यावर निषेधासन हे आंदोलन करुन सरकारचा निषेध नोंदवला.  कोल्हापुर नाक्यावरील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर युवक काँग्रेसने आज...
ऑक्टोबर 28, 2018
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली आणि आपलं सरकार जाहीर केलं त्याला 75 वर्षं झाली. या अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नुकताच झाला. नेताजींविषयीच्या आकर्षणाचा वापर करणं हा सध्या नेताजींविषयी उसळलेल्या या प्रेमाचा हेतू असतो. मात्र, आझाद हिंद...
ऑक्टोबर 21, 2018
नवी दिल्ली - आझाद हिंद सरकारच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधी कुटुंबावर केलेल्या टीकेमुळे अस्वस्थ झालेल्या कॉंग्रेसने स्वातंत्र्य लढ्याचा वारसा बळकावण्याचा हा भाजपचा प्रयत्न' असल्याचा आरोप केला आहे. तसेच, नेताजी सुभाषबाबू काँग्रेसचेच नेते असल्याचा दावाही...
ऑक्टोबर 18, 2018
नागपूर : भारत देश शांतता व अहिंसेच्या मार्गाने चालणारा देश आहे. हिंसेमुळे फक्त नुकसानच होते. सत्य आणि अहिंसेच्या जोरावर राजकारण केले जाऊ शकते, याची कल्पना फक्त आपल्याच देशातील व्यक्ती करू शकते. भारत इतका बलवान बनावा की आक्रमण करण्याची कोणाची हिंमतच होऊ नये, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक...
ऑक्टोबर 15, 2018
सकाळ माध्यमसमूहाच्या साप्ताहिक सकाळच्या 32 व्या वर्धापनदिनानिमित्त टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यानिमित्त उपस्थित राहता आले आणि त्यांना ऐकता आले. त्यांचे व्याख्यान हे खरंच खुप...
ऑक्टोबर 12, 2018
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या 150व्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून संपूर्ण भारतात आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने शाश्वत सामाजिक बदल घडविण्यासाठी आयोजित केलेली 'स्वास्थ भारत यात्रा' यशस्वी करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन...
ऑक्टोबर 11, 2018
सोलापूर : बाळीवेस परिसरातील विजयलक्ष्मी नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने सकाळ माध्यम समूहाच्या तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रमांतर्गत पोलिस बांधवांविषयी कृतज्ञता व्यक्त करत पौष्टिक आहार देण्यात आला.  पोलिस उपायुक्त एम.बी.गायकवाड, फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप, 'सकाळ'चे मुख्य...
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई - घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातील कंत्राटदार, जबाबदार यंत्रणांचे अधिकारी, राजकीय नेत्यांच्या अभद्र युतीमुळे राज्यात जागोजागी महाउकीरडे तयार होत असल्याच्या सद्यःस्थितीवर "सकाळ'ने टाकलेल्या प्रकाशझोतानंतर संबंधितांविरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पर्यावरणाबरोबरच मानवी...
ऑक्टोबर 09, 2018
डोळ्यांवर अधूनमधून निरशा किंवा मलई काढलेल्या थंड दुधाच्या घड्या ठेवाव्या. एरंडेलाचे किंवा मधाचे बोट डोळ्यांत फिरवावे, नित्यनियमाने काजळ वापरावे, काजळीयुक्‍त काळे काजळ वापरायला अवघड वाटत असेल, तर रंग नसलेले अंजनही वापरता येते. सकाळी तोंडात पाणी भरून डोळ्यांवर थंड पाण्याचे हबके मारणेसुद्धा डोळ्यांना...
ऑक्टोबर 08, 2018
पुणे - महात्मा गांधीजींचे विचार प्रत्येकाने प्रत्यक्षात आणले पाहिजेत. समाजात वाईटापेक्षा चांगल्या गोष्टी जास्त आहेत. चांगल्या व्यक्ती शांत आहेत म्हणून चांगले काम पुढे येत नाही, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.  सरस्वती मंदिर प्रशालेमध्ये माजी नगरसेवक दिलीप काळोखे यांच्या...