एकूण 3350 परिणाम
डिसेंबर 15, 2018
माजलगाव (जि. बीड) : भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी (ता.१४) रात्री १० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील टाकरवन फाट्याजवळ घडली. सुरेश हरयानी, हेमंत राजपूत, रोहित (सर्व राहणार इंदौर,...
डिसेंबर 15, 2018
राज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता निलंबित करण्यात येणार आहेत. नागपूर शहर आणि नवी मुंबईत सर्वाधिक कारवाई पोलिसांनी केली आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्याकरिता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर...
डिसेंबर 15, 2018
भोसरी - भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सुटका मिळविण्यासाठी महापालिकेद्वारे राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाची उभारणी करण्यात आली. मात्र, नियोजनाअभावी अद्यापही भोसरीतील आळंदी रस्त्यावर वाहतूक कोंडी ‘जैसे थे’ आहे. या कोंडीमुळे भोसरीकरांना भोसरी-आळंदी रस्ता चौक ते बनाचा ओढा हे...
डिसेंबर 15, 2018
सातारा - केंद्र शासनाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार मोबाईलमध्ये डिजिटल लॉकर (DigiLocker) या ॲपमध्ये ठेवण्यात आलेली कागदपत्रांच्या प्रतीही पोलिस व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरायच्या आहेत. कागदपत्रे गाडीसोबत बाळगण्यासाठी वाहनधारकांना करावी लागत असलेली तारेवरची कसरत व ती...
डिसेंबर 14, 2018
जळगाव - शहरातून मार्गस्थ महामार्गाच्या चौपदरीकरणाची निविदा आठवडाभरात निघण्याचे सांगितले जात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाच्या दुरुस्तीची निविदा प्रसिद्ध करून आश्‍चर्याचा धक्का दिला. दोन्ही विभागातील भोंगळ कारभार यातून समोर आला असून समांतर रस्तेकामाबाबत आणखीच संभ्रम निर्माण झाला आहे. ...
डिसेंबर 14, 2018
माजलगांव (बीड) : पाणी पातळी खालावल्याने उभा उस वाळत आहे मात्र साखर कारखानदार कार्यक्षेत्रातील उस गाळप करण्याएैवजी गेटकेनचा उस आणत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कार्यक्षेत्रातील उस गाळप करावा या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सोमठाणा येथे राष्ट्ीय महामार्गावर...
डिसेंबर 14, 2018
औरंगाबाद - औट्रम घाटात उभारला जाणारा 14.2 किलोमीटरचा बोगदा हा देशातील सर्वांत लांब बोगदा ठरणार आहे. या बोगद्यासाठी भूमी अधिग्रहण प्रक्रिया भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) सुरू करण्यात आली आहे. जम्मू-काश्‍मिरातील पीर पंजाल बोगदा (9.2 किमी) हा सध्या देशातील सर्वांत लांब आहे....
डिसेंबर 14, 2018
वेलतूर (जि. नागपूर) - गोसे खुर्द धरणाच्या "बॅक वॉटर'मुळे प्रभावित गावालगतच्या आमनदीच्या पात्रात टेकेपारवासींनी गुरुवारपासून जलआंदोलनाला सुरवात केली. प्रशासनाचा धिक्‍कार करीत ग्रामस्थांनी आमनदी पात्रात रात्रीपासून मुलांबाळांसह आंदोलनाचे बिगुल फुंकले आहे. गावाचे सर्वेक्षण अंदाजे 21 वर्षांपूर्वी...
डिसेंबर 14, 2018
पुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तेथे धोका पत्करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत. गैरसोय होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने पालकांचा नाराजीचा सूर आहे. नारायणपूर (ता. पुरंदर) येथे बुधवारी जिल्हा परिषद शाळेच्या...
डिसेंबर 14, 2018
पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक विनाअडथळा करण्यासाठी निगडी आणि देहूरोड येथील उड्‌डाण पूल पूर्णत्वास येत असून सोमाटणे ते कार्ला फाटा दरम्यान नऊ नवीन छोटे उड्‌डाण पूल उभारण्याचा आराखडा रस्ते विकास महामंडळाने तयार केला आहे. पुलांचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक जलद होणार असून...
डिसेंबर 13, 2018
जळगाव - राष्ट्रीय महामार्गावरील नागरी वस्त्या कॉलन्यांसह मोठे बंगले दरोडेखोरांच्या "टार्गेट'वर आहेत. गेल्या तीन दिवसांत राज्य महामार्गावर झालेल्या घटना बघता परिसरातील रहिवाशांनी विशेष खबरदारी घेण्याची आवश्‍यकता आहे. नशिराबादपासून पाळधीपर्यंत नागरी वस्त्या आणि महामार्गाला कॉलन्यांची संख्या वाढली...
डिसेंबर 13, 2018
लोणी काळभोर - पुणे- सोलापूर महामार्गावरील लोणी स्टेशन येथील गजबजलेल्या चौकात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती...त्या वेळी समोरील दृश्‍य पाहून या पोलिसदादांच्या मनातील संवेदना जाग्या झाल्या...तेथे रस्त्याकडेलाच एक महिला अचानक प्रसूत झाली...
डिसेंबर 13, 2018
सटाणा - येथील बाजार समितीत तालुक्‍यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला बुधवारी प्रतिकिलो अवघा दीड रुपया भाव मिळाला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या निषेधार्थ...
डिसेंबर 13, 2018
हडपसर - पुणे-सासवड रस्त्यावर सत्यपुरम सोसायटी ते आयबीएम कंपनीपर्यंतच्या रस्त्यावर रस्ता दुभाजक बसविले आहेत. मात्र त्याला रिफ्लेक्‍टर बसविले नाहीत. रात्रीच्या वेळी अंधारात रस्ता दुभाजकाचे दगड लक्षात येत नसल्याने रोज अपघात होत आहे. तरी प्रशासनाने तातडीने याबाबत आवश्‍यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी...
डिसेंबर 13, 2018
पिंपरी - शहराचा स्मार्ट सिटीत झालेला समावेश आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे, पिंपरी-चिंचवडसह केलेला सर्वंकष वाहतूक आराखडा यामुळे शहरात विकासकामे करण्यासाठी महापालिकेला एक नवीन दिशा मिळाली आहे. त्यानुसार चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, ताथवडे, पुनावळे, किवळे, रावते, मामुर्डी या...
डिसेंबर 12, 2018
लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर हद्दीतील लोणी स्टेशनसारख्या गजबजलेल्या चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांची दुपारी साडेबाराच्या सुमारास दमछाक सुरु होती. वाहतूक बेशिस्त असल्याने चौकात तणातणी चालू असतानाही, चोघांनीही समोरचे...
डिसेंबर 12, 2018
सटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२) येथील बाजार समितीत तालुक्यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला अवघा दीड रुपये प्रतिकिलो...
डिसेंबर 12, 2018
चिंचवड ते दापोडी या मार्गावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. मोरवाडी चौक ते खराळवाडी या मार्गावर सर्व्हिस रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने हा मार्ग चिंचोळा झाला आहे. त्यातच रस्त्यांवर चारचाकी वाहने पार्क केल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. नाशिक...
डिसेंबर 12, 2018
औरंगाबाद : नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन येत्या आठवडाभरात करण्याची तयारी केली जात आहे. तसेच यासाठी गौण खनिजाच्या मोबदल्यात कंत्राटदाराकडून शेतकऱ्यांना शेततळे खोदून देण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. महामार्गापासून दोन किलोमीटरवर एका - एका शेतकऱ्यांना दोनहून अधिक शेततळे खोदून दिले...
डिसेंबर 12, 2018
पिंपरी - स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्ग पिंपरीतील महापालिका भवनापासून निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढविण्यासाठीच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला (डीपीआर) महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी (ता. ११) मंजुरी दिली. हा अहवाल आता सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येणार असून, राज्य सरकारतर्फे तो केंद्र...