एकूण 14931 परिणाम
March 08, 2021
औरंगाबाद : अर्थसंकल्पातून मराठवाड्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी काही महत्त्वाच्या तरतूदींची घोषणा केली आहे. आज सोमवारी (ता.आठ) त्यांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडला. त्यात उस्मानाबाद व परभणी येथे वैद्यकीय महाविद्यालये उभारणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पवार यांनी केली आहे. दुसरीकडे वैद्यकीय...
March 08, 2021
नेवासे :  कोणत्याही गावात, राज्यात, नव्हे देशातच महिलांना आरक्षणाने कारभार करायची संधी दिली. असं असलं तरी सर्व कारभार त्यांचे कारभारीच बघणार. नाहीतर सासरे, दीर किंवा मुलेच सांभाळणार. एवढंच कशाला सभा, समारंभातही तेच मिरवणार... अशी तर गत आहे लोकशाहीची. मात्र, महाराष्ट्रात एक गाव लई न्यार हाय... ते...
March 08, 2021
तापूर (जि. नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील शिवशाहीचा साक्षीदार साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी लवकरच शंभर एकर परिसरात भव्य छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व शिवसृष्टी निर्माणकार्याला प्रारंभ करण्यात येणार असल्याची घोषणा बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी साल्हेर येथून केली.  सुरतेवर छापा टाकून आल्यानंतर...
March 08, 2021
 मंचर  : मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सूचनेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज झालेल्या अर्थसंकल्पामध्ये पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला राज्य सरकारच्या मंजुरीची घोषणा केली आहे. यामुळे गेल्या 17 वर्षांपासूनच्या लढ्याला अंतिम स्वरूप आले. शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे स्वप्न...
March 08, 2021
मुंबई, ता. 8: मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीवेळी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली. 102 व्या घटनादुरूस्तीनंतर फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयात बेकायदेशीर आहे व राज्यांना...
March 08, 2021
निपाणी (बेळगाव) : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षण, ग्रामीण भाग व बिकट परिस्थिती आड येत नाही. त्याचा प्रत्यय करजगा (ता. हुक्केरी) येथील उद्योजिका निर्मला महादेव इंजल यांनी आणून दिला आहे. सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या उद्योजिका संकटांवर मात करत जिद्द, आत्मविश्वासाच्या जोरावर ३ कोटींवर ‘टर्न...
March 08, 2021
औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, अद्याप प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. त्यामुळे प्रात्यक्षिक परीक्षा नेमक्या केव्हा होतील? याबाबत विद्यार्थ्यामध्ये संभ्रम आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून...
March 08, 2021
वैराग (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील वैराग येथे महावितरणच्या भरारी पथकाने वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय करणाऱ्या उद्योजकाची वीज चोरी पकडली आहे. शारदा ऍक्वा नावाच्या थंड पाणी विकणाऱ्या उद्योगातील वीज जोडणीची तपासणी केल्यानंतर सुमारे 3 लाख 12 हजार 91 रुपयांची वीज चोरी येथे उघड झाली आहे. याबाबत...
March 08, 2021
मुंबई:  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महाराष्ट्राचा २०२१- २२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोनाचं संकट लक्षात ठेवून राज्याच्या आरोग्य विभागासाठी ७५०० कोटी रुपयांचा प्रकल्प तयार करण्यात आल्याचं अजित पवार यांनी विधानसभेत सांगितलं....
March 08, 2021
नागपूर : अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा २०२१ मधील अर्थसंकल्प सादर केला असून हा ठाकरे सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आहे. यामध्ये विदर्भासाठी  देखील काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. आजच्या अर्थसंकल्पात विदर्भासाठी काय घोषणा करण्यात आल्या ते पाहुयात... हेही वाचा - दोन लाख विद्यार्थिनींचा ‘उपस्थिती...
March 08, 2021
सिंधुदुर्ग : राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये  अनेक पायाभूत सेवांच्या उभारणी संदर्भातील घोषणा केल्या. यामध्ये  कोकणाच्या विकासासाठी  प्रामुख्याने त्यांनी मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी...
March 08, 2021
केत्तूर (सोलापूर) : गतवर्षी ग्रामीण भागातील ग्रामदेवतांच्या यात्रा-जत्रांच्या ऐन हंगामातच कोरोना महामारीच्या संकटाने कहर माजविल्याने या यात्रा-जत्राच रद्द करण्यात आल्या होत्या. मोजक्‍याच भाविकांच्या उपस्थितीत प्रशासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे व अटींचे पालन करीत धार्मिक विधी पार पाडण्यात आले...
March 08, 2021
मार्केट यार्ड : रविवारी येथील मार्केट यार्डातील घाऊक बाजारपेठेत देवगड हापूस आंब्याची दीड ते दोन हजार पेट्यांची आवक झाली. यंदा कोकणातून दरवर्षीच्या तुलनेत ४० ते ५० टक्के मालाची आवक अपेक्षित आहे. कच्च्या देवगड हापूसच्या ४ ते ७ डझनाच्या पेटीचा भाव ३ ते ६ हजार रुपये आहे. स्थानिक परिसर, अहमदनगर...
March 08, 2021
मुंबई : महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला. गेलं वर्ष कोरोनामध्ये गेल्याने राज्याचं आर्थिक गणित कोलमडले आहे. अशात अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मनाला जातोय. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतरचा हा राज्याचा...
March 08, 2021
मंचर : पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावाला राज्य सरकारने मंजूरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आभार मानले असून गेल्या अनेक वर्षांपासून शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेने पाहिलेले स्वप्न आता पूर्ण...
March 08, 2021
म्हाकवे : कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे यांना ८ ते १० मार्चपर्यंत बेळगाव जिल्हा बंदी आदेश लागू करण्यात आला होता. परंतु, कर्नाटक सरकारच्या दडपशाही धोरणाविरुद्ध निषेध करण्यासाठी विजय देवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह म्हाकवेपासून जवळच असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील हदनाळ या गावी जाऊन आज (...
March 08, 2021
पुणे : खासगी शाळांमध्ये होणारी अवाजवी शुल्कवाढ आणि शुल्क वसुलीसाठी पालकांची होणारी पिळवणूक, हे लक्षात घेऊन उशिरा का होईना, सरकारने धोरणात्मक पावले उचलण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्यात खासगी शाळांच्या शुल्काबाबत असणारे अधिनियम आणि नियमांमध्ये सुधारणा सुचविण्यासाठी राज्य सरकारने शालेय शिक्षण...
March 08, 2021
मोताळा (बुलढाणा) : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील तीन शाळांची ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. यात जिल्हा स्मार्ट ग्राम सिंदखेडचा समावेश आहे. त्यामुळे ज्ञानज्योतीने सिंदखेडचे भाग्य उजळणार असून,...
March 08, 2021
मुंबई - जागतिक महिला दिनीच राज्याचा अर्थसंकल्प मांडताना महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. महाविकास आघाडीचा हा दुसरा अर्थसंकल्प असून अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला तर अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करणार आहे....
March 08, 2021
ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडेच (एटीएस) कायम असून स्फोटकं लिंक प्रकरणाचा  तपास राष्ट्रीय तपास एजन्सीकडे (एनआयए) सोपवण्यात आला आहे. एटीएसने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.  Investigation of Mansukh Hiren death case...