एकूण 804 परिणाम
मे 24, 2019
लोकसभा निकाल 2019 औरंगाबाद - गेल्या काही दिवसांपासून आता खैरे नको, अशी शहरवासियांकडून सोशलमिडीयातून झालेली टिका. अगदी काही महिन्यांपासून पक्षापासून दूर गेलेले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मैदानात घेतलेली उडी खैरेंसाठी सुरवातीपासूनच त्रासदायक ठरली होती. मराठा क्रांती मोर्चाची मुहुर्तमेढ रोखलेल्या या...
मे 22, 2019
पुणे : राज्यात तीव्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पाण्याच्या टाक्या, विहिर, हातपंप, टँकर इत्यादी ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतातील पाणी दूषित आढळले आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाण्याच्या अणुजीव व रासायनिक तपासणीत पाण्यात कोलिफॉम, फ्लोराईडसह...
मे 15, 2019
कोल्हापूर - उच्चशिक्षण, त्यामुळे आलेले स्वावलंबन आणि संयमाचा अभाव यांमुळे पती-पत्नी आणि पर्यायाने कुटुंबातील नात्यांची वीण सुटत आहे. क्षुल्लक कारणातून प्रकरणे कौटुंबिक न्यायालयापर्यंत येतात. विशेष म्हणजे प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांचे प्रमाण यात अधिक आहे. कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशक व समाजातील...
मे 14, 2019
निवडणुका पार पडल्यावर कोण तरणार कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना मात्र उधाण येते. म्हणूनच चौथ्या टप्प्यात 14 जागांसाठी मतदान झालेल्या जागांचा आढावा घेण्याचा प्रयत्न. साताऱ्यात पक्ष नाही उदयनराजे महत्वाचे सातारा लोकसभा मतदारसंघात लढत ही एकतर्फीच होती असे दिसते. साताऱ्यातील मतदार पक्ष बघून नाहीतर...
मे 11, 2019
येरवडा (पुणे) : नव्याने समावेश झालेल्या अकरा गावातील जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र व शाळांची इमारती व मालमत्ता अद्याप पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात आल्या नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाला आरोग्याच्या तर शिक्षण विभागाला शैक्षणिक सुविधा देण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. तर जिल्हा परिषेदेने मालमत्ता...
मे 10, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सल्लागार म्हणून यू.पी.एस. मदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मदान हे राज्याच्या मुख्य सचिवपदावरून निवृत्त होत आहे. आता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागारपदावर केली गेली आहे.  यू.पी.एस. मदान हे 1983 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मागील...
मे 10, 2019
मुंबई: मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचा अधिकृत आदेश आल्यानंतर अजोय मेहता मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्विकारणार आहेत. लोकसभा निवडणूक सुरु असल्याने सध्या आचारसंहित लागू आहे. यामुळे राज्य सरकारने अजोय मेहता यांच्या...
मे 03, 2019
पुणे - महापालिकेतील शहर सुधारणासह चारही विषय समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून सत्ताधारी भाजपने लांब ठेवल्यानंतर शिवसेनेनेही आता ताठर भूमिका घेण्यास सुरवात केली आहे. भाजपच्या ताब्यात येणाऱ्या अकरापैकी चार प्रभाग समित्यांची मागणी करीत, भाजपची अडवणूक केली. मात्र, सभागृहातील...
मे 02, 2019
कल्याण : उल्हास आणि वालधुनी नदीमधील प्रदूषणाच्या कारणांची पाहणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या परिसराचा पाहणी दौरा केला. दोन दिवस चाललेल्या या दौर्‍यात नदीकाठावरील स्थानिक स्वराज्य संस्थांनी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याबाबत न्यायालयात...
मे 01, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीत एकत्रित येत विरोधकांवर तोफ डागणाऱ्या भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीला आता तडे जाण्यास सुरवात झाली आहे. महापालिकेतील चारपैकी एका विषय समितीचे अध्यक्षपद घेण्याचा भाजपचा प्रस्ताव शिवसेनेने धुडाकावून लावत, सत्तेत वाटा देताना भाजप आखडता हात घेत आहे, असा ठपका ठेवला; तर शिवसेनेने...
एप्रिल 27, 2019
नागपूर : सफाई कर्मचाऱ्यांच्या मनगटावर जीपीएस घड्याळ दिल्यास कामचुकारपणावर आळा बसेल, असा महापालिका प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. कामावर असलेल्या सफाई कर्मचाऱ्याचे लोकेशन चक्क शहराबाहेरचे दाखविण्याचे प्रकार पुढे आल्याने ही यंत्रणाच प्रशासनाची फसवणूक करीत असल्याचे चित्र आहे. या सदोष प्रणालीवर वर्षाला...
एप्रिल 25, 2019
कल्याण - पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहिले असले तरी विविध शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत 15 जुलैपर्यंत पुरेल इतका मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून कोणतीही पाणी कपात करण्यात येणार नसल्याची माहिती समोर आली असून, यामुळे ठाण्यासह भिवंडी, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली आदी...
एप्रिल 17, 2019
मुंबई - ज्या ठिकाणी शरद पवार असतील, तेथे राज ठाकरे पोचतात, तिथे दोघांमध्ये गुफ्तगू होते आणि त्यानंतर राज ठाकरेंच्या पुढच्या भाषणाची स्क्रिप्ट तयार होते, असा टोमणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांना आज लगावला.  तावडे म्हणाले की, काल राज यांच्या टुरिंग टॉकीजचा शो पाहिला....
एप्रिल 09, 2019
कोल्हापूर - शहरातील विविध शाळामधील साडेसहा हजारावर विद्यार्थी - विद्यार्थींनीनी आज गांधी मैदानावर मतदान जागृतीची मानवी रांगोळी साकारली. ‘देश का महात्यौहार - 2019’ अशी प्रतिकृती असलेली मानवी रांगोळी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षपणे साकारली.  जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि जिल्हा...
एप्रिल 08, 2019
सांगली - आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेची निवडणूक लढवावी, असे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत केले. सांगली  येथे  श्री. पाटील यांनी आज सकाळी शहरातील आमराई आणि बापट मळा परिसरात मॉर्निंग करणाऱ्या नागरिकांच्या भेटी  घेतल्या व भाजप उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले....
एप्रिल 05, 2019
कोल्हापूर - खासदार झाल्यानंतर पाच वर्षे राष्ट्रवादीला विरोध करणारे स्वतःला शरद पवार यांच्यापेक्षा मोठे समजतात काय? पाच वर्षांत तुम्ही केलेली ढीगभर घाण पंधरा दिवसांत कशी निघणार? आता सगळ्यांना आघाडी धर्म शिकविता; मग पाच वर्षे तो कोठे होता? विधानसभा आणि विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला...
एप्रिल 03, 2019
पुणे : आम आदमी पार्टी राज्य कार्यकारिणी व राष्ट्रीय राजकीय निर्णय समितीच्या विस्तृत विचार विनिमयाअंती महाराष्ट्रात लोकसभा २०१९ निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती आम आदमी पार्टी प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी दिली.  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भ्रष्टाचारी सरकारविरुद्ध आम आदमी पार्टीने...
मार्च 31, 2019
लोकसभा 2019 पनवेल : कामोठे येथील शेकापचे नेते के. के. म्हात्रे लवकरच अधिकृतपणे हातात कमळ घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. नामांकित बांधकाम व्यवसायिक म्हणून ओळखले जाणारे के. के. म्हात्रे यांनी पनवेलच्या राजकारणात आपला वेगळा असा ठसा उमटवला आहे. पुढील 2 ते 3 दिवसात...
मार्च 31, 2019
इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये "वेब एनेबल्ड डिव्हायसेस' असतात. ही डिव्हायसेस एकमेकांशी इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेली असतात, त्यामुळे ती एकमेकांशीसुद्धा बोलू शकतात. म्हणजे फक्त माणसानं त्यांना आज्ञा द्यायची आणि त्यांनी ती ऐकायची असं नसतं. त्यामुळे त्यांच्यात "एम टू एम' म्हणजे "मशिन टू मशिन कम्युनिकेशन'...
मार्च 25, 2019
नगर : महापौर - उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्यानंतर पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या 'राष्ट्रवादी'च्या 18 नगरसेवकांसह शहर-जिल्हाध्यक्षांवरील कारवाई आज मागे घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील...