एकूण 3887 परिणाम
मे 20, 2019
पुणे - ‘कमवा आणि शिका’ योजनेतंर्गत विद्यार्थ्यांनी दररोज काही तास काम केल्यानंतर त्यांच्या बॅंक खात्यात मानधन जमा होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मात्र, बोगस विद्यार्थी दाखवून मानधनाची रक्कम लाटण्याचा प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे....
मे 19, 2019
पाटणा : नथुराम गोडसे देशभक्त होते, असे वक्तव्य करणाऱ्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची भाजपमधून हकालपट्टी करा, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली. तसेच या वक्तव्याबाबत भाजपने कोणतीही तडजोड करू नये, असेही नितीशकुमार म्हणाले.  माध्यमांशी संवाद साधतना नितीशकुमार यांनी हे...
मे 19, 2019
"साध्वी' प्रज्ञासिंह यांचे एक यश सर्वांनाच मान्य करावे लागेल. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बचावात्मक पातळीवर आणण्याचे आतापर्यंत कोणालाही न जमलेले काम त्यांनी केले. याचबरोबर आणखी एक बाब घडली असून, पक्षातील नेत्यांनाही ती मोठ्या प्रमाणात खटकत आहे. ती बाब म्हणजे शहा यांनी "मथळे' ठरविण्याची गमावलेली...
मे 18, 2019
महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याला देशभक्तीचे प्रमाणपत्र देऊन साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी, तोंडाळपणा आणि भाजप नेते यांचे "सख्खे" नाते पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. या देशामध्ये आपल्याला जेवढे कळत आहे तेवढे अन्य कोणालाही कळत नाही असा गोड (गैर)समज असलेल्या नेत्यांची...
मे 18, 2019
चौसाळा (जि. बीड) : स्कॉर्पिओ जीप व दुचाकीची समोरा - समोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १७) रात्री उशिरा धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चौसाळा जवळ घडली. सतिश सारंगधर मोरे (वय ३१, रा. चांदणी, ता. बीड) व धनंजय शिवाजी कोल्हे (वय २३, रा. चांदेगाव, ता....
मे 18, 2019
नवी दिल्ली : भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले होते. त्यानंतर आता नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांच्या शरीराची...
मे 18, 2019
देशाच्या राजकारणात महाराष्ट्र कुठंय? या प्रश्‍नाला विविध पक्षांत कार्यरत मराठी नेतृत्वाने, कार्यकर्त्यांनी उत्तर दिले आहे ते आपल्या कृतिशीलतेने. विविध राज्यांत ते महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्याविषयी... महाराष्ट्र ही कार्यकर्त्यांची खाण आहे, असे महात्मा गांधींनी नमूद केले...
मे 18, 2019
नवी दिल्ली : ''ते आले, त्यांनी पाहिलं, सद्यःस्थितीवर तोंडदेखलं भाष्यही केलं; पण पत्रकारांच्या प्रश्‍नांना मात्र सोयीने बगल दिली.'' मागील पाच वर्षांतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची पहिली पत्रकार परिषदही राजकीयदृष्ट्या "म्यूट' ठरली. भाजपचे अध्यक्ष या नात्याने अमित शहा यांनीच माध्यमांच्या प्रश्‍...
मे 18, 2019
सध्या जो हैदोस सुरू आहे, त्यालाच लोकशाही म्हणायचे असेल, तर आपल्याला आता मिळवण्यासारखे काहीही राहिलेले नाही. सामाजिक सद्‌भाव, सौहार्द आणि गांधीवादी सहिष्णुतेसारखे मिरवण्यासारखे होते, ते तर आपण संपवायलाच निघालो आहोत!   लो कसभा निवडणुकीतील प्रचाराचा एकूण दर्जा कमालीचा घसरल्याबद्दल चिंता व्यक्त होत...
मे 18, 2019
नवी दिल्ली ः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करण्याची स्पर्धाच भाजप नेत्यांमध्ये लागल्याने पक्षाचे नेतृत्व बॅकफूटवर गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पक्षानेही यावर सारवासारव करत या नेत्यांची प्रकरणे पक्षाच्या शिस्तभंग कारवाई समितीकडे सुपूर्त करण्याचा निर्णय आज...
मे 17, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे... मोदी आले.. मोदी बोलले.. पण उत्तरे न देताच निघून गेले!  मोदींची पत्रकार परिषद ही अभूतपूर्व घटना: राहुल गांधी ModiWithSakal :...
मे 17, 2019
भोपाळ : भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले होते. त्यानंतर आता भाजपे नेते अनिल सौमित्र यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हटले आहे. प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्यानंतर भाजपने ...
मे 17, 2019
प्रश्‍न : नरेंद्र मोदी यांची एक विचारधारा आहे. इंदिरा गांधींची विचारधारा काँग्रेस पुढे नेत आहे. तुमच्यावर तुमच्या आजींच्या (इंदिरा गांधी यांचा) विचारांचा मोठा प्रभाव आहे. या विचारधारांकडे तुम्ही कसे पाहता? उत्तर : प्रश्‍न राहुल गांधीच्या किंवा इंदीरा गांधींच्या विचारधारेचा नाही. काँग्रेसची...
मे 17, 2019
पुणे - तुम्ही खात असलेल्या दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ आता सहज शोधता येणार आहे. याचबरोबर चकाकी आणण्यासाठी फळांना लावलेले रसायन, कृत्रिम रंग लावलेल्या पालेभाज्याही अवघ्या काही सेकंदांत ओळखणे शक्‍य होईल. याबाबतचे संशोधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागात झाले आहे....
मे 16, 2019
हिंगोली : सिरसम बुद्रुक (ता. हिंगोली) येथील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जयपूर बॅरेजेसवरून पुरक नळ योजना द्यावी अशी मागणी करीत हमी योजनेच्या कामावरील मजुरांना मजूरीची हमी नसल्याचे सांगत गावकऱ्यांनी पालक सचिव नितीन गद्रे यांच्यासमोर गुरुवारी (ता. 16) गाऱ्हाणे मांडले.  जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची...
मे 16, 2019
ठाणे- नथुराम गोडसे हा राष्ट्रभक्त होता, असा दावा प्रज्ञा ठाकूर हिने केला आहे. नरेंद्र मोदी यांनीच आता देशाला नव्हे तर जगाला ‘नथुराम हा राष्ट्रभक्त होता का?’ हे सांगावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. भाजपच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार...
मे 16, 2019
सावनेर - येथील स्व. कमला नेहरू मागासवर्गीय मुलीच्या वसतिगृह अधीक्षकेला संस्थेचे सचिव व जि. प. सदस्य विजय देशमुख व त्यांचा मुलगा सुशील विजय देशमुख यांनी विनयभंग केल्याची तक्रार सावनेर पोलिसात करण्यात आली आहे. या तक्रारीवरून सावनेर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सावनेर तालुक्‍...
मे 15, 2019
राजापूर - कडाक्याच्या उन्हाचा रखरखाट, त्यातून अंगाची होत असलेली लाहीलाही अशा स्थितीमध्ये निसर्गामध्ये फुललेली विविधांगी फुले मनाला उल्हासित करतात. भर उन्हाळ्यामध्ये बहरलेला निसर्गाचा रंगोत्सव सार्‍यांचे लक्ष वेधून घेत आहे. वाढत्या उष्प्म्यामध्ये फेरफटका मारताना जीव नकोसा होतो. आकर्षक...
मे 15, 2019
पुणे - उरुळी देवाची परिसरामध्ये दीडशेहून अधिक गोदामे व दुकाने आहेत. संबंधित दुकानांमध्ये तब्बल पाच ते सहा हजार कामगार काम करत आहेत. असे असूनही गोदामे व दुकानचालकांकडून कामगार कायदा अक्षरशः धाब्यावर बसविला जात आहे. कामगारांना सोयीसुविधा पुरविण्यापासून ते त्यांच्या सुरक्षिततेसाठी कुठल्याच उपाययोजना...
मे 15, 2019
नाशिक - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून राज्यात २०१८-१९ मध्ये १७ लाख ९० हजार कुटुंबांतील ३२ लाख ७१ हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला. या आर्थिक वर्षात दोन हजार ३९६ कोटी खर्च झाले. पाच वर्षांत एक लाख ४२ हजार विहिरी खोदल्या आहेत. राज्यात २०१८-१९ मध्ये खर्च झालेल्या...