एकूण 86 परिणाम
ऑक्टोबर 09, 2018
पिंपरी - देशातील सर्वांत उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यानात महापालिकेने उभारला आहे. मात्र, वाऱ्याच्या झोतामुळे राष्ट्रध्वज फाटत असल्यामुळे त्याचा आकार कमी करण्यात येणार आहे. त्यासाठी १२ राष्ट्रध्वज खरेदी करण्यात येणार आहेत.  मुंबई-पुणे महामार्गावरील शहराचे प्रवेशद्वार...
ऑगस्ट 14, 2018
सोलापूर - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील 639 वीरपत्नी राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसमधून प्रवास करतात. त्यांना या योजनेंतर्गत ओळखपत्र दिली आहेत. तसेच हुतात्मा जवानांच्या वारसाला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विनामुलाखत परिवहन विभागात नोकरी दिली जाईल, अशी...
मे 20, 2018
नांदगाव : नियोजित नार पार प्रकल्पाच्या प्रकल्प अहवालात नांदगावचा समावेश करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रकल्प अहवालात नांदगावचा अंर्तभाव होण्यासाठीचा मार्ग खुला झाला आहे. याबाबतची सुचना केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाने राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाला केली आहे. प्रकल्प अहवालात नांदगावच्या...
मे 19, 2018
मुंबई - महाराष्ट्र दिनाचे अवचित्य साधून महाराष्ट्र सकारात्मक कृती समितीची व्हॉट्सअपवर स्थापना केली. ही समिती म्हणजे राज्याच्या विविध ठिकाणी राहणाऱ्या तरुणांची ही संघटना आहे. सध्या या समितीने शालेय मुले आणि त्यांच्या पालक-शिक्षकांसाठी ‘लैंगिक शिक्षण’ या विषयावर कार्यशाळा...
मे 16, 2018
बारामती - उपविभागीय अधिकारी हेमंत निकम व तहसिलदार हनुमंत पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली. दरम्यान हेमंत निकम यांनी आपण नियमानुसारच आपले काम करत असल्याचा खुलासा केला आहे. भाजपच्या वतीने आसिफ खान, राजेश कांबळे, मुकेश वाघेला, सतीश फाळके यांनी...
मे 11, 2018
मुंबई - यंदाच्या वर्षात रविवारी आलेल्या सार्वजनिक सुट्यांमुळे रजेच्या नियोजनाला कात्री लागली असली, तरी २०१९ मध्ये त्याची कसर भरून निघणार आहे. २०१९ मध्ये सण, समारंभ आणि सहलीच्या नियोजनासाठी नोकरदारांना सुट्ट्यांची खूशखबर आहे. २०१९ मध्ये तीन सुट्ट्या वगळता उरलेल्या २१ रजा इतर वारी येणार आहेत....
मे 07, 2018
कोल्हापूर - ऑनलाईन सात-बारावर जमिनीची नोंद कमी, अनेकांची नावे, सर्व्हे नंबर गायब, आठ ‘अ’मध्ये जमीन नोंदीत तफावत, अशा एक ना अनेक त्रुटी राहिल्या आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलेल्या ऑनलाईन सात-बारामधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी खातेदारांना तहसील...
मे 06, 2018
गेल्या आठवड्यात 'ई सकाळ'च्या फेसबुक लाईव्ह मध्ये विविध कलाकार, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर यांनी सहभागी होत संवाद साधला. गेल्या आठवड्यातील हे व्हिडीओ खास तुमच्यासाठी... 1. #EsakalFBLive 'वंटास' या मराठी चित्रपटातील कलाकारांशी गप्पा.. जाणून घेऊया नक्की काय आहे हा 'वंटास'. 2. #EsakalFBLive आरटीओ...
मे 05, 2018
कुर्डू (सोलापूर)  - महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त नागन्नाथ तालीम यांच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणेच्या पै.गणेश जगताप ने हिंद केसरी कुस्ती संकुल पुणेच्या पै. समीर देसाईला अस्मान दाखवित नागन्नाथ केसरी किताबाचा...
मे 05, 2018
मुंबई - मुंबईतील रस्त्यांवरील ट्रॅफिकमधून रस्ता काढणे रुग्णवाहिकेलाही कठीण होत आहे. अशा आपत्कालीन स्थितीमध्ये तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी मुंबईत बाईक रुग्णवाहिका सेवेचा प्रारंभ मंगळवारी झाला. भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने लोढा फाऊंडेशनच्या माध्यमातून ही बाईक रुग्णवाहिका...
मे 04, 2018
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांतर्फे कामगार दिन 1 मेपासून कर्मचारी उपोषणाला बसले होते. उपोषणात सहभागी झालेल्यांपैकी तीन महिला कर्मचाऱ्यांची प्रकृती खाल्यावल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राजक्‍ता वनीस, तृप्ती जाधव,...
मे 04, 2018
जळगाव - ‘महावितरण’च्या मंडळ, विभाग, उपविभाग व कक्ष कार्यालय या स्तरावरील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी तत्पर व दर्जेदार ग्राहक सेवेसाठी दैनंदिन कामाचे नियोजन करायला हवे. ते नियोजन करून प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. शिवाय प्रत्येकाने पूर्ण कार्यक्षमतेने समन्वयातून, सुसंघटितपणे कामगिरी बजाविल्यास...
मे 03, 2018
पाली : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आगरी शाळेच्या प्रशिक्षण वर्गास उत्साहात सुरवात झाली. अागरी बोली भाषेचे जतन व संवर्धन व्हावे, तिचा गोडवा जनसामान्यांना समजावा अाणि अधिकाधिक लोकांना ती शिकता यावी यासाठी या मोफत प्रशिक्षण वर्गाचे अायोजन...
मे 03, 2018
संग्रामपूर (बुलढाणा) - १ मे महाराष्ट्र दिनी जळगाव जामोद तालुक्यातील चालठाणा गावाजवळील सालईबन येथे उत्साहात महाश्रमदान झाले. खामगाव येथून ६० जलमित्र तर इतर ठिकाणावरून २५ जण यात सहभागी झाले. ३ तासाच्या श्रमदानातून तब्बल २०० मिटर लांबीचे सलग समतल चर खोदल्या गेले.  संपूर्ण महाराष्ट्रातील ४...
मे 03, 2018
नाशिक - एक मेस कामगार, कर्मचाऱ्यांना शाबासकी देण्याचा दिवस असला तरी महापालिका मात्र अपवाद ठरली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कर्मचाऱ्यांना फैलावर घेत थेट निलंबनाची धमकी दिल्याने कर्मचारी, कामगार गांगरून गेले आहेत. आपल्याकडून काही चुकले का? चुकले असेल तर सर्वच कर्मचाऱ्यांना फैलावर घेण्याचा काय...
मे 03, 2018
बार्शी - कोरफळे (ता.बार्शी) येथे सुरू असलेल्या पाणी फाऊंडेशनच्या जलसंधारण कामासाठी १ मे महाराष्ट्र दिनी आयोजित महाश्रमदानात दीड हजार लोकांनी श्रमदान करून ८०८ घन मीटर इतके काम केले. या कामातून तब्बल ८० लाख लिटर पाणी साठवण होणार असल्याचे तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी सांगितले.  १ मे ...
मे 03, 2018
फुलंब्री : एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तालुका प्रशासनातील अधिकारी कर्मचारी, पदाधिकारी, ग्रामस्थ व विविध जिल्हातून नोंदणी केलेल्या सुमारे अडीच हजार नागरिकांनी निधोना (ता.फुलंब्री) येथे पानी फाउंडेशनमार्फत आयोजित केलेल्या “सत्यमेव जयते वाटर कप” स्पर्धेमध्ये महाश्रमदान केले....
मे 03, 2018
बारामती शहर : नगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पगारातील पैशांचा मलिदा नेमका कोण खातो आहे, याची चौकशी मुख्याधिकाऱ्यांनी करावी, अशी सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.  महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमादरम्यान बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सफाई...
मे 03, 2018
पुणे : माझे घोरपडे पेठेत दुकान आहे. या दुकानासमोर फ्लेक्‍स लावण्यात येत असल्याने दुकानाचा दर्शनी भाग ग्राहकांना दिसत नाही. फ्लेक्‍सच्या विरोधात मी उपोषणही केले. महापालिका दखल घेत नाही..., गिरीश कदम भावना व्यक्त करीत होते. कदम यांच्याप्रमाणेच शहरातील अनेक व्यावसायिकांची ही अवस्था झाली आहे. 'फ्लेक्‍...
मे 03, 2018
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ‘एसीबी’ने ‘क्‍लीन चिट’ दिल्याने भाजप पक्षश्रेष्ठी आता त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मार्ग मोकळा करतील काय, याविषयी मोठी उत्सुकता आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात आणि आरोपांच्या सावटाखाली असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते...