एकूण 671 परिणाम
ऑगस्ट 07, 2019
सातारा ः पूर परिस्थितीमुळे माण तालुका वगळून जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करणाऱ्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या पत्रामध्ये काही समाजकंटकांनी फेर बदल करुन सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने नागरीकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण केले.  गेले तीन दिवस जिल्हाधिकारी सिंघल या...
ऑगस्ट 07, 2019
सातारा : सातारा जिल्ह्यात झालेली व होणारी अतिवृष्टी पाहता जिल्ह्यात आपत्तकालीन परिस्थीती निर्माण झालेली आहे. त्याचा विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी उद्या (गुरुवार, ता. 8) शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.  जिल्हाधिकारी श्वेता सिंघल म्हणाल्या सातारा,...
ऑगस्ट 07, 2019
सातारा : दोन आठवड्याच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. प्रमुख नद्यांना आलेल्या पुराचे पाणी गावात घुसल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्ह्यातील सात तालुक्यातील 1316  कुटुंबातील 5640 सदस्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पुराचा सर्वाधिक फटका कर्‍हाड, पाटण तालुक्याला बसला आहे....
ऑगस्ट 06, 2019
ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा जम्मू आणि काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम 370 (त्यातील पहिली तरतूद वगळून) रद्द करण्याचे विधेयक राज्यसभेने बहुमताने मंजूर केले आणि देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव झाला. चिठ्ठ्यांद्वारे झालेल्या अंतिम मतविभाजनात सरकारच्या...
ऑगस्ट 06, 2019
कास : गेल्या अनेक वर्षांत पडला नाही असा पाऊस जावळी तालुक्यात कोसळत असून सोमवारी तर पावसाने रेकॉर्ड मोडले. या मुसळधार पावसाने कास, बामणोली तसेच सह्याद्रीच्या माथ्यावरील गावातील रस्त्यांवर दरडी कोसळण्याचे सत्र चालूच असून आज रात्री ऐतिहासिक राजमार्गावर पाटणेमाची गावच्या बोर्डाजवळ मोठी दरड कोसळून हा...
ऑगस्ट 06, 2019
कृष्णा नदीला पुर - वाई तालुक्याती चिंधवली,खड़की गावांचा संपर्क तुटला  भुईंज - वाई, पाचगणी, महाबळेश्वर परिसरात तसेच धोमधरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीला पूर आला असून चिंधवली -पाचवड गावाला जोडणारा नवीन पूल पाण्याखाली गेला आहे. तर यापूर्वीच खड़की येथील पुल...
ऑगस्ट 06, 2019
पुणे  - कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर धुव्वाधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर कायम आहे. नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे ओसंडून वाहू लागल्याने या जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना आलेली पूरस्थिती कायम आहे. कोयना धरणातून विसर्ग वाढला असून, उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करावा...
ऑगस्ट 06, 2019
सातारा : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतात पाणी तुंबल्याने सोयाबीन, घेवड्यासह इतर कडधान्य पिके धोक्‍यात आली आहेत. सलग दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्यामुळे खरीप पिके हातून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. सातारा, कऱ्हाड, वाई, कोरेगाव तालुक्‍यांतील नगदी पीक आले व...
ऑगस्ट 06, 2019
सातारा ; धुवाधार पडणाऱ्या पावसाने कऱ्हाड, पाटणसह सातारा, महाबळेश्‍वर, वाईमध्ये जलसंकट आले आहे. धरणे ओव्हरफ्लो झाल्याने तब्बल सव्वादोन लाख क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. कोयना नदीने धोक्‍याची पातळी ओलांडून गावांना पाण्याचा वेढा दिला आहे. कऱ्हाड शहरासह अनेक गावे भीतीच्या छायेखाली असून, शेकडो...
ऑगस्ट 05, 2019
सातारा : अवघ्या दोन आठवड्यांत हाहाकार माजविलेल्या पावसाने सातारा जिल्ह्यात सरासरीचा आकडा पार केला आहे. ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात तब्बल 102 टक्‍के पाऊस झाला असून, 2005 व 2006 मध्ये आलेल्या महापूर स्थितीची पुन्हा एकदा जिल्ह्याच्या पश्‍मिचेकडे स्थिती उद्‌भवली आहे.  सातारा जिल्ह्याचा पश्‍चिमेकडील भाग...
ऑगस्ट 05, 2019
सातारा  : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून सरासरीच्या 103 टक्के पाऊस झाला आहे. पाणीपातळी नियंत्रणासाठी सर्वच धरणांतून पाणी सोडले आहे. त्यामुळे धोकादायक बनलेल्या वाढे, वडूथ, धोम कालवा व तांबवे या चार पुलांवरील वाहतूक बंद केली आहे. मेणवली, सिद्धनाथवाडी, कऱ्हाड शहरातील सखल...
ऑगस्ट 04, 2019
सोलापूर - राजकारणात वेगवेगळ्या पक्षांत असले तरी मैत्रीमध्ये राजकारण नाही असाच संकल्प करून सोलापुरातील विविध पक्षांतील नेते, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी आपली मैत्री जपली आहे. निसर्गभ्रमंतीच्या माध्यमातून या मैत्रीचा धागा अधिकच पक्का होत आहे.  निसर्गात भटकंती करणाऱ्या या मित्रांच्या समूहात शिवसेनेचे...
ऑगस्ट 04, 2019
‘रोशन व्हिला’ बंगला मिळवण्यासाठी आम्हाला खूप शोधाशोध करावी लागली. महाबळेश्वरमध्ये एके ठिकाणी आम्हाला हा बंगला सापडला आणि त्या बंगल्याच्या रूपानं नेमकं ‘कॅरेक्टर’सुद्धा सापडलं. तो बंगला तसा फार वापरात नव्हता आणि त्याच्या केअरटेकरना त्याचं नेमकं नाव माहीत नव्हतं. त्याच्याजवळच्या डच बंगल्याच्या...
ऑगस्ट 03, 2019
कोयनानगर (सातारा) : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणाचा पाणीसाठा 88 टीएमसीपर्यंत पोचला आहे. त्यामुळे धरणातून आज दुपारी एक वाजता वक्र दरवाजा दोन फुटांनी उघडण्यात आले. त्यामुळे कोयना व कृष्णा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  सकाळी सकाळी सात वाजेपर्यंत महाबळेश्वर...
ऑगस्ट 03, 2019
कोयनानगर (सातारा) : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणाचा पाणीसाठा 88 टीएमसीपर्यंत पोचला आहे. त्यामुळे धरणातून आज दुपारी एक वाजता वक्र दरवाजा उघडण्यात येण्याची शक्यता आहे, असे कोयना सिंचन विभागाने कळवले आहे.  सकाळी सकाळी सात वाजेपर्यंत पर्यंत महाबळेश्वर 213,  नवजा 155...
ऑगस्ट 03, 2019
कोयनानगर : मुसळधार पावसासाठी प्रतिचेरापुंजी असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने हाहाकार उडवला आहे. मुसळधार पावसात कोयना धरण परीसरात महानिर्मिती कंपनीने भारनियमनाचा 'भार' दिल्यामुळे कोयना धरणासह कोयना परीसर अंधारात गेला आहे. यातच भारत संचार निगमच्या अनागोंदी कारभारामुळे दूरध्वनी सेवा...
ऑगस्ट 03, 2019
पुणे -  मराठवाडा, छत्तीसगड ते बंगालचा उपसागर या भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. तर अरबी समुद्र, कोकण, गोवा या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत...
ऑगस्ट 03, 2019
भिलार : महाबळेश्वर तालुक्यात गेली आठ दिवसांपासून सुरू असणार्‍या धुवाधार पावसामुळे पाचगणी या गिरी शहरानजीकच्या गोडवली ,(ता.महाबळेश्वर) या गावातील तपनेश्वर मंदिरा लगत असणारी शेत जमिन मोठ्या प्रमाणात खचली असून मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे...
ऑगस्ट 01, 2019
शिवेंद्रसिंहराजेंमुळे समीकरणे बदलणार; भोसलेत्रयी ठरणार दमदार  सातारा - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गत निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने चंचूप्रवेश केला. आता मात्र राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनाच आपल्या पक्षात खेचून घेतल्याने भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांतही आपले "राज्य' आणले आहे. सातारा,...
ऑगस्ट 01, 2019
सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गत निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने चंचूप्रवेश केला. आता मात्र राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनाच आपल्या पक्षात खेचून घेतल्याने भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांतही आपले "राज्य' आणले आहे. सातारा, जावळी पंचायत समितीच्या सत्तेवर राष्ट्रवादीचे चिन्ह असले, तरी...