एकूण 295 परिणाम
डिसेंबर 14, 2018
येरवडा - शहरातील अनेक लॉज, मंगल कार्यालये, ब्युटी पार्लर, सलून, रसवंतिगृहे, आइस फ्रूट, पान टपरी असो की अंडी विक्रेते यांची नोंदच महापालिकेच्या आरोग्य विभागात नाही. अशा नोंदणीची एकूण संख्या केवळ १९०० इतकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेला दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होत असून,...
डिसेंबर 11, 2018
धुळे/नगर - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या धुळे आणि नगर महानगरपालिकांचे आज निकाल जाहीर झाले. धुळ्यात भाजपने एकतर्फी वर्चस्व गाजवित स्पष्ट बहुमत मिळविले, तर नगरमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरला. जलसंपदा मंत्री...
डिसेंबर 08, 2018
ज्ञानसाधना हे मानवाचे खास बलस्थान आहे. आज या ज्ञानसाधनेतून उपजलेल्या आधुनिक माहिती-संवाद तंत्रज्ञानामुळे जगात कोठेही राहणाऱ्या कोणाही व्यक्तीला आपापल्या आवडीच्या ज्ञानसाधनेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आ पण सतत वाचतो, ऐकतो त्या बातम्या, पाहतो ते चित्रपट, टीव्हीवरील मालिका भांडणं,...
नोव्हेंबर 29, 2018
कल्याण : 1 नोव्हेंबरला कल्याण पूर्वमध्ये एका विहीर दुर्घटनामध्ये कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या अग्निशामन दलाचे दोन जवान हुतात्मा झाल्याची घटना ताजी असताना बुधवारी मध्यरात्री कल्याण पश्चिममधील चायनीज दुकानाला आग लागली असताना ती नियंत्रणात आणताना अचानक झालेल्या स्फोटात एका जवानाचा मृत्यू झाला...
नोव्हेंबर 17, 2018
मनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत आल्या आहेत. त्यात नागपूर महापालिकेचाही समावेश होतो. पालिकांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने कायद्यात सुधारणा केली असून, एनलबीटी किंवा जकात यापैकी...
नोव्हेंबर 16, 2018
उल्हासनगर - पूर्वी कमी येणारे वीज बिल अधिक प्रमाणात किंबहूना अनेक पटीने येत असल्याने ते भरताना सर्वसामान्यांसोबत व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. वारंवार विनंत्या करूनही अधिकारी वीज बिल कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेत नसल्याने आज उल्हासनगरातील साई पक्षाने वाढीव वीज बिलाच्या विरोधात रस्त्यावर...
नोव्हेंबर 03, 2018
पुणे : खराडीत विडी कामगार रस्त्यावर अनाधिकृत बांधकाम केले आहे. या गल्लीतीला 12 फुटी रस्ता होता आता फक्त 4 चार फूटीचा झाला आहे. भविष्यात या परिसरात काही घडले तर अग्निशामक गाडी गल्लीतून आत जाणार नाही. यावर महानगरपालिकांनी लक्ष्य देण्याची गरज आहे. तातडीने हे अतिक्रमण हटवावे.   
ऑक्टोबर 20, 2018
उल्हासनगर : कल्याण न्यायालयाच्या आदेशान्वये उल्हासनगरातील तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात एक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. काल शुक्रवारी 19 तारखेेला उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा गुन्हा रद्द केला आहे. या गुन्ह्यामुळे माझ्यासह परिवाराला मानसिक स्थितीचा सामना...
ऑक्टोबर 10, 2018
उल्हासनगर : महानगरपालिकेची स्थापना 1996 साली झाल्यापासूच्या 22 वर्षात तब्बल 40 आयुक्तांनी उल्हासनगरचा पदभार हाताळला आहे. विशेष म्हणजे मागील 2 वर्षात 10 आयुक्तांच्या बदल्यांच्या संगीतखुर्चीची स्पर्धा लागली असून त्यात आज पासून विराजमान झालेले आयुक्त अच्युत हांगे हे 8 महिन्यात सेवानिवृत्त होत असल्याने...
ऑक्टोबर 03, 2018
उल्हासनगर : फाईलचोरीच्या प्रकरणात जामिनावर बाहेर आलेले भाजपाचे स्विकृत नगरसेवक प्रदिप रामचंदानी यांनी आज दुपारी उल्हासनगर महानगरपालिकाचे शहर अभियंता महेश सितलानी यांना त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन अर्वाच्य शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या कामगार संघटनेच्या हाके नंतर...
सप्टेंबर 17, 2018
पंधराव्या वित्त आयोगाचे सदस्य महाराष्ट्राच्या भेटीवर येत आहेत. देशात जमा होणाऱ्या महसुलाचे वाटप कशा रीतीने व्हावे, याबाबत प्रामुख्याने शिफारशी करण्याची जबाबदारी वित्त आयोगाची. एक एप्रिल २०२० पासून आयोगाने केलेल्या शिफारशी लागू राहतील. यापूर्वी नियोजन मंडळाचे सदस्यत्व व अर्थविषयक खात्यांच्या...
ऑगस्ट 24, 2018
उल्हासनगर - महाभयंकर महापूरामुळे केरळमध्ये जीवित व वित्त हाणी झाली असून लाखों नागरिकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.त्याअनुषंगाने सर्वत्र मदतीचा ओघ सुरू असून काल सायंकाळी उल्हासनगर महानगरपालिकातील अधिकारी, सहाय्यक आयुक्त यांनी त्यांचा एक दिवसाचा पगार व  नगरसेवक-नगरसेविकांनी त्यांचे महिन्याचे मानधन...
ऑगस्ट 11, 2018
शुक्रवार पेठ : येथील जेधे कॉलेज शेजारी मराठा वसतिगृह आहे. तेथे एक झाड कुजलेले आहे. ते केव्हाही कोसळू शकते. महानगरपालिकाकडे तक्रार दाखल करुनही काही कारवाई होत नाही. संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. अन्य़था अपघात होऊ शकतो.  
ऑगस्ट 11, 2018
पुणे : प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी पुण्यातील महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त, जिल्हा परिषद कार्यालयासमोर थाळीनाद मोर्चा व ठिय्या आंदोलन केले. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.  सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
ऑगस्ट 04, 2018
सांगली/जळगाव - लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकांमध्ये सुरू झालेली भाजपची विजयी घोडदौड सांगली मिरज कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकांतही कायम राहिली. या दोन्ही महापालिकांत भाजपने एकहाती निर्विवाद वर्चस्व मिळवून विरोधकांना धूळ चारली. काँग्रेसी विचारधारा मानणाऱ्या सांगली जिल्ह्यात...
जुलै 30, 2018
मुंबई - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागास घटकांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात; मात्र चालू शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण विभागाने राज्यभरात राबवलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेनंतर अद्यापही ५४ हजार जागा रिक्त आहेत. ठाणे...
जुलै 15, 2018
उल्हासनगर : मुसळधार पावसामुळे वडोल गावात असलेल्या मलनिस्सारण केंद्राची संरक्षक भिंत कोसळून त्याखाली एका 15 वर्षीय विद्यार्थ्याचा बळी गेल्याची घटना 25 जून रोजी घडली होती. या विद्यार्थ्याच्या परिवाराला शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळावी यासाठी स्थानिक टीम ओमी कलानी गटातील नगरसेविका सविता तोरणे-रगडे,...
जुलै 01, 2018
‘जीएसटी’मुळे २८ टक्के वाढ; भरपाई निधीला मात्र केंद्राची कात्री मुंबई - वस्तू-सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीला एक वर्ष पूर्ण होत असताना या कराच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या राज्याच्या महसुलात वर्षभरात २८ टक्‍के वाढ झाली आहे. केंद्र सरकारने १ जुलै २०१७ला देशभरात ‘एक देश एक कर’ प्रणाली लागू केली. ...
जून 26, 2018
मुंबई : महाराष्ट्र बँक ही बँक आॅफ बडोदामध्ये सामील करण्याचा डाव असल्याचा गौप्यस्फोट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. महाराष्ट्र सरकारच्या पीक विमा कर्ज योजनेची एकूण छाननी करणाऱ्या कमिटीचे अध्यक्ष रवींद्र मराठे होते आणि गेल्या ४ वर्षांच्या काळात ही योजना फसली. याचा अहवाला रवींद्र मराठेंनी दिला....
जून 25, 2018
उल्हासनगर - वडोल गावात असलेल्या मलनिस्सारण केंद्राची संरक्षक भिंत कोसळून त्याखाली एका 15 वर्षीय मुलाचा बळी गेला असून मृत्यू झाला असून 3 जण किरकोळजखमी झाले आहेत.  अंबरनाथ नगरपरिषदेच्या हद्दीत असले तरी तरी सर्व नागरी सुविधा या उल्हासनगर महानगरपालिकाच्या वतीने पुरवल्या जात असलेल्या वडोल गावाजवळ...