एकूण 204 परिणाम
मे 26, 2019
विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत-पाक सामन्याचे महत्त्व अंतिम लढतीपेक्षा अधिक असते. खेळाडूंचे एकमेकांबरोबरचे संबंध चांगले असले, तरी जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा वेगळेच वातावरण तयार होते, परंतु त्यापेक्षा तणाव मैदानाबाहेर असतो. भारत-पाकिस्तान लढतींमधला मैदानाबरोबर मैदानाबाहेरचाही अनुभव अविस्मरणीय...
मे 19, 2019
रिमोट सेन्सिंग हे तंत्रज्ञान आपण उपग्रहांवरून (सॅटेलाईट्‌सवरून) पृथ्वीविषयी, त्यातल्या पृष्ठभागाविषयी, जमिनीविषयी, समुद्र किंवा नद्यांविषयी, जंगलांविषयी, डोंगरांविषयी, त्यावरच्या साठलेल्या किंवा वितळत चालेल्या बर्फाविषयी किंवा अगदी माणसांविषयी आणि इतर वस्तूंविषयी माहिती मिळवण्यासाठी वापरतो. यासाठी...
मे 12, 2019
अणुऊर्जेचा वापर विकासासाठीही करता येतो व विनाशासाठीही. ही संहारक शक्ती नाझींच्या हाती लागली असती तर जगाचं चित्रच बदलून गेलं असतं. कालकुपीत गडप झालेल्या युरेनियमचा एक ठोकळा अलीकडंच पुन्हा उजेडात आला आहे व त्यामुळे नाझींच्या अणुभट्टीची आणि त्यांच्या अण्वस्त्रकार्यक्रमाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे...
मे 03, 2019
मानवतावाद आणि त्याचे रक्षण करण्यासाठी जे तथाकथित धोरण अवलंबिले जाते, ते प्रत्येक वेळेस स्वयंनिर्णयाचा अधिकार आणि मानवी मूल्यांचा आदर करणारे असते असे नाही; तर ती दहशतवादाची ठिणगीदेखील असू शकते. ‘मानवी हक्क’ हे खरे म्हणजे महत्त्वाचे मूल्य. या संकल्पनेत अभिप्रेत असलेला आशय तिच्या राजकीय दृष्टीने...
एप्रिल 28, 2019
श्रीलंकेत "ईस्टर संडे'च्या दिवशी दहशतवादी गटानं नुकताच तीन चर्च आणि परदेशी पर्यटकांनी गजबजलेल्या तीन आलिशान हॉटेलांवर आत्मघाती हल्ले करून साडेतीनशेहून अधिक लोकांचा बळी घेतला. धर्मकेंद्री दहशतवाद जगाच्या कानाकोपऱ्यात थैमान घालत असताना अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडत आहेत. या सगळ्या घटनांची मुळं...
एप्रिल 28, 2019
अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या जपानमध्ये सन 2020च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धा भरणार आहेत. ऑलिंपिक गेम्स भरवायला खेळांच्या ठिकाणांपासून ते नागरी सुविधांपर्यंत लागणारा सर्व गोष्टींचा स्तर टोकियो शहरात गेली कित्येक वर्षं नांदतो आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सुरू असलेले...
एप्रिल 16, 2019
मी कॉलेजमध्ये असतानाची गोष्ट. एकदा आमच्या सरांनी सांगितलं म्हणून मी कॉलेजच्या नोटीस बोर्डवर माझ्या हस्ताक्षरात नोटीस लावली. खाली माझं नाव वगैरे काही नव्हतं; परंतु, माझ्या मित्र-मैत्रिणींनी ते अक्षर माझं आहे हे ताबडतोब ओळखलं आणि वर कॉमेंटही केली, ‘नोटीस लिहिण्यापुरतंसुद्धा सुवाच्य अक्षर काढता येत...
एप्रिल 14, 2019
जीपीएसमुळं आपल्याला फक्त आपलं स्थान कळतं; पण प्रत्यक्षात हालचालीची नोंद घेण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग युनिट वापरलं जातं. जीपीएस ट्रॅकिंग युनिटचा उपयोग एखादी वस्तू/व्यक्ती चालत किंवा फिरत असताना तो/ती कोणत्या वेळी कुठं आहे/होती ही माहिती साठवण्यासाठी आणि पाठवण्यासाठी होतो. जीपीएस ट्रॅकिंगच्या साह्यानं...
एप्रिल 12, 2019
जेरुसलेम आणि गोलन टेकड्यांच्या मुद्द्यावर अमेरिकेचा पाठिंबा मिळाल्याने पॅलेस्टिनींच्या टापूवर इस्राईलचे सार्वभौमत्व प्रस्थापित करण्याचा नेतान्याहू यांचा इरादा आहे. त्यामुळे निवडणुकीतील त्यांच्या विजयामुळे पश्‍चिम किनारपट्टी धुमसत राहण्याची शक्‍यता वाढली आहे. म तदार न्यायबुद्धीला सोडचिठ्ठी देऊन...
एप्रिल 09, 2019
पिंपरी - ‘भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर आजपर्यंत मी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे व निराधार आहेत. यामागे माझा राजकीय हेतू होता,’’ अशी थेट कबुली शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी जगताप यांच्या साक्षीने सोमवारी (ता. ८) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. तसेच, येथून पुढे जगताप...
मार्च 31, 2019
भारतानं उपग्रहभेदी चाचणी यशस्वी केली असली, तरी एकूणच अंतराळातली सुरक्षा हा मुद्दा त्या निमित्तानं ऐरणीवर आला आहे. या प्रश्‍नाचे अनेक कंगोरे आहेत आणि ते अनेक वर्षांपासून चर्चिले जात आहेत. सध्या अंतराळ सुरक्षेबाबत दोन प्रामुख्यानं प्रश्‍न आहेत. एक म्हणजे अंतराळाचं लष्करीकरण (मिलिटरायझेशन) आणि...
मार्च 28, 2019
उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी करून भारताने अवकाश संशोधन क्षेत्रातील ओळख ठळक केली आहे. संभाव्य धोक्‍यांना तोंड देण्यासाठी अशा प्रतिरोधाची गरज होतीच. उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून भारताने अवकाश महासत्तांच्या पंक्तीत स्थान मिळविले, ही प्रत्येक भारतीयासाठी निःसंशय अभिमानाची बाब आहे....
मार्च 28, 2019
चीनची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’वर केंद्रित झाली असून, त्या देशाने अनेक देशांत भरीव गुंतवणूक केली आहे. परंतु चीन व संबंधित देशांसाठी यात मोठी जोखीमही आहे. ची नने महत्त्वाकांक्षी ‘वन बेल्ट वन रोड’ या महाप्रकल्पाची घोषणा करण्याला यंदा सहा वर्षे पूर्ण होत आहेत. चीनने या...
मार्च 25, 2019
कोल्हापूर - दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंड देशातील निर्वासितांना चार वर्षे आधार आणि आसरा दिलेले कोल्हापूर आहे तरी कसे?, हे पाहण्यासाठी पोलंडचे उच्चायुक्त डेमियन आयरझिक व राजदूत ॲडम बुरोकोस्की सोमवारपासून (ता. २५) दोन दिवस कोल्हापुरात आहेत.  ज्या ठिकाणी पोलंड निर्वासितांची छावणी होती, त्या वळिवडे...
मार्च 24, 2019
पुणे - अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ तर्फे वातावरणाला स्पर्शून जाणाऱ्या उल्केचे छायाचित्र शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आले. १८ डिसेंबर २०१८ रोजी ही महाकाय उल्का प्रशांत महासागरातील बेअरिंग समुद्रावरील आकाशात दिसल्याचे ‘नासा’ने स्पष्ट केले. या उल्केमध्ये सुमारे १७३ किलोटन ऊर्जा निर्माण...
मार्च 17, 2019
ज्या मुहूर्तावर शिवी हे ‘शुभवचन’ मानले जाते, अशा साडेतीन मुहूर्तांपैकी एक होळीचा मुहूर्त! आजमितीस (मध्यमवर्गीय) मराठी माणसे क्‍यालिंडरवाल्यांचे ऐकून निराळेच साडेतीन मुहूर्त साजरे करीत असत. तथापि, आमच्या सांस्कृतिक अभ्यासानुसार गटारी अमावस्या, होळी, एकतीस डिसेंबर आणि अर्धा पोळा हे साडेतीन मुहूर्त...
मार्च 08, 2019
युद्धातून स्त्री आणि स्त्रीत्वाचा होणारा अपमान, तिचं वस्तूकरण यांसारख्या बाबींकडे जगभरातील स्त्रीवादी अभ्यासकांनी लक्ष वेधलं आहे. युद्धातील स्त्रीची वाताहत ही निव्वळ भाषिक पातळीवर सीमित राहात नाही, त्याला इतरही अनेक परिमाणं आहेत. डो ळ्यांतील अश्रू लपवत युद्धाला निघालेल्या सैनिकाला दारात उभं राहून...
मार्च 04, 2019
भुसावळ : मी रोज सकाळी चहावाला म्हणून माझे काम पार पाडीत असतो. दहातर शाळेत जाऊन मुलांसाठी स्वयंपाक करतो. त्यावेळी मी त्यांचा शिक्षक किंवा गुरुजी असतो, तर दुपारी दवाखान्यात जाऊन रुग्णांची सेवा करतो, त्यांना मार्गदर्शन करतो. त्यामुळे त्यांचा डॉक्टर असतो, तर सायंकाळी पुन्हा चहावाला होतो, अशी माहिती कटक...
मार्च 01, 2019
रांजणी (कवठेमहांकाळ) - ‘‘भारत आणि पाकिस्तान ही एकाच घरातली भावंडं... काही कारणानं घर फुटलं आणि दोन भाऊ वेगळे झाले. आता धाकट्या भावानं थोरल्या भावाच्या कुरापती काढणं थांबवावं आणि दोघांनीही गुण्यागोविंदानं नांदावं,’’ अशा भावना सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या वीरमाता व्यक्त करत आहेत. या वीरमाता आहेत...
मार्च 01, 2019
सातारा  - अपशिंगे... नव्हे तर मिलिटरी अपशिंगे....! शेकडो युवक लष्करात अन्‌ त्याहून जास्त घराघरांत निवृत्त लष्करी अधिकारी व जवान असलेले सातारा जिल्ह्यातील गाव. देशाच्या सीमेवरील युद्धजन्य परिस्थितीने लष्करी सेवा नसानसात भिनलेल्या या गावातही युद्धस्य कथा रंगत असून निवृत्त जवानांबरोबरच युवकांतही...