एकूण 7465 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
नाशिक : कर्तव्यदक्ष,कारवाईप्रिय अशी प्रतिमा असलेले महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याची शहरभर दिवसभर चर्चा होती. त्याच्या जागी नाशिकलाच माजी अप्पर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलेले राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती झाल्याची चर्चा होती. गेल्या काही दिवसांपासून शहरातील अतिक्रमणे...
नोव्हेंबर 21, 2018
औरंगाबाद : सातारा परिसरातील एका विहिरीत पडलेल्या कोल्ह्याचे प्राण एका रहिवासी महिलेच्या दक्षतेमुळे वाचले. महापालिका कर्मचाऱ्यांनी कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढून जंगलात सोडून दिले. सातारा वॉर्डातील एका विहिरीत कोल्हा पडल्याचे परिसरातील नागरिक सुनीता घोडके यांच्या निदर्शनास आले. राजू...
नोव्हेंबर 21, 2018
औरंगाबाद - थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी महापालिकेने विशेष कर वसुली सप्ताह राबवून दंड व शास्तीमध्ये ७५ टक्के सूट दिली. त्यासाठी बड्या थकबाकीदारांकडे जाऊन सवलतीचा फायदा घेण्याचे आवाहनही करण्यात आले; मात्र म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता बडे थकबाकीदार महापालिकेच्या रडारवर असून, पाच...
नोव्हेंबर 21, 2018
औरंगाबाद - ‘एमजीएम’जवळील प्रियदर्शिनी उद्यानाच्या १७ एकर जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ९३ फूट उंचीचा पुतळा उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या कामाची ४५ कोटी रुपयांची निविदा डिसेंबरमध्ये प्रसिद्ध होणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी (ता. २०) सांगितले.   बाळासाहेब...
नोव्हेंबर 21, 2018
सोलापूर : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत "सर्वांसाठी घरे योजने'ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय जमिनीवर झालेले अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सुमारे 1500 चौरस फुटापर्यंतचे बांधकाम नियमित करण्यात येणार आहे.  केंद्र व राज्य शासनाने 2022 पर्यंत सर्व बेघर कुटुंबाना घरे...
नोव्हेंबर 21, 2018
पिंपरी - पवना धरणात पाणीसाठा कमी असल्याने येत्या आठ महिन्यांत शहराच्या पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्याची सूचना जलसंपदा विभागाने केली आहे. त्यामुळे पाणीकपात हिवाळ्यात करायची की उन्हाळ्यात, याचा निर्णय महापालिकेला घ्यावयाचा आहे. त्याचा आराखडा पदाधिकारी व गटनेते यांना गुरुवार (ता. २२) रोजी सादर...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - नऊ डिसेंबर रोजी होत असलेल्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यापूर्वी पद्धतशीर तयारी करता यावी म्हणून धावण्याचे शास्त्रशुद्ध ट्रेनिंग दिले जात आहे. व्यावसायिक धावपटूंचाही सहभाग असलेल्या या शर्यतीत सहभागी होऊन पुणेकरांनी नऊ डिसेंबर रोजी सुदृढ जीवनशैलीची मुहूर्तमेढ रोवावी असा...
नोव्हेंबर 21, 2018
सोलापूर : स्मार्ट सिटी मध्ये समावेश, नव्या प्रस्तावित कुंभारी व मंद्रूप एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगाराची संधी, वाहतुकीची मुबलक साधने यासह अन्य कारणांमुळे शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. मूळ शहरवासीयांची लाइफ स्टाइल बदलत असताना दुसरीकडे मात्र शहरातील झोपडपट्टीधारकांना मात्र अपार्टमेंटऐवजी बैठ्या...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मुद्दा शिवसेना कायद्याच्या कक्षेत राहून हाताळेल, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले. राम मंदिरासंदर्भात दोन दिवसांत भूमिका जाहीर करू, असेही ते म्हणाले. "सर्वांनी एकत्र येऊन राम मंदिर उभारायला हवे. "तेरी कमीज से मेरी कमीज भगवी कैसे...
नोव्हेंबर 21, 2018
पिंपरी - प्लॅस्टिकबंदीनंतर महापालिकेने आता शहरातील रस्त्यांवर घाण करणे, कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर लघुशंका किंवा शौच करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथके नियुक्त केले असून, गेल्या आठ दिवसांत चाळीस जणांकडून १८ हजार ६१० रुपये दंड वसूल...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई : भाजपचे धुळ्यातील नाराज आमदार अनिल गोटेंनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यानुसार आता अनिल गोटे हे धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विरोधात स्वाभिमानी भाजप+लोकसंग्राम पक्षाचे नेतृत्व करणार आहेत. शिट्टी हे त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असणार आहे. याबाबत गोटे म्हणाले, धुळे महानगरपालिका...
नोव्हेंबर 20, 2018
लातूर : येथील शिवाजी चौक ते रेणापूर नाका या मार्गावर राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने काम सुरु आहे. एका कंत्राटदाराला हे काम देण्यात आले आहे. पण गेल्या सात दिवसापासून या कंत्राटदाराच्या कामावर महापालिकेची यंत्रणा कार्यरत आहे. टिप्पर, बॉपकॅट मशीनसह सात मजूर, दोन ड्रायव्हर हे या कामावर कार्यरत असल्याचा...
नोव्हेंबर 20, 2018
औरंगाबाद : वसुलीच्या कामात हलगर्जीपणा केल्यामुळे महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद यांना निलंबित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सोमवारी (ता.19) रात्री उशिरा काढले आहेत. वसुलीच्या कामात गंभीर नसल्यामुळे गेल्या आठवड्यातच आयुक्तांनी एकाला निलंबित केले होते. ...
नोव्हेंबर 20, 2018
औरंगाबाद : महापालिका क्षेत्रातील समांतर जलवाहिनी प्रकल्पासंबंधीची नेमकी वस्तुस्थिती काय आहे? याचे शपथपत्र दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत....
नोव्हेंबर 20, 2018
जळगाव ः दूध फेडरेशनजवळील दांडेकरनगरातील झोपडपट्टीतील नागरिकांना पिंप्राळा हुडको येथे घरकुले "लकी ड्रॉ'द्वारे दिली होती. यातील 76 घरकुलांचे कुलूप तोडून परस्पर काही जणांनी ताबा घेतल्याने खऱ्या लाभार्थ्यांनी महापालिकेत गोंधळ घातला होता. आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या...
नोव्हेंबर 20, 2018
जळगाव ः पाणीपुरवठा योजनांच्या थकीत बिलांच्या वसुलीसाठी "महावितरण'कडून वीज कनेक्‍शन कट करण्याची कारवाई सुरू आहे. या कारवाई अंतर्गत थकीत बिलासाठी आज महापालिकेच्या वाघूर पंपिंगचे वीज कनेक्‍शन कापण्यात आले होते. थकीत बिलाची काही रक्‍कम भरण्यात आल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.  सामूहिक पाणी...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई - शहरातील सहा उड्डाणपुलांखाली उद्याने बहरणार आहेत. त्यासाठी महापालिका सुमारे पाच कोटी रुपये खर्च करणार आहे. तीन पुलांखाली उद्यान तयार होणार आहे. तीन पुलांच्या खांबांवर व्हर्टिकल गार्डन करण्यात येणार आहे. पालिकेने उड्डाणपुलांखालील उद्यानांसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असल्याचे...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई - मुंबईच्या वैभवात भर घालत असलेल्या शेकडो इमारतींचा समावेश वारसा वास्तूंमध्ये करण्यात आला आहे. त्यामधील बहुतांश खासगी इमारतींची दुरवस्था झाली असून त्यांच्यासाठी सरकारने विशेष सवलती द्याव्यात म्हणून वारसा समिती तब्बल १८ वर्षांपासून सरकारदरबारी पाठपुरावा करत आहे. मात्र, समितीच्या...
नोव्हेंबर 20, 2018
पिंपरी - महापालिकेच्या प्राथमिक विभागातील शिक्षकांनाही धन्वंतरी स्वास्थ्य योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंजूर केला आहे. शिक्षकांची ही मागणी गेल्या २५ वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत होती. विशेष म्हणजे सेवानिवृत्त शिक्षकांनाही या...