एकूण 6449 परिणाम
डिसेंबर 14, 2018
धुळे महापालिकेत घवघवीत यश मिळविल्यानंतर खानदेशात भाजप भक्कम पक्ष झाला आहे. खानदेशातील जळगाव आणि धुळे या दोन्ही महापालिका पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत. या शिवाय प्रथमच नगरपंचायत झालेल्या शेंदुर्णीवरही पक्षाचा झेंडा फडकला आहे. विशेष म्हणजे या निवडणुका जलसंपदामंत्री महाजन यांच्या...
डिसेंबर 14, 2018
औरंगाबाद - शहर बस सेवेचा २३ डिसेंबरला प्रारंभ केला जाणार असून, त्यापूर्वी आणखी २५ बस शहरात दाखल होणार आहेत. या बसची तांत्रिक तपासणी करण्यासाठी महापालिका अधिकारी रवाना झाले आहेत.  स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार टाटा कंपनीकडून...
डिसेंबर 14, 2018
मुंबई - मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करायचे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या, हे निश्‍चित होत नसल्याने ते रखडले आहे. प्रत्यक्षात कोस्टल रोडच्या विविध टप्प्यांसाठी भू-तांत्रिक सर्वेक्षण करण्याचे काम सुरू झाले आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार...
डिसेंबर 14, 2018
ठाणे -  ठाणे परिवहन सेवेच्या बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर मिळालेल्या बसथांब्यावर वारेमाप जाहिरात करून आपला गल्ला भरणाऱ्या सोल्युशन ऍडव्हर्टायझिंग कंपनीला महापालिकेच्या जाहिरात विभागाने गुरुवारी दणका दिला. तब्बल पाच कोटी 21 लाख रुपयांचे उत्पन्न बुडविल्याचा ठपका ठेवत कंपनीचा ठेकाच...
डिसेंबर 14, 2018
येरवडा : शहरातील भटक्या कुत्रयांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहिल असे अँटीरेबीजचे इंजेक्शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे म्हणून त्यांच्या गळ्यात हिरवा पट्टा बांधण्यात येणार आहे. नवीन वर्षांपासून शहरातील लसीकरण आणि शस्त्रक्रिया केलेल्या कुत्रयांचे छायाचित्र काढून ते प्रमुख...
डिसेंबर 14, 2018
सोलापूर : स्मार्ट सिटीचे आकर्षण बनलेल्या होम मैदानावर कोण प्रातर्विधी किंवा घाण करणार असेल तर त्यांना आता सावध व्हावे लागेल. जे कोण घाण करेल त्यास लाठीचा प्रसाद देण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यासाठी होम मैदानावर पोलिसांचा स्वतंत्र तंबू असणार आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पोलिस...
डिसेंबर 14, 2018
पुणे - शहरात यंदा जोरदार पाऊस झाला नाही, त्यामुळे रस्त्यांवरूनही पावसाचे फारसे पाणी वाहिले नाही. तरीही पावसाळी गटारे अन् सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज लाइन) तुंबल्या आहेत. विशेष म्हणजे त्यामध्ये प्रचंड गाळ साचला असून तो इतका वाढला, की काढण्यापलीकडे पर्यायच उरलाच नाही, असा शोध काही नगरसेवकांनी लावला....
डिसेंबर 14, 2018
पिंपरी - शहरासह हिंजवडी, चाकण व तळेगाव दाभाडे एमआयडीसीत रोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचे पुनर्चक्रिकरण व पुनर्वापर प्रकल्प उभारण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार कासारवाडी व चिखलीत प्रकल्प प्रस्तावित असून सहा ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून रोज...
डिसेंबर 14, 2018
येरवडा - शहरातील अनेक लॉज, मंगल कार्यालये, ब्युटी पार्लर, सलून, रसवंतिगृहे, आइस फ्रूट, पान टपरी असो की अंडी विक्रेते यांची नोंदच महापालिकेच्या आरोग्य विभागात नाही. अशा नोंदणीची एकूण संख्या केवळ १९०० इतकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेला दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होत असून,...
डिसेंबर 14, 2018
पिंपरी - दीड ते दोन महिन्यांपूर्वी चिंचवड येथील अहिंसा चौक परिसरात वाहतूक पोलिसांनी रात्री साडेआठपर्यंत खासगी बस थांबण्यास बंदी घातली होती. बंदीनंतर काही दिवस स्थितीत फरक पडलाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या चौकातील परिस्थिती पुन्हा "जैसे थे' असल्याचे दिसून आले. चिंचवड स्टेशन ते चिंचवड...
डिसेंबर 13, 2018
पुणे : देशात अठाराव्या शतकात विस्तारलेल्या मराठा साम्राज्याच्या कारभारचे केंद्र असलेली शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तूची दुरवस्था झालेली आहे. मात्र, महापालिका आणि भारतीय पुरातत्व विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शनिवारवाड्याची दुरवस्थेकडे महापालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न काही पुणेकर...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत कॉंग्रेसने बाजी मारली आहे. या सरसीमुळे राज्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह संचारला असला, तरी राज्य पातळीवरील महत्त्वाच्या नेत्यांचा जनाधार तोळामासा असल्याचे अलीकडेच झालेल्या नगर परिषदा, नगरपंचायत, महापालिका निवडणूक...
डिसेंबर 13, 2018
पिंपरी - शहराचा स्मार्ट सिटीत झालेला समावेश आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे, पिंपरी-चिंचवडसह केलेला सर्वंकष वाहतूक आराखडा यामुळे शहरात विकासकामे करण्यासाठी महापालिकेला एक नवीन दिशा मिळाली आहे. त्यानुसार चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, ताथवडे, पुनावळे, किवळे, रावते, मामुर्डी या...
डिसेंबर 13, 2018
पिंपरी - महापालिका आरोग्य विभागाचे स्वच्छतेचे कामकाज अधिक कार्यक्षमतेने करण्यासाठी अधिकारी, सफाई कर्मचारी आणि स्वच्छताविषयक ठेकेदाराकडील कामगारांसाठी स्मार्ट घड्याळे खरेदी करण्याचा विषय स्थायी समिती सभेने तहकूब ठेवला. याबाबतची सविस्तर माहिती पुढील सभेत सादर करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना...
डिसेंबर 12, 2018
येरवडा : शहरातील अनेक लॉजेस्‌, मंगल कार्यालये, ब्युटी पार्लर, सलून, रसवंतीगृह, पान टपरी असो की अंडीविक्रेते यांची नोंदच महापालिकेच्या आरोग्य विभागात नाही. आरोग्य विभागात केवळ त्यांची एकूण संख्या फक्त 1900 आहे. त्यामुळे महापालिकेला दरवर्षी लक्षवधी रूपयांचे नुकसान होत आहे. याचे गांभीर्य ना...
डिसेंबर 12, 2018
चिंचवड ते दापोडी या मार्गावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. मोरवाडी चौक ते खराळवाडी या मार्गावर सर्व्हिस रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने हा मार्ग चिंचोळा झाला आहे. त्यातच रस्त्यांवर चारचाकी वाहने पार्क केल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. नाशिक...
डिसेंबर 12, 2018
पनवेल : पनवेल महापालिका व "द हिंदू ग्रुप' यांच्यातर्फे पनवेल पालिकेच्या शाळांमध्ये शिकणा-या पन्नास विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता.12) मुंबई आंतरदेशीय विमानतळाची सफर घडविण्यात आली.या सफरीत विमानतळ कसे असते,विमानांच्या उड्डाणांचे नियोजन कशा पद्धतीने करण्यात येते तसेच प्रवासी प्रत्यक्षात...
डिसेंबर 12, 2018
नाशिक - आगामी लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याच्या शक्‍यतेने महापालिका प्रशासकीय पातळीवर या आर्थिक वर्षाच्या सुधारित अंदाजपत्रकासह नवीन आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीला जानेवारीत सादर करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.  सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी महासभेने...
डिसेंबर 12, 2018
औरंगाबाद - शहरातील तब्बल ४० टक्के बांधकामे अनधिकृत आहेत. त्यातील तीन हजार ५९ जणांची नावे समोर आली आहेत. खुद्द महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनीच मंगळवारी (ता. ११) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ही माहिती दिली.  महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत माजी महापौर...
डिसेंबर 12, 2018
नागपूर - गैरसमजामुळे गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेला अल्पप्रतिसाद मिळत असल्याने नगरसेवकांच्या माध्यमातून नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याची योजना महापालिका प्रशासनाने आखली होती. परंतु, नगरसेवकांनी मोहिमेसंदर्भात बैठकीकडे पाठ फिरवून प्रशासनाला तोंडघशी पाडल्याचे चित्र आज दिसून आले....