एकूण 60 परिणाम
सप्टेंबर 18, 2017
पुणे : आधुनिक मराठी कवितेचे जनक आणि युगप्रवर्तक कवी बा. सी. मर्ढेकर यांचे जन्मगाव असलेल्या मर्ढे (जि. सातारा) या गावाला कवितेचे गाव म्हणून विकसित करताना तिथे गेल्या सातशे वर्षातली प्रातिनिधिक मराठी कविता कवींच्या परिचयासह कोरली जावी आणि या गावाला वाड्मयीन पर्यटनस्थळ म्हणून घोषित करावे, या...
जुलै 07, 2017
कायदेशीरपेक्षा बेकायदा बांधकामांना ऊत; समितीला निर्णय घेताना येते अडचण महाबळेश्वर - येथील हेरिटेज समितीच्या निर्णयांना विलंब होत असल्याने स्थानिक नागरिकांना बांधकाम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात स्थानिक तथाकथित माहितीचा अधिकार कार्यकर्त्यांकडून विविध प्रकारच्या...
जुलै 01, 2017
काशीळ/कऱ्हाड - महाराष्ट्र शासनाने कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जाहीर केलेल्या पुरस्कारांत सातारा जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे. त्यात वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी-दत्तात्रय पाटील (मांडवे, ता. खटाव), उद्यान पंडित-गणपत पार्टे (भिलार, ता. महाबळेश्वर) व कृषिभूषण (सेंद्रिय...
जून 30, 2017
सातारा - सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, खळाखळत वाहणाऱ्या नद्या, हिरव्यागार डोंगरांनी कवेत घेतलेले विस्तीर्ण जलाशय, हिरवीगार पठारे, मोकळे आणि स्वच्छ हवामान; एखाद्याचे मन रमायला आणखी काय हवे? मोसमी पावसाच्या आगमनाने केवळ माणूसच नव्हे, तर येथील निसर्गही शहारला आहे. हे शहारलेपण जवळून...
जून 26, 2017
आंबोलीत वर्षभरातील सर्वात मोठा पर्यटन हंगाम सुरू झाला आहे; मात्र या वर्षा पर्यटनाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देऊन हे स्थळ जागतिक नकाशावर नेण्याच्या केवळ वल्गना गेली अनेक वर्षे सुरू आहेत. त्या दिशेने अद्याप पाऊलच पडलेले नाही. काय होतंय नेमके, हे मांडण्याचा हा प्रयत्न.   आंबोलीचा नावलौकिक...
जून 09, 2017
पोलिस ठाण्यासह पर्यटन मदत केंद्र अधांतरी; अधिकाऱ्यांचा नाही पत्ता भिलार - पाचगणी पोलिस ठाण्यांतर्गत पर्यटन पोलिस मदत केंद्राचे उद्‌घाटन गाजावाजा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात पार पडले. मात्र, त्याला महिना उलटून गेला तरी हे केंद्र केवळ कागदावर क्रियाशील आहे. मुळात पाचगणी पोलिस...
मे 04, 2017
पश्‍चिम महाराष्ट्रातील थंड हवेची पर्यटनस्थळे म्हणून महाबळेश्‍वर- पाचगणी शहरे प्रसिद्ध आहेत. या शहरांच्या मध्यात वसलेले भिलार गाव उत्कृष्ट दर्जाच्या रसाळ लालचुटूक स्ट्रॉबेरीचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता हे गाव आणखी एका गोष्टीमुळे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या तयारीत आहे. ही...
एप्रिल 20, 2017
नागपूर - उन्हाळा म्हटला की शाळेला सुटी आणि सुटी म्हटली की मामाचे गाव, ही संकल्पना केव्हाच नष्ट झाली. आता सुटी म्हटली की थंड हवेचे ठिकाण हे समीकरण हिट झाले असून, नागपूरकरांनी पर्यटनासाठी देशाअंतर्गत तसेच विदेशी स्थळांना पसंती दर्शविली आहे. ‘ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी...
एप्रिल 10, 2017
भिलार - महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या आणि महाराष्ट्राला वीज पुरवणारे कोयना धरण उशाशी असणाऱ्या महाबळेश्‍वर तालुक्‍यातही पिण्याच्या पाण्यासाठी नागरीकांना अक्षरशः वणवण भटकण्याची वेळ आली आहे. तालुक्‍यातील महाबळेश्‍वर आणि पाचगणी या मुख्य पर्यटनस्थळांसह अनेक गावांत पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या...
मार्च 04, 2017
मंडणगड - दुर्लक्षित बाणकोट खाडीला नवसंजीवनी देत केंद्र शासनाच्या भारतीय जल प्राधिकरणाने जलमार्गाच्या विकासासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे तालुक्‍याच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. बाणकोट-बांगमांडला सी-लिंक फेज ब्रीज पर्यटन विकासास पोषक ठरणार असून बाणकोटपासून उमरोलीपर्यंतच्या परिसरात...
फेब्रुवारी 28, 2017
महाबळेश्‍वरात ग्राहकांच्या अनेक तक्रारी; बॅंक अधिकाऱ्यांसह पोलिसही घेत नाहीत दखल महाबळेश्वर - तालुक्‍यातील काही राष्ट्रीयकृत बॅंकांकडून ग्राहकांची फसवणूक होत आहे. मात्र, त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्यामुळे तसेच पोलिसदेखील दखल घेत नसल्यामुळे अनेक तक्रारी कागदावरच व तोंडीच...
जानेवारी 20, 2017
महाराष्ट्रात १९८४ च्या सुमारास वन्यजीव व्यवस्थापनाबाबत वन विभागाला मार्गदर्शन करण्याचे दुय्यम स्वरूपाचे काम वन्यजीव विभागाकडे होते. वन्यजीव विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे स्थानही तेव्हा वन अधिकाऱ्यांच्या तुलनेत दुय्यमच होते. पुढच्या दशकात यात कालानुरूप बदल होऊन संरक्षित क्षेत्रे वन्यजीव...
जानेवारी 16, 2017
मुंबई : औरंगाबाद, नागपूर, नंदुरबार ते कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी अशा ठिकाणांच्या पर्यटनस्थळांची निवड करून तेथे अम्युझिंग पार्क, थीम पार्क, वॉटर स्पोर्टस, जंगल सफारी, आलिशान हॉटेल्स उभारण्यासाठी गुंतवणूकदारांना आवाहन करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने सादरीकरण केले होते. मात्र या 20...
जानेवारी 08, 2017
महाबळेश्वर - येथील वेण्णा लेक तलाव व लिंगमाळा परिसराने आज (रविवार) हिमकणांच्या दुलाई अनुभव घेतला. वेण्णा तलावातील जेटी, गाड्यांवरचे टप हिमकणांनी, तर लिंगमळा परिसरातील स्ट्रॉबेरी, फराशीच्या व अन्य फळ- पालेभाज्यांच्या बागा, तसेच स्मृतिवन परिसर हिमकणांमुळे सकाळी पांढराशुभ्र दिसत होता....
जानेवारी 08, 2017
महाबळेश्वर - येथील वेण्णा लेक तलाव व लिंगमाळा परिसराने आज हिमकणांच्या दुलाई अनुभव घेतला. वेण्णा तलावातील जेटी, गाड्यांवरचे टप हिमकणांनी, तर लिंगमळा परिसरातील स्ट्रॉबेरी, फराशीच्या व अन्य फळ- पालेभाज्यांच्या बागा, तसेच स्मृतिवन परिसर हिमकणांमुळे सकाळी पांढराशुभ्र दिसत होता....
डिसेंबर 30, 2016
पुणे - सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी...अन्‌ नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी लाखो पर्यटकांनी निळ्याशार समुद्रकिनाऱ्याचा पर्याय निवडला आहे. कोकणपाठोपाठ महाबळेश्‍वर, मुळशी येथील हॉटेल्सचे बुकिंगही "फुल्ल' झाले आहे. त्यामुळे ऐनवेळी थर्टीफर्स्टच्या पर्यटनाचे नियोजन करणाऱ्यांना मात्र "वेटिंग' करावे...
डिसेंबर 17, 2016
नोटाबंदीचा पर्यटन, हॉटेल व्यवसायावर परिणाम मुंबई - डिसेंबर सुरू झाल्यानंतर वेध लागतात ते नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताचे; पण या वेळी नोटाबंदीचा फटका इथेही बसला आहे. कुणाच्याच खिशात मोठी रोख रक्कम नसल्याने पार्टी करायची कशी किंवा बाहेरगावी फिरायचे तरी कसे, असा प्रश्‍न सर्वांना पडला आहे. नोव्हेंबर-...
डिसेंबर 16, 2016
पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर पुन्हा अनेक समस्यांची आव्हाने घेऊन पदावर   भिलार - पाचगणी गिरिस्थान नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या जनतेतून थेट झालेल्या निवडणुकीत विद्यमान नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी पुन्हा एकदा दमदार विजय संपादित केला. कऱ्हाडकर यांनी आजवर शहराच्या विकासासाठी मोठी...
डिसेंबर 10, 2016
दापोली : दापोलीत गेले दोन दिवस पारा पुन्हा घसरला असून आज 11.2 अंश सेल्सिअसवर आल्याने स्थानिक रहिवासी व पर्यटकांना चांगलीच हुडहुडी भरली होती. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दापोलीच्या वातावरणात गारवा जाणवण्यास सुरवात झाली होती. 11 नोव्हेंबरला सर्वात कमी म्हणजे 11.2 सेल्सिअस तापमानाची नोंद...
ऑक्टोबर 20, 2016
कुटुंबीयांसमवेत पर्यटनस्थळी दिवाळी साजरी करण्याला मिळतेय पसंती पुणे - डेस्टिनेशन वेडिंग किंवा डेस्टिनेशन यंगेजमेंट असते ना, अगदी तसेच आता "डेस्टिनेशन दिवाळी'चा ट्रेंड नव्याने पाहायला मिळतो आहे. उत्सवातील आपला आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी हल्ली दुसऱ्या गावी जाऊन दिवाळी साजरी केली जात आहे. दिवाळीत...