एकूण 820 परिणाम
डिसेंबर 17, 2018
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज (ता. 17) सोलापूर विमानतळावर आगमन झाले. सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्या सोबत...
डिसेंबर 17, 2018
मुंबई - कोस्टल रोडमुळे वरळी कोळीवाड्यातील मासेमारांचा रस्ता अडवला जाऊ नये म्हणून महापालिका आयुक्तांची भेट घेऊ. सामंजस्याने तोडगा निघायला हवा; मात्र आडमुठेपणा केल्यास संघर्ष अटळ आहे, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी (ता. 16) दिला.  कोस्टल रोड वरळी येथे सागरी सेतूला...
डिसेंबर 17, 2018
मुंबई -  केंद्र सरकार मुंबईकडून हजारो कोटी रुपये घेऊन जाते; मात्र काहीही देत नाही. म्हणून कोस्टल रोडचे श्रेय मुंबईकरांचेच आहे; त्यावर कोणी दावा करू नये, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपला लगावला. सागरी मार्गाच्या (कोस्टल रोड) नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंतच्या टप्प्याचे...
डिसेंबर 15, 2018
पुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरविताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या पाच किलोमीटर अंतरावरील गावांमधील लोकसंख्येचा विचार करण्यात आला नाही, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी यांनी सांगितले. तेव्हाच, लोकसंख्या,...
डिसेंबर 14, 2018
पुणे - शहरात यंदा जोरदार पाऊस झाला नाही, त्यामुळे रस्त्यांवरूनही पावसाचे फारसे पाणी वाहिले नाही. तरीही पावसाळी गटारे अन् सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज लाइन) तुंबल्या आहेत. विशेष म्हणजे त्यामध्ये प्रचंड गाळ साचला असून तो इतका वाढला, की काढण्यापलीकडे पर्यायच उरलाच नाही, असा शोध काही नगरसेवकांनी लावला....
डिसेंबर 12, 2018
औरंगाबाद - शहरातील तब्बल ४० टक्के बांधकामे अनधिकृत आहेत. त्यातील तीन हजार ५९ जणांची नावे समोर आली आहेत. खुद्द महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनीच मंगळवारी (ता. ११) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ही माहिती दिली.  महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत...
डिसेंबर 12, 2018
मुंबई - बोरिवली रेल्वेस्थानकाजवळ रस्त्यांवर बस्तान मांडलेल्या १८८५ फेरीवाल्यांवर महापालिकेने धडक कारवाई केली. अनधिकृत भाजी आणि फळविक्रेते, कपडे व अन्य वस्तूंचे विक्रेते आणि बेकायदा खाद्यपदार्थांचे स्टॉल हटवल्यामुळे स्थानक परिसरातील पदपथ मोकळे झाले आहेत. बोरिवली रेल्वेस्थानकाजवळच्या रस्त्यांवरील...
डिसेंबर 11, 2018
पुणे - अनधिकृत बांधकाम केल्याचे उघडकीस आल्यानंतरही महापालिकेच्या बांधकाम, विधी सल्लागार आणि निवडणूक कार्यालयाचे अधिकारी भाजपचे नगरसेवक विजय शेवाळे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रकरणात न्यायालयाकडे अहवाल सादर करतानादेखील या अधिकाऱ्यांकडून माहिती दडविण्यात आली असल्याचा आरोप पीएमटीचे...
डिसेंबर 08, 2018
नवी मुंबई - महापालिका शाळांतील आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पूरक आहार पुन्हा राजकीय वादाचे कारण ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रशासन आणि शिवसेना न्याहरीसाठी आग्रही असताना सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र स्थायी समितीत आज पुन्हा चिक्कीसाठी आग्रह धरला. विशेष...
डिसेंबर 07, 2018
महापालिकेतर्फे सुरू असलेले अत्रे रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. सीलिंगचे काम तसेच व्हरांड्यातील सुशोभीकरणाची कामे, बाहेरून रंगरंगोटीची कामे वेगात सुरू आहेत. जानेवारीमध्ये हे रंगमंदिर नागरिकांसाठी खुले होणार आहे. (अरुण गायकवाड - सकाळ छायाचित्रसेवा)
डिसेंबर 07, 2018
पिंपरी - पवना धरणात पाणीसाठा कमी असल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्याची सूचना जलसंपदा विभागाने केली आहे. मात्र, राजकीय पक्षांची पाणीकपातीला मान्यता मिळत नसल्याने महापालिका प्रशासन त्याची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ करीत आहे. हिवाळ्यात पाणीकपात टाळल्यास उन्हाळ्यात...
डिसेंबर 05, 2018
नाशिक : शहर बससेवा चालविताना कंपनीऐवजी परिवहन समिती स्थापण्याचा निर्णय घेऊन तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना शह देण्याचा प्रयत्न महासभेकडून झाल्यानंतर अद्याप महासभेचा ठरावच प्राप्त झाला नाही. नियमानुसार नव्वद दिवसांच्या आत बससेवेचा ठराव प्रशासनाच्या हाती न...
डिसेंबर 05, 2018
नवी मुंबई - महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी हे निवडणुकांच्या कामासाठी तेलंगणा राज्यात कर्तव्यात असल्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत पालिका कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा बेशिस्त वर्तणुकीस सुरुवात केली आहे. सकाळी दहाला कार्यालयात हजर राहण्याची वेळ असतानाही पुन्हा काही...
डिसेंबर 04, 2018
मुंबई : पाळीव प्राण्यांना रस्त्यांवर फिरवणाऱ्यांकडे "पूप स्कूपर' (विष्ठा उचलण्याचे साधन) नसल्यास 500 रुपये दंड करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ही मोहीम पुढील आठवड्यापासून सुरू करण्यात येईल.  मलबार हिल, गिरगाव परिसरात काही महिन्यांपूर्वी पाळीव प्राण्यांनी रस्त्यावर केलेली घाण त्यांच्या...
नोव्हेंबर 30, 2018
औरंगाबाद - जुन्या शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी (ता. २९) प्रशासनाला दिले. मात्र, संपूर्ण शहराच्या विकास आराखड्याचे प्रकरण अडीच वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना महापौरांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे याचिकाकर्ते गोविंद...
नोव्हेंबर 30, 2018
औरंगाबाद - शहरातील विविध भागांत विकासकामे केल्यानंतर महापालिकेकडून बिले निघत नसल्याने कंत्राटदारांच्या सध्या खेट्या सुरू आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी आपल्या दालनाबाहेर देयके, धनादेशासाठी मला भेटू नये, लेखा विभागात संपर्क साधावा, असा फलकच लावला आहे...
नोव्हेंबर 30, 2018
सोलापूर ः धूळखेड आणि संख (जि. विजयपूर, कर्नाटक) हद्दीत शेतीपंपातून 24 तास सुरू असलेल्या पाणी उपशामुळे औज आणि चिंचपूर बंधाऱ्यांतील पाणी डिसेंबरच्या पंधरवड्यातच संपण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा नियंत्रित करावा, असे पत्र महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी...
नोव्हेंबर 30, 2018
पुणे - संगमवाडी परिसरातील पाटील इस्टेटजवळ बुधवारी (ता. 28) दुपारी लागलेल्या भीषण आगीत दीडशेहून अधिक झोपड्यांचे नुकसान झाले असून, त्यापैकी सुमारे 90 झोपड्या जळून खाक झाल्या. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र सहा जण किरकोळ जखमी झाले. हातावर पोट असलेल्या अनेकांचे संसार त्यांच्या...
नोव्हेंबर 30, 2018
चिखली - बॅटरीवर चालणाऱ्या पर्यावरणपूरक तीस आसनी इलेक्‍ट्रिक बसची चाचणी महापौर राहुल जाधव यांनी स्वतः बस चालवून घेतली. वातानुकूलित आणि संपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या बसचा प्रवास आल्हाददायक आहे. ही बस यशस्वीरीत्या सुरू झाल्यास पुणे व पिंपरी-चिंचवडकरांचा प्रवास सुखकर...
नोव्हेंबर 29, 2018
औरंगाबाद - शहरातील नगर नाका ते केंब्रिज स्कूल या रस्त्याच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केंद्र शासनाकडे तत्काळ प्रस्ताव पाठवावा आणि केंद्र शासनाने यावर निर्णय घ्यावा. ही संपूर्ण प्रक्रिया तीस दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती...