एकूण 136 परिणाम
डिसेंबर 11, 2018
सिंहगड रस्ता - मराठी साहित्यिकांचे साहित्य जपानी भाषेत अनुवादित करून त्याच्या अभिवाचनातून अनोख्या सादरीकरणाचा अनुभव पुणेकरांनी पु. ल. देशपांडे उद्यानात घेतला.  असोसिएशन ऑफ फ्रेंड्‌स ऑफ जपान, पुणे या संस्थेतर्फे पु. ल. देशपांडे उद्यानात ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पु...
डिसेंबर 09, 2018
पणजीमध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडला. नात्यांचे कंगोरे उलगडत नेणारे, माणूसपणाचा शोध घेणारे चित्रपट हे यंदाच्या इफ्फीचं वैशिष्ट्य. कॅलिडोस्कोपमध्ये कसं मूळ विशिष्ट आकारांच्या मिश्रणातून एकेक वेगवेगळे आकार दिसत जातात, तसेच हे चित्रपट म्हणजे "नात्यांचे कॅलिडोस्कोप' होते. दोन...
डिसेंबर 07, 2018
फ्रान्समधील इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या सरकारने 1 जानेवारी 2019 पासून इंधन दरात सुमारे 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यापासूनच ट्रक वाहतूकदारांमध्ये असंतोष होता. जागतिक पर्यावरणाचा ढासळता समतोल सावरण्यासाठी झालेल्या पॅरिस पर्यावरणविषयक कराराचे यजमानपद मॅक्रॉन यांच्याकडेच होते. अमेरिकेचे अध्यक्ष...
डिसेंबर 03, 2018
साम्यवादाची पडझड होत असताना अमेरिकेला वर्चस्वाच्या सर्वोच्च स्थानी नेण्याचे श्रेय नुकतेच दिवंगत झालेले अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज हर्बर्ट वॉकर, अर्थात जॉर्ज एच. डब्लू. बुश यांना द्यावे लागेल. शीतयुद्धाच्या समाप्तीचे साक्षीदार असलेल्या बुश यांचे नाव सर्वांत यशस्वी परराष्ट्र धोरण राबविलेल्या...
डिसेंबर 01, 2018
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश (वय 94) यांचे शुक्रवारी (ता. 30) निधन झाले. सिनियर बुश म्हणून ते ओळखले जायचे. शीतयुद्धातून अमेरिकेला बाहेर काढण्यात त्यांचा मोठा वाटा होता. गेल्या अनेक वर्षांपासून ते आजारी होते.  Statement by the 43rd President of the United States, George...
नोव्हेंबर 28, 2018
बांगलादेशातील आगामी निवडणूक जिंकून पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांची अवामी लीग विजयाची हॅटट्रिक करेल अशी चर्चा आहे. पण ‘बीएनपी’ने विरोधी पक्षांची आघाडी उभारून आव्हान दिल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. दु सऱ्या महायुद्धानंतर आशियात निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. आज दक्षिण आशियातील जवळजवळ सर्व...
नोव्हेंबर 21, 2018
येत्या दहा डिसेंबरला तीन महिलांना नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. पण सर्वसाधारणपणे अन्य क्षेत्रांप्रमाणेच विज्ञान-संशोधन क्षेत्रातही महिलांना डावलले जाते. नोबेल पारितोषिकही त्याला अपवाद नाही, उलट तेथे तर लिंगभाव पक्षपात ठळकपणे जाणवतो, असे दिसून आले आहे. द रवर्षी ऑक्‍टोबरच्या पूर्वार्धात...
नोव्हेंबर 17, 2018
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या "नाटो" (नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक छत्राखाली वावरणारा युरोप ते छत्र संपुष्टात आणून, युरोपचे वेगळे स्वतंत्र सैन्य निर्माण करायचे काय, याचा विचार करू लागलाय. या संदर्भात पुढाकार घेतलाय, तो फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रान यांनी. पहिल्या...
नोव्हेंबर 14, 2018
बालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे बालपण ज्यांच्या मानसपुत्रांच्या सान्निध्यात गेले, ते "सुपरहिरोंचे बाप' स्टॅन ली आता या जगात नाहीत. "बचपन का खेल है, बच्चों का नही' असे एक पृच्छवाक्‍य...
नोव्हेंबर 13, 2018
युद्धविरोधी दिन साजरा करण्यासाठी पॅरिसमध्ये जमलेल्या जगभरातील नेत्यांमधील शह-काटशहामुळे नको त्या शंका उपस्थित झाल्या आहेत. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीचे स्मरण करताना निर्माण झालेल्या या वादंगाचा विचार जगाला करावाच लागेल.  नव्वद लाखांच्या आसपास सैनिक आणि सत्तर लाखांवर नागरिकांचा बळी घेणाऱ्या...
नोव्हेंबर 11, 2018
पहिल्या जागतिक महायुद्धाच्या समाप्तीची घोषणा केल्याला आज (ता. ११ नोव्हेंबर) शंभर वर्षं पूर्ण होत आहेत. पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असलं, तरी सध्याच्या अनेक समीकरणांची बीजं त्या काळातल्या घटनांत सापडतात. पहिल्या महायुद्धाच्या वेळची स्थिती, वेगवेगळ्या देशांमधले...
नोव्हेंबर 10, 2018
आधुनिक लोकशाहीचा पाया हा अमेरिकी स्वातंत्र्याचा जाहीरनामा, फ्रेंच राज्यक्रांती, तसेच अमेरिकेत गुलामगिरी नष्ट करण्यासाठी झालेल्या यादवीद्वारे घातला गेला. अर्वाचीन इतिहासात अमेरिकेची लोकशाही सर्वांत जुनी ठरली. अमेरिकी स्वातंत्र्ययुद्धाच्या मंथनातून जॉर्ज वॉशिंग्टन, जेफरसन अशी रत्ने निघाली, तर...
नोव्हेंबर 04, 2018
आग्यावेताळाबद्दल तुम्ही ऐकलंय? हा भुताचा एक टाइप आहे. मुंजा, चकवा, समंध, कर्णपिशाच्च, हडळ...तसा हा आग्यावेताळ. एकदम कडक प्रकार. याचा मंत्र जपला की कुठल्याही वस्तूला क्षणार्धात आग लावता येते म्हणे. अर्थात त्याआधी आग्यावेताळाला वश करता यायला हवं. ते एकदम मस्ट आहे. आपल्या लोककथांमधलं हे एक जुनं-पुराणं...
ऑक्टोबर 28, 2018
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली आणि आपलं सरकार जाहीर केलं त्याला 75 वर्षं झाली. या अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नुकताच झाला. नेताजींविषयीच्या आकर्षणाचा वापर करणं हा सध्या नेताजींविषयी उसळलेल्या या प्रेमाचा हेतू असतो. मात्र, आझाद हिंद...
ऑक्टोबर 23, 2018
निव्वळ योगायोग म्हणून सोडून देता येतील अशा काही घटना असतात. पण, ते नकळत मिळालेले संदेश असू शकतात. वडील आजारी होते. कोरेगावहून त्यांना साताऱ्याला हलवले. आजार जास्त बळावल्याने पुण्यातील रुग्णालयात घेऊन गेलो. पण, तेथे उपचार होऊ शकत नसल्याने दुसऱ्या दवाखान्यात हलविणे भाग पडले. दोन दिवसांनी...
ऑक्टोबर 21, 2018
डंकर्कमध्ये अडकून पडलेलं सैन्य तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी रयतेच्या पाठबळावर सोडवून आणलं. क्रिस्तोफर नोलान या प्रतिभावान दिग्दर्शकानं वेगळी शक्‍कल लढवली. इतिहासानं चर्चिल या नायकावर रोखलेला "कॅमेरा' उचलून त्यानं तो डंकर्कचा किनाऱ्यावर नेऊन ठेवला. थेट युद्धभूमीवरची कहाणी सादर...
ऑक्टोबर 17, 2018
जळगाव - आबालवृद्धांना निवांतक्षणी आनंद घेण्याचे, रणरणत्या उन्हात सावलीचा आल्हाद देणारे आणि पहाटे मोकळी व शुद्ध हवा मिळण्याचे ठिकाण म्हणजे उद्याने. पण, शहरातील लोकसहभागातून तयार झालेली दोन उद्याने सोडल्यास एकही उद्यान सद्यःस्थितीत सुस्थितीत नाही. सिमेंटची जंगले वाढताना प्रदूषणामुळे पर्यावरणाचाही...
ऑक्टोबर 07, 2018
नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं झालेलं टोकदार भाषण, त्याला पाकनं दिलेल्या उत्तरावर भारतीय प्रतिनिधींनी "राईट टू रिप्लाय'च्या माध्यमातून दिलेलं तितकंच जोरदार प्रत्युत्तर याचं कौतुक होणं स्वाभाविक आहे. ही तशी मळवाट चालण्यात स्वराज यांच्यापासून...
ऑक्टोबर 02, 2018
गांधींचा जन्म झाला, त्याला आता दीडशे वर्षे होत आली. ऑक्‍टोबर १८६९चा त्यांचा जन्म. ते जन्मले तेव्हा तिकडे युरोप-अमेरिकेत औद्योगिक क्रांती रुजली होती. सुवेझ कालव्याच्या उद्‌घाटनाची तयारी सुरू होती. त्या कालव्यामुळे जागतिक व्यापार आणि त्यातून जगाचा नकाशा बदलणार होता. युरोपात कारखानदारीने कामगारांचे,...
ऑक्टोबर 01, 2018
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे इम्रान खान यांनी हाती घेतल्यानंतर भारत व पाकिस्तान या शेजारी देशांमध्ये "अमन की आशा' फुलू लागली असतानाच, पाकिस्तानी लष्कराने सुरू ठेवलेल्या कारवायांबद्दल अखेर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्‍त राष्ट्रांच्या आमसभेत खडे बोल सुनावले आहेत! स्वराज यांचे भाषण...