एकूण 216 परिणाम
डिसेंबर 07, 2018
मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि संविधान यांच्यामुळेच देश सर्वोच्च शक्ती बनेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आपले सरकार समाजातील शेवटच्या घटकातील माणसापर्यंत प्रकाश पोचवण्याचे काम करीत आहे, असे ते म्हणाले.  राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - शेती विकासाचे तंत्र बदलत असताना शेतीचा विकास शाश्‍वत व्हायला हवा. सततच्या संकटातून शेती दूर राहून फायद्याची होईल. यासाठी "स्मार्ट' प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील दहा हजार गावांत येत्या दोन ते तीन वर्षांत बदललेले चित्र पाहायला मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले...
ऑक्टोबर 27, 2018
उंडवडी - ''राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधासाठी सरकार 30 दिवसाला 90 कोटी रुपये अनुदान देत आहे. मात्र हे अनुदान शेतकऱ्यांना मिळण्यासाठी सरकारने संबधित दूध संघ, दूध संकलन केंद्राकडून दुधाची आकडेवारी मागविली आहे. दोन दिवसापूर्वी दुधाच्या अनुदानाचा 90 कोटीचा हप्ता सोडण्यात आला आहे. ज्या दूध संघाने अॅपमध्ये...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई : दुग्धविकास विभागाच्यावतीने मंत्रालयात आयोजित दुग्धजन्य पदार्थांचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, ‘महानंद’च्या...
ऑक्टोबर 13, 2018
जेजुरी - राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष मंत्री महादेव जानकर बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत, असे पक्षाचे नेते विष्णू चव्हाण यांनी सांगितले.  जेजुरी येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक व...
ऑक्टोबर 05, 2018
पुणे - 'ब्राह्मण समाजाने राजकारणाला कमी समजण्याचे कारण नाही. ब्राह्मण देशाचे राजकारण बदलू शकतात. साडेतीन टक्के म्हणून स्वतःला कमी समजू नका. तुम्ही एक असला तरीही लाखाला भारी आहे,'' असे राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी गुरुवारी येथे सांगितले. "ब्राह्मण जागृती...
सप्टेंबर 29, 2018
पुणे  - राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजना राबविणे सुलभ जावे, यासाठी पशुगणना हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने टॅबद्वारे ही गणना होणार आहे, अशी माहिती राज्याचे दुग्धविकास मंत्री ...
सप्टेंबर 27, 2018
वालचंदनगर - राज्यसरकारने दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये जाहीर केलेली अनुदान दुधसंस्थेना मिळत नसल्याने दुधसंस्था अडचणीमध्ये आल्या आहेत. शासनाकडे अनुदान वेळेत मिळत नसल्यामुळे १ ऑक्टोबर पासुन दुधसंस्था शेतकऱ्यांना २५ रुपये प्रतिलिटर दर न देण्याच्या विचारधीन असल्यामुळे दुध व्यवसाय अडचणीमध्ये येण्याची...
सप्टेंबर 21, 2018
पुणे - दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी जिल्हा नियोजन (डीपीडीसी) समितीअंतर्गत मिळणारा आमदार निधी पुणे जिल्ह्यासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकूण २५ आमदारांकडून जिल्ह्यासाठी विकासकामांसाठी सुमारे ५० कोटींचा निधी मिळणार आहे.  जानकर हे...
सप्टेंबर 18, 2018
मुंबई - निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सत्ताधारी पक्षाने आता कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठीही गायींचा वापर सुरू केला आहे. राज्यातील तब्बल १५० गोशाळांना सशक्‍तीकरणासाठी राज्य सरकार भरघोस अनुदान देणार आहे. ‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र’ या योजनेची व्याप्ती वाढवून लवकरच ४० कोटींची अजून एक नवीन योजना राज्य...
सप्टेंबर 15, 2018
उरुळी कांचन (पुणे) : राजकारणात रातोरात प्रसिद्धी मिळत असल्याने, मराठा, माळी व धनगर समाजातील बहुतांश युवकांचा ओढा हा उच्च शिक्षणाच्या ऐवजी राजकारणाकडे मोठ्या प्रमाणात आहे. मात्र राजकारणातील यश हे अल्पजिवी व मर्यादित असते. समाजाबरोबरच स्वतःचा विकास साधायचा असेल तर युवकांनी केवळ राजकारणाकडे लक्ष न...
सप्टेंबर 14, 2018
मांजरी (पुणे) : हडपसर येथील माधुरी प्रमोद वेल्हाळ यांना सन 2017-18 चा राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पशु व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह...
सप्टेंबर 06, 2018
केडगाव, जि.पुणे : गावकुसाबाहेर राहणारे अनेक वर्षे जातीच्या दाखल्यांपासून वंचित आहेत. जातीचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड मिळविणे म्हणजे यांच्यासाठी एक लढाई असते. पण ही लढाई सोपी करण्यासाठी मी मंत्रिमंडळात प्रयत्न करीन. जातीचे दाखले मिळवून देतो म्हणजे आम्ही तुमच्यावर मेहरबानी करत नाही. तुमच्यामुळे...
सप्टेंबर 06, 2018
जुन्नर - करंजाळे ता.जुन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक उत्तम सदाकाळ यांना शिक्षकदिनी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार   समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला आहे.सातारा येथे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचे उपस्थितीत...
सप्टेंबर 02, 2018
येवला : येथील आमदार छगन भुजबळ यांच्या मागणीची दखल घेऊन सायगाव व पाटोदा या पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारतींच्या बांधकामाचा २०१८ -१९ च्या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती भुजबळ यांना पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य विभाग...
ऑगस्ट 26, 2018
कोल्हापूर - तीन वर्षांत पदे देऊनही आपण एक माणूस जोडू शकलो नाही, याची लाज वाटली पाहिजे. रासपची जिल्ह्यात अशीच वाटचाल राहिली, तर मोठे पक्ष सोडा; पण भविष्यात ‘आरपीआय’ही आपल्याशी युती करणार नाही, अशा शब्दांत दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर यांनी नाराजी व्यक्त केली....
ऑगस्ट 24, 2018
नाशिक : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व राज्याचे दूग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. मात्र मेळाव्याला जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांसह तालुक्‍याच्या पदाधिकाऱ्यांनीच...
ऑगस्ट 19, 2018
रत्नागिरी - येथील मत्स्यविज्ञान महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाला जोडण्याचा सरकारचा अध्यादेश रद्द करावा आणि महाविद्यालय नागपूरच्या पशुविज्ञान विद्यापीठास संलग्न करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका दाखल करून घेतली आहे. मत्स्य व समुद्र विज्ञान विद्यापीठ व्हावे, अशी...
ऑगस्ट 12, 2018
केडगाव (पुणे) : साखरेचा दर 2300 रूपये असताना आपण साखर विक्री थांबविली. त्यामुळे उसाचे बील वेळेत देता आले नाही. याची झळ सभासदांना बसली. मात्र हीच साखर आपण 3050 विकल्याने कारखान्याला तीस कोटी रूपयांचा फायदा झाला. सभासदांनी संयम ठेवल्याने याचे संपुर्ण श्रेय सभासदांना आहे. अशी माहिती भीमा पाटस साखर...
ऑगस्ट 02, 2018
मुंबई - शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी पशुधन वाढीबरोबरच दूध, अंडी आणि लोकर उत्पादनात वाढ होण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने केंद्र आणि राज्याच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मंत्रालयात आयोजित पशुसंवर्धन विभागाच्या आढावा...