एकूण 2015 परिणाम
मे 22, 2019
बारामती : राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व अहिल्यादेवी शेळी विकास मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांना खंडणीची मागणी करणाऱ्या 13 जणांवर मोकाअंतर्गत (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) कारवाईस विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजूरी दिली...
मे 21, 2019
अकोला : आज घडीला संपूर्ण जगाला भेडसावणारा ज्वलंत प्रश्न कोणता असे जगातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारला तर ती व्यक्ती त्याचे उत्तर ‘दहशतवाद’ असेच देईल. गेल्या काही दशकांत ह्या प्रश्नाने संपूर्ण जगात लहानमोठ्या देशांतील भल्याभल्यांची झोप उडवून टाकली आहे, इतके ह्या दहशतवादाने गंभीर स्वरूप धारण केले...
मे 18, 2019
सोलापूर : राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या अक्‍कलकोट विधानसभा मतदारसंघातील शेगाव येथे शनिवारी सकाळी 7.30 च्या सुमारास सख्ख्या चुलत भावांमध्ये गोळीबाराची घटना घडली. पोलिस पाटील होण्यावरुन व शेतीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची नोंद पोलिसांत झाली आहे. दरम्यान, 2004 मध्ये...
मे 17, 2019
भुसावळ : गेल्या काही वर्षांपासून नियोजन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे शहरासह तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. पाण्याअभावी जनजीवन प्रभावित तर झालेच आहे, पशुपक्षांचे देखील पाण्यासाठी हाल होत आहेत. तापी नदीच्या काठावर असलेले कंडारी हे गाव केवळ उन्हाळ्यातच नव्हे, तर बारमाही दुष्काळी...
मे 17, 2019
तुंग - मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे कृष्णा नदीच्या पात्रात पोहणाऱ्या वीटभट्टी कामगाराच्या चिमुरड्यास मगरीने ओढून नेले. आज दुपारी बाराच्या सुमारास आकाश मारुती जाधव (वय १२, मूळ गाव रा. निंबळक, ता. इंडी, जि. विजापूर) हा पाण्यात खेळत असताना हिंस्र मगरीने त्याला त्याच्या आईसमोरच  पाण्यात ओढून नेले....
मे 15, 2019
कारी (ता. धारूर) - २०१२ पासूनच्या दुष्काळानी वाढच किली, आता सावरावं कसं हेच कळत नाय, अशा शब्दांत बीड जिल्ह्यातील कारी (ता. धारूर) येथील ७५ वर्षांच्या मारोतराव मोरे यांनी दुष्काळाच्या दहाकतेविषयी सांगितले. गावात ग्रामस्थांना पाणी विकतच घ्यावं लागत आहे. बारमाही वाहणाऱ्या नदीचा उपसा वाढला, नदी आटली,...
मे 13, 2019
कोवाड - ढोलगरवाडीची (ता. चंदगड) कन्या शर्वरी व पुणे येथील वकील असलेल्या सचिनचा पुण्यात सत्यशोधक पद्धतीने विवाह झाला. या लग्नात पुस्तकरूपी स्वीकारलेला आहेर शर्वरीने माहेरच्या लोकांकडे सुपूर्द करून वेगळा आदर्श घातला आहे. ५९ हजार किमतीची ४०० पुस्तके सचिन व शर्वरी या नवदांपत्याने ढोलगरवाडी येथील...
मे 13, 2019
औरंगाबाद - सरकारनी मालक गेल्याचं ५० आणि लेक गेल्याचं लाकबर रुपये हातावर ठिवलं; पण माझा उघडा पडलेला संसार पुन्हा नेटानं उभा करण्यासाठी धडपडतेय; पण दुष्काळ जगूबी द्यायनाय, असा उद्विग्न सवाल सिंदीफळ (ता. तुळजापूर) येथील विमल दणके या वृद्ध महिलेने केला.  करजखेडा-पाटोदा (जि. उस्मानाबाद) येथील जनावरांचा...
मे 13, 2019
लोणावळा - राज्यभर उकाड्याचे प्रमाण वाढल्याने लोणावळा-खंडाळा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटकांची जलपर्यटनास पसंती मिळत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात सुटी घालविण्यासाठी मावळातील पवना धरण परिसर, कार्ला येथील एमटीडीसी नौकानयन केंद्रासह लोणावळा परिसरातील खासगी जलक्रीडेची ठिकाणे पर्यटकांनी...
मे 12, 2019
पुणे : भरधाव वाहनाने वृद्ध महिलेस जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना  नगर रस्त्यावरील रामवाडी जकात नाक्यासमोर घडली. भागूबाई महादेव पंचमुख (वय ७०,रा. सिद्धार्थनगर, नगर रस्ता) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे  नाव आहे. याप्रकरणी पोलीस...
मे 12, 2019
मिरज - जिल्ह्याच्या यादवकालीन इतिहासाची माहिती देणारा नवा शिलालेख बेडग (ता. मिरज) येथील महादेव मंदिरात मिळाला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी त्याचा सखोल अभ्यास केला. देवगिरीचा यादव सम्राट सिंघण (दुसरा) याच्या काळातील इसवी सन १२२२...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 10, 2019
बीड - पवायला कुणालाच येत नाही, गेल्या वर्षी एक पोरगी हिरीत पडली अन्‌ तिचा पाय मोडला. आमाला तरी काय हौस आलीय का हिरीत उतरायची. पण, टॅंकरातल्या पाण्याचा लई वास येतंय बाबा, पाणीच पिऊ वाटत नाही, म्हणून हिरीतलं पाणी प्यावा लागतंय. पाण्याच्या तानापेक्षा मेलेलं बरं, हे सत्तर वर्षीय यमुना बर्डे या...
मे 10, 2019
मालवण - एलईडी मासेमारी करणाऱ्या बोटी पकडून त्या नष्ट करण्याबाबत कायद्यात बदल करण्याची प्रक्रिया केंद्रस्तरावर सुरू असल्याची माहिती मत्स्य विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री व पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत स्पष्ट केले. ही माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. जिल्ह्याच्या...
मे 10, 2019
मुंबई -  सर्व जिल्ह्यांतील दुष्काळाचा आढावा संबंधित पालकमंत्र्यांनी घेतला असून दुष्काळी भागातील मागणी व सूचनेनुसार दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना प्राधान्याने करण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या निविदा प्रक्रियांच्या कामांना 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री...
मे 10, 2019
बारामती शहर - राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर तसेच अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतल्ले या दोघांना बदनाम करून, त्यांचे राजकीय अस्तित्व संपविण्याची धमकी देत पन्नास कोटींची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना गुरुवारी पुणे ग्रामीण...
मे 08, 2019
कोल्हापूर - दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या २०१८ मधील ग्रंथ आणि काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सुचिता खल्लाळ (नांदेड) व संजीवनी तडेगावकर (जालना) यांना काव्य पुरस्कार तर ग्रंथ पुरस्कारामध्ये संग्राम गायकवाड, दिनकर कुटे, संपत देसाई, दत्ता घोलप, आलोक जत्राटकर, महादेव कांबळे...
मे 08, 2019
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि महागावच्या संत गजानन महाराज शिक्षण समूहातर्फे गुरुवार (ता. ९)पासून यूथ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. १३, १५ आणि १८ वर्षांखालील स्पर्धेसाठी रोख एक लाख रुपयांची पारितोषिके आहेत. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या या...
मे 07, 2019
पिंपरी : एक कोटीचे दागिने असलेले कुरिअर पार्सल बसमधून लंपास केलेल्या टोळीतील तिघे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांच्याकडून 25 लाखांच्या सोन्याच्या बिस्किटांसह 36 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.   तब्बल तीन महिन्यांच्या परिश्रमानंतर गुन्हे शोध शाखा आणि हिंजवडी ठाणे यांनी संयुक्तपणे मध्य...
मे 07, 2019
औरंगाबाद - पिण्यासाठी पाणी, जनावरांना चारा आणि हाताला काम द्या, या मागणीसाठी अन्नदाता शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखालील हंडा मोर्चाने सोमवारी सर्वांचे लक्ष वेधले. सरकारने चाऱ्याच्या रेल्वेगाड्या तयार ठेवल्या असल्याची विधिमंडळात पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी घोषणा केली...