एकूण 11 परिणाम
November 30, 2020
औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील खातखेडा-साखरवेल येथील राखीव वन जंगलातून राजरोसपणे अनधिकृत रस्ता काढण्यात आला. यामुळे जंगलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वन विभाग दुर्लक्ष करत असल्याने या विरोधात जनप्रक्षोभ वाढत आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! जंगलांमध्ये मानवी हस्तक्षेप...
November 24, 2020
नागपूर : आजच्या डीजिटलच्या युगात साऱ्यांचा भर ऑनलाईनवर आहे. वारकरी संप्रदायाची संपूर्ण माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे. त्यापाठोपाठ आपल्या पुरातन हस्तलिखितांना डीजिटल पद्धतीने जतन करण्याची योजना इलेक्टॉनिक्स इंजिनिअर प्रा. उमेश आकरे यांनी आखली आहे. डॉ. आकरे यांनी महानुभाव...
November 18, 2020
वार्सा : पिंपळनेरमधील (ता. साक्री) आदिवासी भागातील सरासरी २६ शेतकऱ्यांनी मागील वर्षापासून, तर यंदा १०० शेतकऱ्यांनी अशा, एकूण १२६ शेतकऱ्यांनी सगुण भात तंत्रज्ञानाचा (एसआरटी) वापर सुरू केला आहे. बियाणे खर्च, मजुरी या सर्वांत बचत करून एकरी उत्पादनवाढीचे उद्दिष्ट त्यात आहे. पूर्वी एकरी १० ते १२...
November 15, 2020
औरंगाबाद :  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली धार्मिकस्थळे दिवाळीतील पाडव्याच्या दिवशी उघडली जात आहेत, ही भाविक भक्तांसाठी फार मोठी भेट आहे. मंदिरांमध्ये भाविकांना दुरूनच दर्शन घ्यावे लागणार आहे, काही ठिकाणी प्रदक्षिणा मारता येणार नाही मात्र मास्क सर्वांना अनिवार्य करण्यात येणार असल्याचे...
November 15, 2020
सारंगखेडा : मंदिरे ही भाविकांसाठी चैतन्यस्त्रोत आहेत . मंदिरात येणाऱ्या भाविकांवर पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्यांसह अनेकांची उपजीविका असते . त्याला खिळ बसली होती .परंतू पाडव्याच्या मुहूर्तावर ही मंदिरे खुली होत आहेत . त्यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला असून उद्या .( ता. 16 ) सारंगखेडा येथील...
November 11, 2020
नाशिक रोड : निफाड उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील प्रश्न न सुटल्यामुळे निफाड येथील आम आदमी पक्ष कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी महसूल आयुक्त कार्यालयाबाहेर बुधवारी (ता. 11) रोजी आंदोलन केले. यावेळी महसूल आयुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर आम आदमी पक्षाचे उपोषण स्थगित करण्यात आले...
November 03, 2020
औंध (जि. सातारा) : तेराव्या शतकातील आद्य मराठी कथाकाव्यकार महदंबचे साहित्यिक आणि सामाजिक कार्य अत्यंत मोलाचे आहे. ज्या काळात स्त्रीला कसल्याच स्वातंत्र्याची मुभा नव्हती, अशा काळात नारी समस्येला वाणी देण्याचे काम महदंबांनी आपल्या धवळ्यांच्या (लग्न समारंभात पतीसाठी गायलेली गीते) माध्यमातून केले....
October 17, 2020
अकोला: नुकताच नीट परीक्षेचा निकाल लागला आहे. देशभरातून १५ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेच्या माध्यमातून आपले नशीब आजमाले आहे. असे असले तरी निकालानंतर पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात असंख्य प्रश्न घोंगावत असतात.   कोरोनाच्या काळात मुलांना परदेशात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी पाठवावे...
October 08, 2020
चांगदेव (ता. मुक्ताईनगर)  : ‘कृतज्ञता अबोल असते’ या उक्त भावनेतून शहरातील जुने गावात जळून बेचिराख झालेल्या फोटो स्टुडिओच्या संचालकास आलेल्या संकटावर मात करून व्यवसायाला नव्याने सुरवात करण्यासाठी ‘मुक्ताईनगर व्यापारी मंच’च्या सदस्यांनी कोरोनासारख्या संकटसमयी व डबघाईस आलेल्या व्यवसायाची चिंता बाजूला...
September 27, 2020
बीड : जिल्हा हा अनेक संत, महात्मे आणि महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. अनेक धार्मिक, पर्यटनस्थळे आणि ऐतिहासिक ठेवा जिल्ह्यात आहे. या पर्यटनाला चालना मिळाली तर जिल्हा पर्यटनपंढरी म्हणून नावारूपाला येऊ शकतो.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! एकाच खेपेत धार्मिक,...
September 14, 2020
अहमदनगर : देशात सध्या प्रादेशिक आस्मितेचा वाद सुरु आहे. भाषेवरुनही राजकारण व समाजकारण डवळून निघाले आहे. अभिनेता सुशातसिंह राजपुतच्या मृत्यू प्रकरण व कंगना राणावत प्रकरणाने या वादाला फोडनी मिळाली आहे. देशात सध्या हाच चर्चेचा मुद्दा आहे. यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपला टार्गेट केले आहे. ...