एकूण 111 परिणाम
जून 28, 2017
पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी उत्तर अरबी समुद्र, सौराष्ट्र, कच्छ, गुजरातचा उर्वरित भाग, मध्य प्रदेशचा आणखी काही भागात आणि दक्षिण राजस्थानच्या काही भागापर्यंत मजल मारली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मॉन्सून राजस्थानच्या उत्तर भागात तसेच दिल्लीसह उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्‍मीरपर्यंत दाखल...
जून 27, 2017
पुणे - कोकणात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे व बंधारे भरून वाहू लागले अाहेत. तुलसी, भांडूप, विहार, वैतरणा, भातसा, तानसा या धरणांतील साठ्यातही वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर, कोल्हापूर भागात जोरदार पावसामुळे नद्यांना पाणी येऊन धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे...
जून 24, 2017
पुणे - विमान, जहाज चालकांसाठीही महत्त्वाचा असणाऱ्या ढगांच्या अभ्यासासाठी सर्वसामान्यांचा सहभाग घेण्यासाठी हवामान खात्याने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी ध्वनिचित्रफितींच्या माध्यमातून ढगाबद्दलची माहिती दिली जात आहे. ढग, विजा, पर्जन्य व तापमान, वाऱ्याची दिशा याचे निरीक्षण करून त्यांच्या नोंदी...
जून 13, 2017
पुणे - नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) सोमवारी अर्धा महाराष्ट्र व्यापला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मॉन्सूनने सलामी दिली असून, त्याची घोडदौड पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. मात्र, विदर्भात मॉन्सून बरसण्यासाठी पुढील दोन दिवसांची वाट बघावी लागेल, अशी माहिती हवामान...
मे 14, 2017
मुंबई - मुंबई परिसरात शुक्रवारपासून मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. आणखी दोन दिवस या सरी कोसळतील. सकाळी तसेच सायंकाळी हा पाऊस हजेरी लावेल. काही ठिकाणी विजेच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मॉन्सूनपूर्व पाऊस पडत असला तरी नागरिकांची उकाड्यापासून सुटका झालेली...
मे 09, 2017
पुणे (प्रतिनिधी) - पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोलीसह उस्मानाबाद जिल्ह्यांत सोमवारी (ता. ७) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या गारपीट, पावसाने केळी, उन्हाळ कांदा, आंबा, द्राक्ष,...
मार्च 30, 2017
राज्यात 19 जिल्ह्यांत पारा चाळिशीच्या वर पुणे - विदर्भाच्या काही भागातील उष्णतेची लाट कायम असून, मध्य महाराष्ट्राच्या काही ठिकाणी दुपारच्या उन्हाच्या चटक्‍यानंतर रात्रही उष्ण झाली आहे. पुढील दोन दिवसांनंतर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. पुण्यात येत्या गुरुवारी (ता...
डिसेंबर 19, 2016
पुणे : पिवळ्या-केशरी रंगाच्या संत्री दिसायला मनमोहक आणि चवीला आंबट-गोड असते. त्यामुळे हे फळ पाहिल्यापाहिल्या मन प्रसन्न होते. या फळाची किंमत आपल्या आवाक्‍यात असेल तर ते फळ आपण घेतल्यावाचून राहत नाहीत. नेमकी अशीच स्थिती मार्केट यार्डातील फळ विभागात सध्या पाहायला मिळत आहे. कारण येथे शंभर रुपयांना...
नोव्हेंबर 19, 2016
कारवी!! सह्याद्रीत तंगडतोड करणाऱ्यांना हा काही नवखा शब्द नाही. डोंगर उतारांवर वाढणारी ही झुडूप वजा वनस्पती म्हणजे सह्याद्रीला लाभलेले एक अमूल्य वरदानच म्हणायला हवे. सात-आठ वर्षे उंच उंच वाढणारी ही झुडपे अशी काही दाट जाळी निर्माण करतात, की भरउन्हाळ्यातही या जाळीच्या छायेतून फिरताना उन्हाचा दाह जाणवू...
नोव्हेंबर 19, 2016
कारवी!! सह्याद्रीत तंगडतोड करणाऱ्यांना हा काही नवखा शब्द नाही. डोंगर उतारांवर वाढणारी ही झुडूप वजा वनस्पती म्हणजे सह्याद्रीला लाभलेले एक अमूल्य वरदानच म्हणायला हवे. सात-आठ वर्षे उंच उंच वाढणारी ही झुडपे अशी काही दाट जाळी निर्माण करतात, की भरउन्हाळ्यातही या जाळीच्या छायेतून फिरताना उन्हाचा दाह जाणवू...
नोव्हेंबर 08, 2016
दापोली : तालुक्‍यात गेले पाच दिवस पडणाऱ्या थंडीने दापोलीवासीय गारठून गेले आहेत. कोकणचे मिनी महाबळेश्‍वर हे नाव दापोलीत सध्या सार्थ होत आहे. सकाळी दाट धुके पडत असून, रात्रीचे तापमानही घसरले आहे. त्यामुळे थंडीमुळे आंबा कलमांना पालवी येऊ लागल्याने बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे....